Chikungunya – चिकनगुनिया आजारा विषयी संपूर्ण माहिती:

Chikungunya - चिकनगुनिया आजारा विषयी संपूर्ण माहिती:

पावसाळ्याचे दिवस शुरू झाले आहेत आणि या दिवसात चिकनगुनिया होण्याची शक्यता जास्त असते. आज च्या या लेखामध्ये आपण चिकनगुनिया होण्याचे कारण, लक्षण आणि उपचारा विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

 

चिकनगुनिया विषयी थोडक्यात माहिती:

चिकनगुनिया या आजाराची लागण झाल्यास त्याचे लक्षण 3 ते ७ दिवसात दिसायला लागतात. चिकनगुनिया या आजराची लागण या आजाराशी बाधित असेलेल्या मादा मच्छर पासून होत असते. जेव्हा असे मच्छर जेव्हा आपल्याला चावतात त्यावेळी या आजाराची लागण आपल्याला होते. चिकनगुनिया हा CHIKV या Virus पासून पसरत असतो.

भारत देशात २०२४ मध्ये चिकनगुनिया आजाराचे किती रुग्ण होते ?

पावसाळ्याचे दिवस शुरू होताच, हा आजार पसरायला लागतो आणि वर्षी शेकडो लोकं या आजाराशी बाधित होतात.

मिळालेल्या माहिती नुसार २०२४ च्या मे महिन्या परेंत भारतात २२५ रुग्ण चिकनगुनिया या आजाराशी बाधित झालेले होते.

चिकनगुनिया या आजारामुळे दरवर्षी हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागते, कारण या आजारावारती आजही प्रभावी वैक्सीन उपलब्ध नाहीत.

चिकनगुनिया चा पहिला रुग्ण येथे सापडला होता?

चिकनगुनिया आजाराचा पहिला रुग्ण १९५२ वर्षी आफ्रिका मध्ये सापडला होता. चिकनगुनिया आजार जास्त प्रमाणात भारत, अफ्रीका, अमेरिका, यूरोप या देशांमध्ये प्रभाव दाखवत असतो.

चिकनगुनिया आजाराचे लक्षण काय असतात?

  • डोके दुखी हिने
  • हात पाय दुखणे
  • शरीर कमजोर वाटणे
  • थकवा जाणवणे

इत्यादी लक्षणे चिकनगुनिया या आजराचे दिसून येतात, असे लक्षण दिसून आल्यास लगेचच वैद्यकीय तपासणी करून घेणे फायद्याचे असते.

चिकनगुनिया आजारावर उपचार?

चिकनगुनिया आजाराची लागण झाल्यास सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. चिकनगुनिया आजाराने बाधित झाल्यास आराम करणे व सोबतच जास्तीचे पाणी पिणे शरीरास चांगले असते. चिकनगुनिया आजाराची लागण झाल्यास विटामिन सी असलेले फळे खाणे अधिक चांगले असते ज्याने आपली इम्यूनिटी देखील स्ट्रांग होत असते, त्यामुळे आपले शरीर या आजाराशी चांगल्या प्रकारे लढू शकतो आणि हा आजार लवकर बरा होऊ शकतो.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *