दरवर्षी दिवाळीच्या सना मध्ये अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाडीवर उत्तम ऑफर देत असतात. यावर्षी सुद्धा दिवाळीचा सन जवळ आल्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक गाडीवर नवीन ऑफर देत आहेत. या दिवाळीत, ओबेन मोबिलीटी कंपनीने आपल्या भारतातील सर्वात आश्चर्यकारक ओबेन रोय इलेक्ट्रिक गाडी वर एक अतिशय उत्तम ऑफर देत आहेत.
या इलेक्ट्रिक गाडीची किंमत किती ?
या ओबेन रोर गाडीची किंमत सुरुवातीला 1,50,000 हजार रुपये आहे. जर तुम्ही विम्यासह ऑन-रोड 1,54,898 रुपये भरावे लागेल जर तुम्ही दिवाळीच्या ऑफर मध्ये ही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करत असाल तर तुम्हाला ही इलेक्ट्रिक गाडीवर 14 हजाराची सूट मिळू शकते. जर तुम्ही EMI वर खरेदी करत असाल तर तुम्हाला 15 हजारचे डाऊन पेमेंट जमा करावे लागेल. यामध्ये तुम्हाला मासिक हप्ता तीन वर्षासाठी 4400 रुपये असेल व त्याचे व्याजदर 9.7 टक्के असेल.
एका बॅटरीवर किती किलोमीटर धावेल? ही इलेक्ट्रिकल गाडी:
Electric bike च्या बॅटरी बद्दल बोलायचे तर ओबेन मोबिलिटी कंपनीने या इलेक्ट्रिक मध्ये एक उत्कृष्ट लिथियम आय एन ची बॅटरी जोडलेली आहे. तर ही बॅटरी इलेक्ट्रिक गाडीला 200 किलोमीटरची रेंज देण्यासाठी सक्षम आहे. या इलेक्ट्रिक गाडीच्या चार्जिंग विषयी बोलायचे तर या गाडीची चार्जिंग 2 तासांमध्ये 100% चार्ज होते.
ओबेन रोय गाडीची मोटर व स्पीड:
या इलेक्ट्रिक गाडीमध्ये अतिशय उत्तम IPMSM मोटर बेल्ट ड्राईव्ह प्रकारची मोटर बसवलेली आहे. जेणेकरून ओबेर रोय गाडीला 1000 वॅट ची सतत पावर देण्यास सक्षम राहील. त्यामुळे ओबेन कंपनीने या इलेक्ट्रिक गाडीचा lp67 वॉटरप्रूफ सेटिंग दिलेली आहे. या सेटिंगच्या मदतीने या इलेक्ट्रिक गाडीच्या मोटरला पाणी किंवा धुळीचा कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही.
ओबेन रोय गाडीचे फीचर्स:
या इलेक्ट्रिक गाडीचे फीचर्स बद्दल सांगायचे तर ओबेन मोबिलिटी कंपनीच्या या इलेक्ट्रॉनिक गाडीमध्ये आतापर्यंतच्या सर्व प्रकारचे उत्कृष्ट फीचर्स पाहायला मिळतील.ते पुढीलप्रमाणे दिलेले आहे.
- ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी
- डिजिटल स्पीडोमीटर
- डिजिटल घड्याळ
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट
- कन्सोल ट्रीप मीटर
- डिजिटल ओडोमीटर
- ॲरी टॅक्स अलार्म
- 7 इंच TFT टच स्क्रीन डिस्प्ले
- व असे वेग-वेगळे अनेक प्रकारचे फीचर्स पाहायला मिळतील.
My Name is Jagdish Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles