IVF : मुलं न होण्याचे सर्वात मोठे कारण आहे आपली चुकीची जीवनशैली. वाढत्या व्यसनामुळे पतीचे शुक्राणूची संख्या कमी होत जाते. त्याच प्रमाणे पत्नीची चुकीची जीवनशैली देखील वंध्यत्व येण्यास कारणीभूत ठरत आहे.
IVF काय आहे ?
IVF चे पूर्ण नाव विट्रो फर्टिलायझेशन असे आहे. IVF या उपचाराचे २०१९-२० यावर्षी सुमारे ६५० कोटी रुपया पेक्षा जास्तीचे व्यवसाय होते, कारण जवळ जवळ १०-१५ टक्के जोडप्यामध्ये आज वंध्यत्वाची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या ३-४ वर्षामध्ये IVF हे उपचार सुमारे ९ हजार कोटी पेक्षा जास्त असेल आशी शंका व्यक्त केली जात आहे आणि यास मोठे कारण म्हणजे जोडप्यामध्ये असलेली चुकीची जीवनशैली.
IVF च्या उपचारामध्ये पत्नीचे अंडी आणि पतीचे शुक्राणू एका टूब मध्ये एकत्र केले जातात, त्यापासून गर्ब बनत असतो, गर्ब तयार झाल्या नंतर ते गर्ब पुन्हा पत्नीच्या गर्बशयात ठेवले जाते जेणेकरून त्या गर्बाचे विकास होईल.
मुलं न होण्याचे महत्वाचे कारणे :
- चुकीची जीवनशैली
- चुकीचे आहार
- खूप कमी प्रमाणात शारीरिक हालचाल
- मद्यपानाचे व्यसन
- धुम्रपानाचे व्यसन
- जास्तीचे तणाव
- औषधीचे वाढते वापर
- महिलाची अंडी वेळेवर न बाहेर येणे किंव्हा
- फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज असल्यास
IVF अगोदर हे करून पहा:
- व्यसन करण्याचे टाळा
- आहरात फळांचा वापर करा
- आहरात हिरव्या भाज्यांचा वापर करा
- नेहमीत व्यायाम करा
- तणावापासून दूर राहण्याचे प्रयत्न करा.
सूचना: वरील माहिती वापर वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय करू नका.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles