Love Crime – या मॉडर्न दुनिया मध्ये जसे जसे इंटरनेटचे वापर वाढत आहे, त्याच प्रकारे सोशल मिडीया चा वापर वाढत आहे व तसेच त्यापासून गुन्हेगारीपण.
इंडोनेशिया मधील एका एके नावाच्या व्यक्तीने सोशल मेडिया च्या मदतीने अदिंडा कंजा मुलीशी मैत्री केली त्यानंतर त्याची मैत्री प्रेमात बदलली व त्यानंतर ते दोघेही सोबत राहू लागले एक मेक्कांना डेट करू लागले.
कसे लक्षात आले पत्नी मुलगी नाही मुलगा आहे ?
एक वर्ष सोबत राहून डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरविले, परंतु मुलीने सांगितले कि माझा परिवार नाही आहे. २६ वर्षच्या जोडप्याने लग्न केले, परंतु पतीला त्याच्या पत्नीवर शंका येऊ लागली, कारण लग्नानंतर ती पतीसोबत संबंध करण्याचे टाळू लागली कि मला बर वाटत नाही, मासिक पाळी आलेली आहे हे सर्व कारणे ती पतीला सांगायची.
तिचा आवाजही पूर्ण पणे मुलीसारखेच होते व नेहमी कपडेही मुस्लीम स्त्रीयांसारखे घालायची आणि एके च्या म्हणजेच पतीच्या परिवाराशीही बोलणे टाळायची.
पतीची शंका वाढतच गेली आणि तो त्याच्या पत्नीच्या परिवाराचा शोध घेऊ लागला त्याला तिच्या परिवाराची माहिती मिळाली व त्याला समजून आले कि आपण जिच्याशी लग्न केले ती मुलगी नसून एक मुलगा आहे. हे सर्व त्याला लग्नाच्या १२ दिवसा नंतर समजून आले.
का केले त्याने असे नाटक ?
वित्तीय फायदा मिळविण्यासाठी त्याने एके ला फसविले त्याची ओळख लपून ठेवली परंतु वित्तीय लुट करण्यापूर्वीच त्याची सत्यता एके च्या समोर आली.
My Name is Satyanews Web Desk, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Dynamic Articles