सायबर क्राईम माहिती मराठी

सायबर क्राईम माहिती मराठी

सायबर क्राईम माहिती मराठी : या लेखा मध्ये आपण सायबर क्राईम ची माहिती घेणार आहोत.

सायबर क्राईम म्हणजे काय ?

नेमक सायबर क्राईम म्हणजे काय सायबर क्राईम हे एक गुन्हा आहे ज्यामध्ये कम्प्युटर हा ऑनलाइन गुन्हे करण्यासाठी वापरले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं एखाद्याच्या संगणकावरून खाजगी माहिती घेणे किंवा ती चोरणे किंवा चुकीच्या पद्धतीने वापरणं याला सायबर क्राईम असे म्हणतात आणि जे लोक ह गुन्हे करतात त्यांना सायबर गुन्हेगार म्हणतात या गुन्हेगारांना हॅकर्स संबोधले जातात. 

cyber-crime-2

सायबर क्राईम Fraud कसे होतात?

आपण आजच्या लेखात सायबर क्राईम कसे घडतात हे बघणार आहोत. पण सगळेच आधुनिक ते कडे आणि प्रगतीकडे वळत आहोत. मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर्स आणि स्मार्टफोन या  आधुनिक उपकरणांमध्ये रोज नव्याने बदल घडून येत आहे पण या आधुनिक  उपकरणांचा फक्त चांगल्या कामासाठी उपयोग होत आहेत का तर नाही याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. या आधुनिक उपकरणाच्या माध्यमातून गंभीर गुन्हे  घडताना दिसून येत आहे. विशेषता सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे‌.

पोलीस स्टेशनमध्ये दहा पैकी आठ गुन्हे हे तर सायबर क्राईम चे होत असल्याचे पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर सायबर क्राईम याविषयी जनजागृती करण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षण हे प्रोत्साहन करत आहे. तुम्हाला माहिती आहे का चीनच्या मागोमाग आपल्याकडे सगळ्यात जास्त इंटरनेट वापरला जातो.पण त्याचबरोबर ऑनलाईन होणारे बँक घोटाळे आपल्याकडे जास्त होतात.

आपली माहिती चोरून हे प्रकार होतात आज बघूया ते कसे होतात चोरीच्या रस्ता खूप जास्त आहे नेमकी कशी चोरी होईल हे सांगता येत नाही. चोरीच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. त्यामध्ये तुमचा संगणक आणि मोबाईल मध्ये घुसून तंत्रज्ञानाच्या मदतीने चोरी होते. तुमच्या नावाने तुमच्या अकाउंट मध्ये मध्ये लॉगिन करतात आणि ते  तुम्हाला समजेपर्यंत तुमच्या अकाउंट मधले पैसे काढले जाते.

आणखी एक मार्ग म्हणजे फिशिंग मध्ये तुम्हाला बोलण्यात गुंतवून क्रेडिट कार्डचा नंबर, पासवर्ड आणखी काही माहिती काढून घेतले जाते. हॅकिंग करणाऱ्या गुन्हेगारांना सोशल मीडिया इतकं सोपं दुसरं मार्गच नाही.

सायबर क्राईम चे  प्रकार 

असे तर सायबर क्राईमचे खूप सारे प्रकार आहेत पण काही कॉमन टाईप बघूया.

फिशिंग :

फिशिंग म्हणजे काय तर तुम्हाला लोभ उत्पन्न होईल अशा आशेचे Offers, बक्षीस Lottery आणि massages तुम्हाला पाठवले जातात आपल्या बँकेचा माहिती आणि आपल्या बँकेचा तपशील आणि इतर जी काही माहिती आहे ती तुम्हाला त्याच्याकडून दिली जाते आणि या सगळ्या Offers ला तुम्ही विसरता आणि विसरून झाल्यानंतर तुम्हाला एखादा मेसेज येतो तुम्ही क्लिक करता आणि ती क्लिक केल्यानंतर लोभसपणे तुम्ही त्या सगळ्या त्यांच्या आलेल्या मेसेजला फसतात आणि त्याद्वारे तुमची फसवणूक होते. तुमच्या Computer तील वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती याच्या माध्यमातून चोरली जाते. म्हणजेच कायइतर इत्यादींचा वापर तर इतर हॅकिंग चे केलं जातं ते इतका शांतपणे होतं की संगणकाचा मालक आहे त्याला सुद्धा माहिती नसतं की आपला कॉम्प्युटर Hack झालेला आहे किंवा वेबसाईट Hack झालेली आहे. 

cyber-crime-3

प्रसारित व्हायरस सायबर गुन्हेगार :

काही सॉफ्टवेअर तयार करतात आणि त्यांना आपल्या संगणकावर पाठवतात ज्यामध्ये व्हायरस लपलेले असतात यात जंत, टारझन, हॉर्स,लॉजिक आणि हॉर्स इत्यादी विषाणूंचा समावेश आहे आणि या विषाणूमुळे एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर आणि तिसऱ्या संगणकामध्ये विनाश पसरवला जातो, म्हणजेच व्हायरस पसरवला जातो. बऱ्याच वेळा हा हल्ला इतका मोठा असतो की कोट्यवधी संगणकांना त्याचा फटका बसतो. कोट्यवधींचा नुकसान होता.

सॉफ्टवेअर वायरस :

सॉफ्टवेअर वायरस म्हणजेच काय तर एखाद्याचं सॉफ्टवेअर कॉपी करून ते स्वस्त दरात विकुन त्याद्वारे पैसा कमावला जातो हा सुद्धा एक प्रकारचे सायबर क्राईमच आहे.  या गुन्ह्यात बँक ग्राहक हे बनावट कॉल असतात आणि त्यांच्याकडे त्यांचा बँक तपशील व विचारला जातो त्यामध्ये बहुतेक जण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा माहिती मागवतात जेणेकरून ते ग्राहकांच्या बँक खात्या तून पैसे काढता येईल.दबाव सुद्धा आणले जातात विविध प्रकारचे इशारे त्यांना दिले जातात. बरेचदा असं होतं की इतकी सगळी काळजी घेऊनही आपली फसवणूक होते.

एखाद्याची माहिती किंवा सामग्री चोरणारे समाविष्ट असतात :

जेव्हा एखादा माणूस हा copy write कायद्याचे उल्लंघन करतो तेव्हा अपराध होतो म्हणजेच सांगायचं झालं तर संगीत video गेम किंवा एखादा सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे, तर हा सुद्धा यातलाच प्रकार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *