रेमंड कंपनीचे प्रमुख गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाब मोदी सिंघानिया यांच्या घटस्फोट मुळे चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी नवाज मोदी सिंघानिया यांनी गौतम सिंघानिया मारहाण अपमान करत असल्याचेही सामोरे आले आहे. या प्रसंगात आता रेमंडचे माझी प्रमुख विजयपथ सिंघानिया यांची एन्ट्री झाली आहे विजयपथ सिंघानिया यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यावर टीका केली आहे. मला रस्त्यावर आणून आता गौतमला खूप मोठा आनंद झाला आहे असे विजयपथ सिंघानिया गौतम सिंघानिया ला सांगितलं आहे .मी स्वतः 2015 मध्ये रेमंडची जबाबदारी त्याला दिली आहे. पण मी माझं सगळं त्याच्या नावे करायला नको होतं. तो माझा मूर्खपणाचा निर्णय होता विजयपथ सिंघानेला रस्त्यावर आणून गौतम ला आनंद झाला असे विजयपथ सिंघानिया म्हणाले.
विजयपथ सिंघानिया म्हणता मी तर खरंच रस्त्यावर आलो असतो.
विजयपथ सिंघानिया त्याच्या मुलावर गंभीर आरोप केले आहे. मला रस्त्यावर आणून त्याला गौतमला खूप आनंद झाला. पण काही कंपनीत हिस्सा माझ्या नावावर होता यावर माझा गुजारण होत असल्याचे त्यांनी सांगितले. रेमंड ग्रुपचे माझी प्रमुख विजयपथ सिंघानिया सध्या 85 वर्षाच्या आहेत त्यांची वडील एल.के सिंघानिया त्यांना मोठी साथ दिली त्यांनी अनेक पुरस्कार पदव्या मिळवल्या आहेत. पद भूषण देऊन भारत सरकारने त्यांना सन्मानित केले आहेत. विजयपथ सिंघानिया यांनी 2016 मध्ये कंपनीचे सर्व शेअर मुलाच्या नावे करण्याचा निर्णय घेतला.
सिंघानिया कुटुंबातील कलह..
गौतम सिंघानिया यांनी वडील विजयपत सिंघानिया ना बाहेर काढल्यामुळे विजयपथ सिंघानिया यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आता गौतम आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यातील वादविवाद जग जाहीर झाला आहे. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांना विरोधात बोलत आहे. गौतम यांनी पत्नीशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विजयपथ सिंघानिया मुलावर नाराज आहे. ते नवाज मोदी म्हणजे त्यांची सून यांना साथ देणार आहे.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles