Oppo find x7 चे स्पेसिफिकेशन जाणून घ्या ऑनलाईन!

Oppo find x7 चे स्पेसिफिकेशन जाणून घ्या ऑनलाईन!

Oppo find x7 चे स्पेसिफिकेशन जाणून घ्या ऑनलाईन : ओपो मोबाईल प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Oppo कंपनीच्या नवीन स्मार्टफोन बद्दल विचार केला तर Oppo Find X7 हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होऊ शकतो. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपो ही आपला नवीन ओप्पो फाइंड एक्स 7 हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

ओप्पो फाइंड एक्स7ने An Tu Tu मध्ये 521,690 स्कोर सह CPU टेस्ट 471,340 स्कोर सह मेमरी टेस्ट आणि 365,964 स्कोर सह UX टेस्ट कम्प्लीट केली आहे. आणि विशेष म्हणजे PHz110 मॉडेल ओप्पो फाइंड एक्स7 चा स्मार्टफोन हा  D9300 SoC,16GB RAM आणि अँड्रॉइड 14 सह गीकबेंचवर दिसला होता.

या फोनला एकूण 22,70,677 स्कोर मिळालेला आहे. आणि  An Tu Tu लिस्टिंग वरून असे समजले आहे की, ओप्पो फाइंड एक्स7 मध्ये 120 हर्टझ रिफ्रेश रेट चा सपोर्ट असलेला डिस्प्ले असेल. आणि हा फोन डायमेंसिटी 9300 चीपसेटसह येईल. तसेच आगामी 16GB LPDDR5T रॅम आणि 1TB UFS 4-0 स्टोरेज असेल, आणि हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित कलर ओएस 14 वर चालेल. आणि या फोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 2139 स्कोर आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 7110 स्कोर मिळाला होता.

चला तर मग जाणून घेऊया! की कधी लॉन्च होणार oppo Find X7 लॉन्च डेट मध्ये 32MP सेल्फी कॅमेरा सोबत 12GB रॅम :

तर हा स्मार्टफोन मार्चमध्ये लॉन्च केलेल्या oppo Find X6 या फोनची जागा घेईल, असे सांगण्यात आले आहे. आणि या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त अशी गेमिंग प्रोसेस प्रोसेसर चा समावेश आहे आणि जबरदस्त फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी मुळे हा फोन Iphone ला टक्कर देऊ शकतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओप्पो कंपनीने चीनमध्ये Oppo Reno 5G आणि Oppo Reno 11Pro 5G हे दोन्ही व्हेरिएंट लॉन्च केले आहेत.आणि या दोन स्मार्टफोनच्या किमतीमध्ये मोठा बदल बघायला मिळाला आहे. आणि आता म्हणजे यानंतर Oppo कंपनीने Oppo Find X7 आणि Oppo Find X7 Pro5G हे दोन स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. आणि Oppo Find X7 हा स्मार्टफोन 2024 यावर्षी लॉन्च केला जाऊ शकतो.

Oppo Find X7 Display :

तर ओपो फाईंड एक्स7 या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा विचार केला तर, या फोनमध्ये 6.55 इंचचा डिस्प्ले आहे. की जो 1800*2400 पिक्सेल एवढ्या रीझोल्युशन सोबत बघायला मिळू शकतो.  आणि120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिला ग्लास प्रोटेक्शन सुद्धा आहे.

Oppo Find X7 Battery :

Oppo Find X7 च्या स्मार्टफोनमध्ये बॅटरीचा विचार केला तर या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची पावरफूल बॅटरी आपल्याला बघायला मिळू शकते.  आणि यासोबतच 120W चे चार्जिंग सपोर्ट चार्जर सुद्धा मिळते. आणि यामुळे चार्जिंग लावल्यास हा स्मार्टफोन 31 मिनिटात फुल चार्ज होईल. पुन्हा या फोनमध्ये  type -C चार्जिंग पोर्ट (Cable ) सुद्धा देण्यात आली आहे.

Oppo Find X7 मध्ये RAM किती आहे?

तर ओप्पो फाइंड एक्स7 या स्मार्टफोनच्या विचार केला तर या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज स्पेस असू शकते.

Oppo Find X7 या फोनचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे?

Oppo कंपनीच्या नवीन ओप्पो फाइंड एक्स7 चा कॅमेरा बघितला तर या स्मार्टफोन मधील प्रायमरी कॅमेरा हा 50MP आणि 13MP टेलफोटो आणि 50MP WIDE ANGLE कॅमेरा आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा हा 32 MD चा देण्यात आलेला आहे.

जाणून घेऊया की किती आहे! Oppo Find X7 च्या स्मार्ट फोनची किंमत?

तर भारतीय बाजारात अजून ओपो फाईंड एक्स सेवन हा स्मार्टफोन लॉन्च झालेला नाही. त्यामुळे या स्मार्टफोनच्या किमती बद्दल ओपो कंपनीने अजून म्हणजे किंमत आणि तारीख जाहीर केलेली नाही.

Oppo Find X7 हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार भारतात?

तर ओपो फाईंड एक्स सेवन हा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल आणि याची तारीख अजून कंपनीने जाहीर केलेली नाही. परंतु जेव्हा हा फोन भारतात लॉन्च होईल तेव्हा मार्च 2023 मध्ये लॉन्च झालेल्या Oppo Find X6 या स्मार्टफोनची जागा घेईल अशी शक्यता आहे.

Oppo Find X7 Specifications :

ModelOppo Find X7
Battery4500mAh
Camera50MP+13MP+50M
Display6.55 inch Amoled display
RAM ROM12GB RAM & 256GB ROM
Operating SystemAndroid 14 ColorOs 14
Network Connectivity5G
Port SupportTYPE -C 3.2
Weight 210G

 

One thought on “Oppo find x7 चे स्पेसिफिकेशन जाणून घ्या ऑनलाईन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *