उत्कृष्ट वैशिष्ट्यासह Royal Enfield Shotgun : SG650 BIKE

उत्कृष्ट वैशिष्ट्यासह Royal Enfield Shotgun : SG650 BIKE

Royal Enfield Shotgun ची सुरुवातीची किंमत कंपनीने 4.5 लाख रुपये एवढी ठेवली आहे. व या बाईची डिलिव्हरी अजून डिक्लेअर केली गेली नाही. तरी कंपनीचे म्हणणे आहे बाइक डिलिव्हरी ची तारीख जानेवारी 2024 मध्ये जाहीर केली जाईल. व कंपनीने आपल्या रॉयल एनफिल्ड बद्दल या महिन्यात काही माहिती प्रोव्हाइड करणार आहे. कंपनीने आपले दोन मॉडेल न्यू हिमालयन आणि शॉटगन  650 हे दीर्घ काळानंतर साद केले आहेत. व कंपनीने मोटोवर्स मध्ये नवीन shotgun 650 देशभरात सादर केली आहे. ही बॉबर स्टाईल बाईक कंपनीच्या SG650 या संकल्पनाच्या मॉडेल वर निभृत केली आहे. जी काही काळा अगोदर कंपनीने EICMA मोटर शो दरम्यान सादर केली होती.

ROYAL-ENFIELD-SG650

Royal Enfield बाईक आत्ता खरेदी करू शकतात लॉन्च होण्याआधी!

अजूनही ही बाईक लॉन्च झाली नाही. पण तुम्ही ही बाईक खरेदी करू शकतात लॉन्च होण्याच्या आधी. कदाचित तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल. की कशी करावी या बाईची खरेदी लॉन्च होण्या आधी? यावर कंपनीने प्रतिकूल उत्तर दिले. तथापिथ नवीन  Royal Enfield shotgun 650 अद्याप अधिकृतपणे लॉन्च केली नाही. तरी काही निवडक ग्राहकांना ही आलिशान Royal Enfield बाईक राजेशाही पद्धतीने चालवण्याची संधी आहे. ते कसे खाली पूर्ण वाचा.

किती लोकांना मिळू शकते ही Royal Enfield बाईक ?

एका कार्यक्रमादरम्यान ज्या बाईक प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. कंपनीच्या Royal Enfield चे मॉडेल फक्त 25 लोकांना प्रोव्हाइड केले जाईल. जेणे करून कंपनीच्या एका कार्यक्रमामध्ये ठेवण्यात आलेले लकी ड्रॉ द्रारे ग्राहकांमधून निवड केले जाईल. या मोटोव्हार्स इव्हेंट मध्ये सहभागी असलेले हे लोक असतील. आणि या युनिटस ची सुरुवातीची किंमत शॉट गन 650 च्या मोटोव्हार्स एडिशनची डिलिव्हरी जानेवारी महिन्यात पासून सुरू होईल.

ROYAL-ENFIELD-SG650

कंपनीकडे Royal Enfield चे किती मॉडेल उपलब्ध आहे ?

या बाईच्या मॉडेल बद्दल सांगायचे तर रॉयल एनफिल्ड आता 650cc सेगमेंट वर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलीओ मध्ये 650 कॉन्टिनेंटल जीटी व सुपर मेरीअर 650 यासह एकूण तीन मॉडेल्स कंपनीच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे.

Royal Enfield Shotgun नवीन मॉडेल चे फीचर्स :

आता कंपनीच्या नवीन चौथ्या मॉडल मध्ये शॉर्ट गन 650 असेल. ज्यामध्ये ट्वीन सिलेंडर इंजिन असेल व शारदा 650 सुपर मीटर 650 सारखीच पाहायला मिळतील. परंतु क्रुझर बाईकच्या तुलनेत त्यात काही नवीन बदल करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे.

कंपनीने यामध्ये लहान फ्रेंडचे टर्न इंडिकेटर साठी भिन्न डिझाईन, भिन्न डिझाईन सह ब्लॉग फिनिश एक्झॉस्ट मफलर, हेडलाईट भोवती प्लास्टिकचे आवरण, सपाट हँडलवार, बार-अँड मिरर यांचा समावेश आहे. व यात मध्यम-सेट पाय पॅक आणि एक लांब सिटी आहेत. जे वर-उजवीकडे रायटिंग स्थिती देते. जाड टायर्स व उलटा फ्रंट कॉक्सरसह शॉट गन 650 सुपर मटिआर 650 सारखेच समाविष्ट केले आहेत.

ROYAL-ENFIELD-SG650

Royal Enfield Shotgun बाइक चालवन्या साठी कशी राहील..

कंपनीचे म्हणणे आहे की ही नवीन बाईक सुपर मेटीअर 650 सोबत डीझाईन फ्लॅटफॉर्म शेयर करते. तथापित, सुपर मेटीयर 650 ही क्रुझर बाईक आहे, हे कंपनीने शॉटगन बॉबर शैलीत सादर केली आहेत. त्याच्या मुळे ही Royal Enfield बाईक चालवण्यासाठी खूप चांगली व कंफर्टेबल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *