कोणती गाडी बेस्ट राहील BMW 5 सिरीज की TATA Nexon

कोणती गाडी बेस्ट राहील BMW 5 सिरीज की TATA Nexon

अनेक लोक BMW 5 सिरीज किंवा TATA NEXON यांच्यात तुलना करतात. की कोणती गाडी आपल्याला चालवण्यासाठी किती आरामदायक राहील किंवा कोणती गाडी किती मायलेज देतील. यावर विचार करत असतात.

कोणती कार बेस्ट राहील ते जाणून घ्या.

आकार, किंमत, जागा, सेवा मायलेज, वैशिष्ट्ये, रंग, आणि इतर वैशिष्ट्यांवर आधारित दोन्ही मॉडेलची तुलना तुम्ही करू शकता.

bmw5

BMW 5 सिरीज :-

BMW 5 सिरीज ची किंमत ही 68.90 लाख रुपये एक्स-शोरूम ने ठेवली आहे. आणि कंपनीने आताचे न्यू मॉडेल BMW 5 सिरीज मध्ये 1995cc दमदार व शक्तिशाली इंजिन (डिझेल टॉप मॉडेल) 17.42 किमी/ली मायलेज देते असे BMW 5 सिरीची कंपनीने कळविले आहे.

tata nexon

TATA NEXON:-

TATA NEXON या कारची किंमत एक्स-शोरूमने 8.10 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. व tata Nexon मध्ये 1497cc शक्तिशाली इंजिन (डिझेल टॉप मॉडेल) टाकण्यात आले आहे. त्याच बरोबर 24.08 किमी/ली मायलेज देत आहे.

मुख्य ठळक मुद्देTata Nexon BMW 5 सिरीची 
किंमत ₹ 18,29,035*₹81,15,068*
इंधन प्रकारडिझेलडिझेल
इंजिन cc14971995
मायलेज (शहर),,
संसर्गस्वयंचलितस्वयंचलित

Tata Nexon चे फीचर्स :

Tata Nexon च्या फ्रंटला एलईडी D.I.A.L.A.s कम टर्न इंडिकेटर आहे, व प्रोजेक्टर हेडलाईट आहे आणि मध्ये एक वेगळी लाईट लावण्यात आली आहे त्याचबरोबर मे ग्रिल पियानो ब्लॅक फिनिश पाहायला मिळेल. या टाटा गाडीच्या समोर क्रोम फिनिश चा खूप चांगला लुक तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही गाडीच्या साईटचा विचार करत असाल तर Tata Nexon ने 16 इंच ब्ल्यू टोन डायमंड कट एलॉट व्हिल्स टायरवर लावलेले आहे. आणि ब्लॅक कलर मध्ये बॉडीची लीडिंग लावलेली आहे. त्याच सोबत दूर सी  क्लैडिंग लावलेली आहे. व Tata Nexon च्या इंडिकेटर साईटला एक कॅमेरा पाहायला मिळतील. जेणेकरून या कॅमेरे च्या मदतीने आपण ही टाटा Nexon कार रिव्हर्स घेऊ शकतो.

Tata Nexon चे इंजिन :

या Tata Nexon मध्ये 1497cc,118bhp,170mm टॉप आणि 17.42 km/h पर लिटर मायलेज सोबत श्री सिलेंडर रॉबो ड्रोन टर्बोचार्जर पेट्रोल इंजन पाहायला मिळतील.

BMW 5 सिरीची चे फीचर्स :

BMW 5 सिरीज चा समोरचा विचार करत असाल तर. समोरची बाजू  जर तुम्ही पाहिली तर समोरून खूप चांगली  आणि अग्रेसिव पाहायला मिळतील. त्याचबरोबर BMW 5 सिरीची चा बोनेट हा खूप लांब आहे. बाजूची साईट पाहिली तर खूपच चांगली दिसेल पण त्याचा जो अग्रेसर आहे तो कलेर विजीबल आहे. त्याचबरोबर या कारमध्ये Top सिस्टम पायला मिळतील. या सिस्टम मध्ये आपण जेव्हा कार रिव्हर्स मध्ये टाकतो तेव्हा या सिस्टम मध्ये बॅक साईट असलेल्या कॅमेरेच्या मदतीने आपण ही कार रिव्हर्स घेऊ शकतो. किंवा या सिस्टम मध्ये आपल्याला खूप काही फीचर्स पाहायला मिळतात.

BMW 5 सिरीची चे इंजिन :

या BMW 5 सिरीज मध्ये 1995 cc cha इंजिन वापरलेला आहे. व 190 bhp@ 400 rpm आणि 17.42km/h पर लिटर मायलेज प्रोव्हाइड केले आहे. व्हीलबेस 2975mm पाहायला मिळतील आणि BMW 5 सिरीज ची लांबी हे इतर गाडींपेक्षा खूपच चांगली आहे या कारची लांबी ही 4963 m. आहे. व या कारची रुंदी 2126 एवढी आहे.

BMW 5 सिरीज ची लॉन्चिंग.

BMW 5 सिरीज 2024 एक सेटल सेडन कार आहे. या कारची लॉन्चिंग डेट कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये दिली आहे. BMW 5 सिरीची 2024 चे कम्पॅरिझन एक्ससी60, कूपर कंट्रीमैन आणि एक्स1 सोबत होणार आहे. असे या बीएमडब्ल्यू 5 सीरीज ची कंपनीने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *