महिन्याला एक कोटी कमाई करणारे व्यवसाय

महिन्याला एक कोटी कमाई करणारे व्यवसाय

One Crore Monthly Earning Business : तुम्ही महिन्याला एक कोटी किंवा एक कोटीहून अधिक कमावणारा व्यवसायाच्या शोधात आहात का, त्याची भारतात मोठी बाजारपेठ आहे. या पोस्टमध्ये दरमहा एक कोटीहून अधिक कमावणाऱ्या व्यवसाय बघूया, जसे की खाद्यपदार्थांचा व्यवसाय, शिक्षण व्यवसाय, कपडे व्यवसाय आणि गृह व्यवसाय,शेयर मार्केटिंग. हे पाच व्यवसाय महिन्यात एक कोटी हून अधिक कमाई करून देणारे व्यवसाय आहेत.

हे पाच व्यवसाय महिना एक कोटी कमवता.

  • खाद्यपदार्थांचा व्यवसाय (Food Business).
  • शिक्षण व्यवसाय (Education Business).
  • कपड्याचा व्यवसाय (Cloth Business).
  • गृह व्यवसाय (Home Business).
  • शेअर मार्केटिंग (Share Marketing)
  • मत्स्य पालन व्यवसाय (Fish Business)

खाद्यपदार्थांचा व्यवसाय – Food Business : 

food-business

भारतात मोठा प्रमाणात चालणारा व्यवसाय म्हणजे खाद्यपदार्थ विक्री दुकाने किंवा हॉटेल. भारतात एक सामान्य हॉटेल दररोजचा खर्च काढून म्हणजेच मंजुरीचा खर्च, अन्नपदार्थाचा खर्च आणि इतर खर्च मॅनेज केल्यानंतर महिन्यात तीन कोटी इतका मागे पाडतो. आता या व्यवसायाच्या बाबतीत विस्तृत माहिती समोर.

खाद्यपदार्थाचा बाजार किती मोठे आहे :

भारतात 28 राज्य 640 जिल्हे minimum 8000 शहर आहेत आणि प्रत्येक शहरात अंदाजे लोकसंख्या 1.5 लाख एवढी आहे.

हा व्यवसाय एका महिन्यात किती कमाई करू शकतो :

समजा तुम्ही भारतातील महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यात जर प्रत्येक जिल्ह्यात 36 हॉटेल्स उघडली आहेत महिन्याचा गुणाकार केल्यास रुपये हॉटेलच्या संख्येनुसार  300000 * 36 =एकूण महिना उत्पन्न एक कोटी 80 हजार इतका होतो.

खाद्यपदार्थ व्यवसाय करून तुम्ही महिन्यात एक कोटीहून अधिक कमवू शकता.

शिक्षण व्यवसाय – Education Business : 

education business

भारताचे एकूण लोकसंख्या 150 कोटी आहे या लोकसंख्या चे तीन भाग केले तर 50 कोटी बाल मुले आणि 50 कोटी तरुण पिढी आहेत. या दोन्ही पिढीला शिक्षणाची गरज आहे मुले शाळेत जातात. तरुण लोक महाविद्यालय  शिक्षण घेतात. त्यांना शिक्षण घेताना लागणारे रुपये शाळेची फी, पाठ्यपुस्तके, स्टेशनरी खर्च, पेन  यांसारख्या साधनांची आवश्यकता असते. या अत्यावश्यक गोष्टी पूर्व आणि शैक्षणिक संस्था चालून तुम्ही याचा खूप मोठा फायदा घेऊ शकता .

समजा तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीकडून दररोज 0.5. 11 कोटी लोकसंख्या लक्षात घेऊन खालील गणना.

11 कोटी लोकसंख्या * 30 = 3 कोटी 30  लाख महिना.

शिक्षण व्यवसाय महिन्यात तीन कोटी होऊन अधिक कमवणारा व्यवसाय आहे.

कपड्यांचा व्यवसाय – Cloth Business :

cloth business

अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत  गरजांमधल्या एक म्हणजे कपडे आणि कपड्यांचा व्यवसाय अतिशय अफाट चालणारा व्यवसाय आहे. कपडे हे प्रत्येकाला अत्यावश्यक गोष्ट आहे. जगातील लहान पासून तर वृद्धापर्यंत प्रत्येकाला कपडे आवश्यक आहे. जर यशस्वी कपड्याचा व्यवसाय चालवण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन,ग्राहकांची प्राधान्य समजून घेणे, उत्पादने वापर करणे लोकांच्या आवडी प्रमाणे कपडे उपलब्ध करून देणे. अशा प्रकारे कपड्यांच्या उद्योगात तुम्ही यश मिळवू शकतात फक्त भारतातील एकाच राज्यात हा कपड्याचा व्यवसाय करून एक कोटी हून अधिक महिन्यात कमवू शकता.

गृह व्यवसाय – Home Business : 

home business

भारतात लोकसंख्या वाढत आहे. आणि जमीन भाग कमी पडत आहे. लोकसंख्या जशी जशी वाढत आहे तशी तशी जमीन कमी होत आहे त्यामुळे जमिनीचे भाव अतिशय वाढत आहे. जमीन खरेदी करून घर बांधून ,हे घरे विकणे. या व्यवसायातून महिन्याला एक कोटीहून अधिक रुपये मिळू शकतात. गृह व्यवसाय हा एक अतिशय फायदा मिळवून देणारा व्यवसाय आहे.

शेअर मार्केटिंग – Share Marketing : 

share marketing

शेअर मार्केटिंग करून तुम्ही महिन्यात लाखोंनी कमवू शकता. जवळपास अनेकांना प्रश्न पडतो शेअर मार्केट मधून महिन्याला लाखो कसे कमवायचे. सर्वात आधी आपण स्टॉक मार्केट म्हणजे काय हे समजून घेऊया लोक एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात आणि त्या दिवशी ते विकतात. जर  ते अधिक किमतीला विकले तर त्यांना अधिक फायदा होतो.

ऑनलाइन मार्केटिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वित्तीय सेवा, डिजिटल मार्केटिंग इत्यादी या क्षेत्रामध्ये काम करून तुम्ही महिन्यात लाखो कमवू शकतात. त्या व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी मेहनत, वेळ, काही गुंतवणूक करून ध्येय साध्य करता येतो.

मत्स्य पालन व्यवसाय – Fish Business : 

मत्स्य पालन व्यवसाय लोकप्रिय व्यवसाय आहे. या उत्पन्नाची जास्तीत जास्त मागणी आहे. हा व्यवसाय खूप कमी प्रमाणात केला जातो. मत्स्य पालन व्यवसाय मधून महिन्याला लाखोंनी कमवू शकता. या व्यवसायात पहिले काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मत्स्य पालन व्यवसाय हा अतिशय जास्त प्रमाणात फायदा देणारा व्यवसाय आहे.

मत्स्य पालन व्यवसाय म्हणजे काय?

आजच्या युगात मत्स्य पालन व्यवसाय हा एक यशस्वी उद्योग झाला आहे. माशाचा व्यवसाय भारतात नव्हे तर जगभरात त्याची मागणी खूप जास्त वाढली आहे. मासेमारी व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर व्यवसाय बनू शकतो.

जर सोप्या शब्दात सांगायचे ठरले तर मासे वाढवून बाजारात विकणे लाखोंनी नफा मिळवणे याला मत्स्य पालन असे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *