Rimac nevera इलेक्ट्रिक कार जगातील सर्वात जलद रिव्हर्स मोडमध्ये धावणाऱ्या कारचे रेकॉर्ड मोडले.
Rimac nevera चे एक दिवसाचे रेकॉर्ड :
Rimac nevera ही कार एका दिवसात 20 पेक्षा जास्त रेकॉर्ड मोडले आहेत.nevera ही कार जगातील सर्वात वेगवान कार म्हणून ठरली आहे. हि इलेक्ट्रिक कार आता रिव्हर्स मोड मध्ये सर्वाधिक वेगवान आहे असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविलेले आहे. ही इलेक्ट्रिक हायपर कार रिव्हर्स मध्ये 170 Mph ते 274km/h पर्यंत पोहोचण्यास यश मिळविले आहे.
Rimac nevera या इलेक्ट्रिक कारचा वेग :
Rimac nevera ही इलेक्ट्रिक कार जगातील सर्वात जास्त वेग घेणाऱ्या इलेक्ट्रिक कारचा रेकॉर्ड मोडला मोडला आहे. कंपनीने दावा केलेला आहे की त्यांच्या इलेक्ट्रिक काराचे वेग 412 km/h आहे. तर या इलेक्ट्रिक कारची स्पीड चाचणी जर्मनीतील ऑटोमोटीव्ह टेस्टिंग पापेन वर्ग ट्रॅकवर केली आहे. जे 2-4 किलोमीटर सरळ आहे. तिथे हे वाहन 9.95 सेकंदात 0-100 पर्यंत स्पीड वाढवण्यात यश आले.
nevera चे मुख्य अभियंता मतिजा रेनी ने इलेक्ट्रिक कार बद्दल दिलेली माहिती :
nevera चे मुख्य अभियंता मतिजा रेनी म्हणाले विक्रमाच्या दरम्यान आम्हाला असे वाटले की नेवेरा इलेक्ट्रिक कार कदाचित ही जगातील सर्वात वेगवान कार असेल. व एरोडायनॉमिक्स, कूलिंग आणि स्तिथ मागे जाण्यासाठी इंगीनिरिंग केले नव्हते. पण आम्ही याला हे आकार देणे किती मजेदार राहील याच्याबद्दल बोलू लागलो मंग आमच्या रिमूव्हलेशनने आम्ही 170Mph पेक्षा जास्त वेग काढू शकतो हे आमच्या लक्षात आले. परंतु हे किती स्थिर राहील याची आम्हाला जराही कल्पना नव्हती.
Rimac nevera या इलेक्ट्रिक कराची किंमत किती ?
nevera ची किंमत हे 17.84 कोटी आहे. तसेच चार मोटर्स एकत्रितपणे 1,914hp व 2,369Nm टाॅर्क तयार करत असते. जी nevera ची बॅटरी 120 kwh सह येथे. जे त्याला 490 km ची wltp-रेट ची श्रेणी देते.
My Name is Jagdish Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles