८० लाखाच्या विम्यासाठी भिकाऱ्याची हत्या 1 वर्षानंतर खुलासा

८० लाखाच्या विम्यासाठी भिकाऱ्याची हत्या 1 वर्षानंतर खुलासा

८० लाख रुपयाचा विमा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या खोट्या मृत्यूचा देखावा केला त्याननंतर १७  वर्षांनी खुलासा उघडकीस आला. पोलिसांनी एका घटनेचा खुलासा केला आहे 17 वर्षा अगोदर, कार अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीला अटक केले पण या अपघातात त्याचा मृत्यू झालाच नव्हता. त्याने मृत्यूचा बनाव केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस  विचारात पडले. तो व्यक्ती दुसऱ्या नावाने 2006 पासून अहमदनगर मध्ये राहत होता. आरोपीने त्याच्या  वडील भावासह कार रस्ते अपघात मृत्यू झाल्याचे  भासवून 80 लाखाच्या विम्याची रक्कम मिळाली होती.

man-arrest-in-gujarat-ahmedabad-in-insurance-bait-case

अहमदाबाद क्राईम ब्रांचने मृत्यू केसचा केला खुलासा :

2006 मध्ये झाला होता हा मृत्यू असं सांगण्यात येत आहे.की दिनांक 31 जुलै 2016 मध्ये आग्रा येथील रकाबगंज ठाण्यास कार अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यूचा केसांची तक्रार नोंद झाली होती. या घटनेमध्ये आग  लागून कार ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस कार ड्रायव्हरची ओळख चौधरी म्हणून केली गेली होती.

man-arrest-in-gujarat-ahmedabad-in-insurance-bait-case

भिकाऱ्याला मारण्याची मोठा षडयंत्र :

अपराधी अनिल चौधरी नी  2004 मध्ये विमा पॉलिसी काढली त्यानंतर एक कार खरेदी केली. पोलीस च्या तपासानुसार अनिल चौधरी आणि स्वतःचे भाऊ आणि वडील हे तिघे मिळून एका भिकाऱ्याला पैशांची लालच देऊन एका जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन जेवण खाऊ घातले. त्या जेवणात विष टाकून त्याचा जीव घेतला. आणि एका कारात बसून कारला विजेच्या खांबाला धडक देऊन जसं की एक अपघात वाटला पाहिजे पोलिसांना ही घटना सत्य वाटली पाहिजे, त्यानंतर त्या कार मध्ये भिकाऱ्याला ड्रायव्हर सीटवर बसवल आणि कारला विजेच्या खांबाला धडक दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *