टॉप १० मराठी मालिका

टॉप १० मराठी मालिका

टॉप १० मराठी मालिका : आजच्या लेखात आपण टॉप 10 मराठी मालिका (serials) कोणत्या ते बघणार आहोत. मराठी मालिका बघायला हे सगळ्यांनाच आवडतात. तर बघा कोणत्या आहेत, त्या दहा मराठी मालिका.

मन उडू उडू झालं :

मन उडू उडू ही मालिका झी मराठी वाहिनीवर चालते. या मालिकेचे वेळ संध्याकाळी 7:30pm आणि ती सोमवार ते शनिवार या दिवशी बघायला मिळते. मन उडू उडू मालिका ही अतिशय बेस्ट मालिका आहे. या मालिकेतील अभिनेता इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. अभिनेता अजिंक्य राऊत परभणीचा असून, त्याचा जन्म 18 जानेवारीला झाला. त्याने आपले शालेय शिक्षण परभणी मधून पूर्ण केलं, तर पदवीचे शिक्षण डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून पूर्ण केले. अजिंक्यने स्टार प्रवाह वरील विठू माऊली या मालिकेतून टीव्ही मनोरंजन विश्वास पदार्पण केलं. या मालिकेत त्याने विठू माऊलीची मुख्य भूमिका साकारली होती. तसेच अजिंक्यने टकाटक दोन या मराठी चित्रपटात देखील काम केलं आणि आता आपण अजिंक्य ला इंग्रजीत पाहत आहोत अजिंक्य खरा आयुष्यात अविवाहित आहे . 

ऋता दुर्गुळे ची  खरी जीवन कहानी ऋताचा जन्म १२ सप्टेंबर १९९४ रोजी झाला. त्याचा जन्म मुंबई येथे दादर मध्ये झाला होता. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि रामनारायण क्रिया महाविद्यालयातून ऍडव्हर्टायझिंग मास मीडियामध्ये पदवीधर महाविद्यालय शिक्षण तिचे उच्च शिक्षण हे पदवीधर मध्ये झाले. सिरीयल फुलपाखरू साठी जेव्हा युथ फुल फेस ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. तेव्हा ऋता दुर्गुळे न्यूज मध्ये होती ऋता दुर्गुळे खूपच छान पुरस्कार देखील भेटले तुमचा दुर्गे हिला फुलपाखरू या शोसाठी जीव सन्मान फार युथ फुल फेस ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला होता. दादा एक गुड न्यूज आहे या चित्रपटासाठी तिने झी नाट्य गौरव पुरस्कार या वर्षातील मस्त नॅशनल परफॉर्मन्स ऑफ द इयर साठी हा पुरस्कार जिंकला होता. ही एक मराठी अभिनेत्री आहे.

मुरांबा मालिका :

स्टार प्रवाह वरील मुरंबा ही मालिका सध्या लोकप्रिय च्या शिखरावर आहे. तसेच मालिकेतील रमा आणि अक्षय ची प्रेम कहानी देखील प्रेक्षकांना सुद्धा भावते मात्र सध्या मालिकेत रेवा मुळे या दोघांना दुरावा येताना दिसत आहे. परंतु आता रेवाचं खरं सत्य अखेर रमा समोर आलेय अजूनही तिने रेवाच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे सध्या रमावर प्रेक्षक चांगले भडकले आहे,  का किती मंद सारखी वागते आहे.

टॉप १० मराठी मालिका-2

तू तेव्हा तशी मालिका :

झी मराठीवरील तू तेव्हा तशी ही मालिका सध्या लोकप्रिय च्या शिखरावर आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकारांच्या बद्दल काही माहिती नाही जाणून घेणार आहोत. शिल्पा तुळसकर या मालिकेत  अनामिका दीक्षित हि भूमिका आहे, साकारताना दिसत आहे. त्यांचा जन्म १० मार्च १९७० मध्ये झाला आहे. स्वप्निल जोशी या मालिकेत सौरभ पटवर्धन म्हणून भूमिका करतो. स्वप्निल चा जन्म १८ ऑक्टोंबर १९७७ मध्ये झाला. तर मराठीतला चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील ची ओळख आहे.

रंग माझा वेगळा :  

स्टार प्रवाह रंग माझा वेगळा ही मालिका सध्या खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेचे निर्माता अतुल केतकर, अपर्णा केतकर, शशी मित्तल, सुमित कुंचन आणि जितेंद्र सांगला हे आहेत. मालिकेचे प्रसारणाची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता. या मालिकेतील कलाकारांची नाव रेश्मा शिंदे, हर्षदा खानविलकर, अभिज्ञा भावे, पौर्णिमा तळवळकर, ऋतुजा देशमुख, मिलिंद शिंदे हे आहेत.

ठिपक्यांची रांगोळी :

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका स्टार प्रवाह यावर दाखवली जाते‌. ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेचे प्रसारणीची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता. मालिकेचे निर्माता रूपाली गुहा आणि कल्याण गुहा हे आहेत. कलाकारांचे नावे चेतन वडनेरे, ज्ञानदा रामतीर्थकर, लीना भागवत, सुप्रिया पाठारे, वाणी जगताप, नम्रता प्रधान, मंगेश देसाई, उज्वला जोग इ.

टॉप १० मराठी मालिका-1

 

आई कुठे काय करते! :

ही एक स्टार प्रवाह मराठी मालिका आहे‌. या मालिकेत मधुराणी गोखले प्रभुलकर आणि मिलिंद गवळी मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेचे प्रोडक्शन 23 डिसेंबर  2019 रोजी झाला. आई कुठे काय करते ही मालिका आईच्या जीवनाला समर्थित आहे. जी नेहमी आपला सर्व वेळ कुटुंबासाठी देते आणि मुलांसाठी देते ही मालिका अतिशय लोकप्रिय झालेली आहे.

फुलाला सुगंध मातीचा :

स्टार प्रवाह वाहिनीवर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सध्या लोकप्रिय झाली आहे. हिची कथा समीर गरुड यांनी लिहिली आहे. या मालिकेचे निर्माता शशी मित्तल आणि सुशील मित्तल हे आहेत .हिची प्रसारण वेळ सोमवार ते शनिवारी ८:३०. या मालिकेतील कलाकार आदिती देशपांडे, उषा नाईक, संदीप आणि मेहता आकाश पाटील.

माझी तुझी रेशमाची गाठ :

माझी तुझी गाठ झी मराठी वाहिनीवर प्रसारित लोकप्रिय मालिका आहे. हिची प्रसारण वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० आणि संध्याकाळी ६:३०. या मालिकेचे कलाकार श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, मोहन जोशी या मालिकेचे एपिसोड संख्या 458 एवढे आहेत.

सुख म्हणजे काय असतं :

सुख म्हणजे काय असतं ही एक स्टार प्रवाह वाहिनीवरची लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे निर्माता महेश कोठारे हे आहेत. ही मालिका 17 ऑगस्ट 2020 रोजी चालू झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *