ChatGPT काय आहे आणि ते कसे कार्य करते?

ChatGPT काय आहे आणि ते कसे कार्य करते?

ChatGPT काय आहे आणि ते कसे कार्य करते? : ChatGPT हे एक AI तंत्रज्ञानाद्वारे चालवलेले भाषा प्रक्रियेचे साधन आहे. ChatGPT आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रिसर्च Open AI कंपनीने केला आहे. ChatGPT हे OpenAI च्या मालकीची आहे. ChatGPT हे एक Chatbot टूल आहे. ChatGPT  चा फुल फॉर्म Chat Generative Pre -Trained Transformer (चाट जेणेरेटिव्ह प्री ट्रेईनेड ट्रान्सफॉर्मर   ) असा आहे. ChatGPT हे OpenAI कंपनीने 30 नोव्हेंबर 2022 मध्ये विकसित केले आहे. OpenAI ही अमेरिकेतील एक कंपनी आहे. ChatGPT हे कोणत्याही देशातील नाही परंतु ओपन AI या शोध कंपनीद्वारे बनवले गेले आहे.

ChatGPT चा उपयोग भाषांतरासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.यामुळे भाषांतर करणे सुद्धा अगदी सोपे जाते.चाटजिपीटी ची सुरुवात 2015 मध्ये नो -नाफा कंपनी म्हणून झाली होती, पण 2019 मध्ये ही नफ्यासाठी बदलण्यात आली. सॅम अल्टमन यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. ChatGPT या कंपनीचे सहसंस्थापक उद्योगपती एलॉन मस्क हे आहेत.

ChatGPT चा सर्वात मोठा फायदा असा आहे की,युजर ChatGPT सर्च इंजिनवर जेव्हा काहीही सर्च करतो, तेव्हा त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही संपूर्ण डिटेल्स मध्ये मिळतात.ChatGPT चा वापर हा मराठीतील ट्रेंडिंग प्रश्नांमध्ये आपल्या जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये वाढत चाललेला दिसून येत आहे. ChatGPT हे एक वृत्तपत्र संपादक सारखे तंत्रज्ञान आहे. ChatGPT चा उपयोग Chatbot साठी सुद्धा केला जाऊ शकतो. ChatGPT हा 30 नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण तेव्हा तो जास्त चर्चेत आलेला नव्हता. परंतु आता बघितले तर ChatGPT हे भरपूर चर्चेत चालू आहे.ChatGPT चर्चा सध्या सर्वत्रच चालू आहे.

ChatGPT-2

ChatGPT हे कोणत्या कंपनीचे आहे

OpenAI ची स्थापना 2015 मध्ये एलॉन मस्क, Greg Brokman, llya sutskever, Wojciech Zaremba आणि सॅम अल्टमन यांच्याद्वारे बनवली गेली होती.चाट जीपिटीचा उपयोग विविध क्षेत्रात केला जात आहे.चॅट जिपीटी सध्या फक्त इंग्रजी भाषेत वापरण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे.

ओपन एआयने चॅट जिपीटी हे सध्या कुठलेही मूल्य न घेता म्हणजे फ्रीमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे.सॅम अल्टमन हे open AI या कंपनीचे SEO आहेत.ChatGPT हे चॅट बॉट चे विकसित रूप आहे.चॅट जिपिटीमध्ये कल्पकतेचा वापर करून कॉन्व्हरसेशन करण्याचं तंत्रज्ञान आहे.चॅट जिपीटी हे गोष्ट लिहू शकतो, डायलॉग लिहू शकतो,निबंध सुद्धा लिहू शकतो. आणि अगदी किचकट गणित सुद्धा चॅटजिपीटी सोडवू शकतो, आणि कोडींग सुद्धा करता येते. आर्टिफिसिअल एन्टीलीजन्स, कॉम्प्युटर इन्फॉर्मशन आणि ह्यूमन रिऍकशन या सगळ्यांची जोड मिळून हे चॅट जिपीटी तयार झाले आहे.

चॅट जिपिटीमध्ये आर्टिफिसिअल एन्टीलीजन्स आणि मशीन लर्निंग यांचा वापर केला जातो.आणि त्याद्वारे ते आपल्या सोबत संवाद साधते.ChatGPT हे ग्राहक सेवा वेबसाईटवर आढळणाऱ्या स्वयंचलित चॅट सेवा प्रमाणे आहे.चॅट जिपी्टीमुळे सहज आणि अचूक माहिती उपलब्ध होत आहे.ChatGPT हे दोन शब्दांनी बनलेले आहे. जसे की Chat हे तर सर्वांनाच माहित आहे, एकमेकांशी बोलणे.ChatGPT च्या लॉन्च होऊन फक्त पाच दिवसांत चॅट जिपिटीने 10 लाख वापरकर्ते तयार केले आहेत.चॅट जिपीटी हा तुमचा Virtual Assistant म्हणून सुद्धा काम करू शकतो.

ChatGPT-3

ChatGPT कसे कार्य करते?

ChatGPT आपल्याला Google Search सारख्या वेगवेगळ्या वेबसाईटवर Divert करत नाही,तर ते तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतं. ChatGPT मध्ये आपण चॅट केल्यासारखे थेट उत्तर आपल्याला मिळतात.महत्वाचे म्हणजे ChatGPT मध्ये 2021 फक्त डेटा फीड आहे. ChatGPT हे जेणेरेटीव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर लँग्वेज मॉडेल आहे.चॅट जिपीटी हा वापरायला एकदम मोफत आहे. आणि जर तुम्हाला पैसे भरून वापरायचा असेल तर पैसे भरूनही वापरायला मिळेल.

ChatGPT चा प्रसार इतक्या वेगाने झाला आहे की,आपल्या दैनंदिन जीवनात चॅट जिपी्टी आणि त्याच्या उपयोगामुळे त्याने अनेक तरुण किंवा वृद्ध अशा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ChatGPT लॉन्च झाल्यापासून ChatGPT विरुद्ध Google Search मध्ये बरीच तुलना केली गेली आहे.

सर्वांना प्रश्न पडला असेल की ChatGPT नेमकं काय आहे? काहींना तर ChatGPT एखादा अँपच आहे असे वाटत असेल. परंतु ChatGPT हे अँप नाही. हे एक AI बॉट आहे जो वेब ब्राऊझरवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे.

ChatGPT हे Google ला स्पर्धा देऊ शकते.कारण गूगल आणि चॅट जिपीटी या दोघांची काम करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *