आज आपण या लेखात मत्स्य पालन व्यवसायाबद्दल बघणार आहोत. जगात लोकसंख्या खूप जास्त वाढत आहे त्यामुळे माणसांना अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मत्स्य पालन हा जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारा अन्न उत्पादन व्यवसाय आहे.
मत्स्य पालन व्यवसाय म्हणजे काय?
मत्स्य पालन व्यवसाय आजच्या युगात एक यशस्वी आणि लघु उद्योग म्हणून ओळखला जातो माशांमध्ये अधिक प्रमाणात प्रथिने असल्यामुळे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात याची खूप जास्त मागणी आहे. एक काळ असा होता ज्या ठिकाणी नदी तलावात मासे उत्पादन करत होते.
जर सोप्या शब्दात सांगायचं तर मासे उत्पादन वाढवून बाजारात विकून चांगला नफा मिळवणे याला मत्स्य पालन व्यवसाय म्हणतात. मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवल लागत नाही असे पालन कमी खर्चात चांगला फायदा देणारा व्यवसाय आहे. मासेमारी ची जास्त मागणी असल्यामुळे बाजारात विक्रीसाठी कोणतीही अडचण येत नाही.
मत्स्य शेती :
गेल्या काही वर्षात एक चांगला शेतीपूरक व्यवसाय म्हणून पुढे येतोय नैसर्गिक तळासोबतच शेत तळ्यात ही देखील मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन व्यवसाय केल्या जात. जागतिक स्तरावरील मत्स्यपालनाचा आढावा घेता भारत या व्यवसायात दुसऱ्या क्रमांकावर आहे देशात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि केरळ या चार राज्यांमध्ये मत्स्य पालन मोठ्या प्रमाणात केल्या जातात अंदाजे 4 लाख हेक्टर गोड्या आणि निमखार्या पाण्यात मत्स्य पालन संगोपन केलं जात.
आजच्या लेखामध्ये आपण शेततळ्यामधील माशाची वाढ उत्तम प्रकारे कशी होऊ शकते? या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत प्रथमता महाराष्ट्रात वापरण्या जाणाऱ्या मत्स्य प्रजातीचा अभ्यास केला पाहिजे भारतीय आणि चायनीज अशा दोन प्रकारचे मत्स्य प्रजातीमध्ये माशांची विभाजन केले जाते. भारतीय माशा प्रजातीमध्ये कटला, रूपचंद, मिरगळ, रोहू, पंकज आणि कोंबडा हे मासे येतात तर चायनीज माशा प्रजातीमध्ये चंदेरा, गवत्या आणि सिप्रीस इत्यादी माशांचा समावेश होतो.
माशांचा दोन गटांमध्ये विभाजन केले जाते.
- मित्र मासे.
- स्वतंत्र मासे.
मित्र मासे :
मित्र मासे म्हणजे एकाच शेत तळ्यात इतर प्रजातीच्या माशांना त्रास न देता गुन्हा गोविंदाने राहता यालाच मित्र मासे असे म्हणतात मित्र माशांमध्ये मित्र माणसांमध्ये कटला, कोंबडा, राहू आणि मिरगळ हे मासे येतात.
स्वतंत्र मासे :
स्वतंत्र मासे म्हणजे एकाच प्रजातीच्या माशांसोबत जुळवून घेऊ शकत नाही त्याला स्वतंत्र मासे असे म्हणतात स्वतंत्र मासामध्ये रूपचंद, पंकज आणि तिला पिया हे मासे येतात.
माशांची वाढ उत्तम प्रकारे होण्यासाठी काय करावे?
माशांची वाढ उत्तम प्रकारे होण्यासाठी मत्स्यपालनात 70% खर्च हा फक्त मत्स्य खाद्यावरती केला पाहिजे त्यामुळे या मत्स्य खाद्यांचा योग्य नियोजन करणे महत्त्वाचा असतो प्रथमतः शेत तळ्यातल्या माशाचा बायो मासच्या खर्चाच्या 25% खाद्य माशांना दररोज द्यावा त्यापेक्षा जास्त नाही आणि कमीही नाही माशांची वाढ उत्तम प्रकारे होण्यासाठी माशांच्या खाद्यावर चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं.
बायोमास म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल बायोमास म्हणजे शेततळ्यातील सर्व माशांचा एकूण वजन म्हणजे बायोमास जास्त खाद्य दिल्याने माशांचे पचनशक्ती खराब होते.
सगळ्यात जास्त वजनाचे मासे :
सगळ्यात जास्त वजन असलेला मासा म्हणजे कतला आहे. वीस गुंठे शेत तळ्यात माशांचा उत्पन्न अडीच ते तीन लाखांचा होतो भारतात कसला आणि कोंबडा माशाला सगळ्यात जास्त मागणी आहे. त्यामुळे मत्स्य पालन हा व्यवसाय अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे.
जगात सगळ्यात जास्त महाग मत्स्य :
जगात सगळ्यात जास्त विकणारा मासे कोंबडा आणि कतला हे आहेत. प्लुकिंग टयूणाला जगातील सर्वात महाग असा आहे.खाण्यासाठी योग्य असे सगळ्यात सांगण्यात येत आहे. या माशाचा आकार अतिशय मोठा आहे आणि दिसायला गोल आकाराचा आहे. शासनाने सांगितलं आहे की पंधराशे टन हून जास्त हा मासा विकला जातो दरमहा. मत्स्य पालन हा व्यवसाय कमी प्रमाणात केला जातो. या व्यवसायात पहिले इन्व्हेस्टमेंट करावे लागते. इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय अतिशय चांगला फायदा मिळवून देतो. हा व्यवसाय करून महिन्याला लाखोंनी कमाई करू शकता आहे आणि हा व्यवसाय करून आपला दैनंदिन व्यवहार चांगला बनवू शकतो.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles