SEO : व्यवसायासाठी Search engine optimization महत्त्वाचे का आहे ?

seo

SEO : ऑनलाइन व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी फक्त तीन अक्षरे, तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे.SEO Full FORM: SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन for example जर तुम्ही एखाद्या विषयावर माहिती लिहिता आणि त्या विषयासंबंधी एखादा गुगल user तुम्ही लिहिलेल्या विषयासंबंधी माहिती शोधतो. तेव्हा गुगल त्याचा त्याच्या समोर तुम्ही लिहिलेला लेख सगळ्यात आधी दाखवतो. याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतात.

seo2

चला तर बघूया SEO म्हणजे काय?

तुम्ही तुमच्या बिजनेस वाढवायला नवीन वेबसाईट चालू केली. त्यासाठी तुम्ही डोमेन, होस्टिंग इत्यादी वेबसाईट चालू करायला विकत घेतली.पण लोकांनी गुगलवर सर्च केल्यावर तुमचे वेबसाईट रँक होतं नसेल.म्हणजेच लोकांना सर्च केल्यावर तुमचे वेबसाईट सर्वात   वरती येत नसेल. यामुळे तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या लोकांची संख्या ही कमी होईल. त्यामुळे तुमच्या वेबसाईटची मार्केटिंग अतिशय कमी प्रमाणात होईल. तुम्ही लिहिलेला लेख ही लोकांपर्यंत कमी पोहोचेल तुम्हाला येणारा इन्कम  कमी येईल. म्हणूनच seo  म्हणजे काय आणि ते कसे काम करते जर सोप्या शब्दात सांगितलं तर seo म्हणजे आपली वेबसाईट सर्च इंजिन मध्ये सर्वात वरती रँक करायची प्रक्रिया होय.

SEO तुमचा व्यवसाय कशाप्रकारे वाढवू शकतो.

SEO तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईटला गुगलच्या पहिल्या पेजवर पहिला नंबर वर आणण्याची भूमिका पार पाडतो. जर तुमच्या वेबसाईटवर तुम्ही लिहिलेल्या लेखासारखे लोकांनी लेख सर्च केल्यावर सगळ्यात पहिले असले पाहिजे. SEO  तुमच्या वेबसाईटला रँक मध्ये आणण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. SEO तुमचा व्यवसाय हा अतिशय जास्त वाढू शकतो.

Keywords optimization : कोणत्याही वेबसाईट रैंक  होण्यासाठी keywords optimization अत्यावश्यक असते. Keywords optimization म्हणजे  तो कीवर्ड गुगलमध्ये किती वेळेस सर्च होत आहे. यावर कीवर्ड्स ऑप्टिमायझेशन काम करते. याला  keywords optimization म्हणतात. Keywords optimization वापर करून तुम्ही ऑरगॅनिक पद्धतीने वेबसाईटवर ट्राफिक आणू शकता. 

seo

SEO चे किती प्रकार आहे?

SEO है दोन प्रकार आहे.

  1. On Page SEO
  2. OFF Page SEO

On Page SEO :

आपण On Page SEO बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. आता  आपण फक्त ऑन पेज SEO बद्दल जाणून घेवूया हि अशी प्रोसेस आहे, जिच्या मदतीने आपण आपली लिहिलेली पोस्ट सर्च इंजिन मध्ये रँक करू शकतो. हे केल्यामुळे आपल्याला वेबसाईट ऑरगॅनिक ट्राफिक येण्यास मदत होते. जर तुम्हाला विनामूल्य ट्राफिक हवी असेल, तर तुम्ही लिहिलेला ब्लॉग लेख गुगल आणि वाचकाला दोघांनाही खूप आवडेल. ऑन पेज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तुमच्या पूर्ण ब्लॉग किंवा वेबसाईटला नियंत्रण ठेवतो.

On Page SEO कसा करावा ? 

१.ब्लॉग लेखन मध्ये heading चा वापर करावा. तुमचा लेख मध्ये पहिले Title असायला हवे . दुसरी heading हे असायला हवेत, व तसेच H3,H4 लेख चा वापर करा. जेणेकरून तुमचा लेख अतिशय unique वाटेल.

२.Uniform resource Locator (URL) search engine optimization (SEO) friendly ठेवा. यासाठी URL लांबी ही कमी ठेवावी. URL मध्ये keywords वापर करावा. URL SEO friendly ठेवला तर,आपल्या वेबसाईट वर जास्तीत जास्त ट्राफिक येईल.

३. Content साधा असावा ब्लॉग content हा वाचकाला वाचायला अतिशय साधा सोपा असावा. आणि आवडेल अशा पद्धतीने लिहावा.

४. तुमचा पोस्ट टायटल मध्ये कीवर्ड चा वापर करावा.

Of Page SEO:

ऑफ पेज SEO हा तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटला रँकिंग मध्ये आणण्याचा काम करतो. ऑफ पेज SEO एक अशी प्रोसेस आहे जिच्या मदतीने आपण लिहिलेली पोस्ट सर्च इंजिन मध्ये आणु शकतो हे केल्यामुळे आपल्या वेबसाईट वर ट्राफिक येण्यास मदत होते. ऑफ पेज SEO तुमच्या पूर्ण ब्लॉग किंवा वेबसाईटला नियंत्रण ठेवतो. ऑफ पेज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन साठी तुम्ही वापरत असलेल्या काही सामग्री link building, Backlink, Audit, prowl search engine optimisation, brand, monitoring एवढे ऑफ पेज SEO साठी वापरलेले टूल्स आहेत. ऑफ पेज SEO तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटला गुगलच्या पहिल्या पेज वर पहिला नंबर वर आणण्याची भूमिका पार पाडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *