शेअर मार्केट म्हणजे काय असते

शेअर मार्केट

शेअर मार्केट म्हणजे काय असते – आजच्या लेखामध्ये आपण अत्यंत सोप्या शब्दात शेअर मार्केट म्हणजे काय पाहणार आहोत. शेअर मार्केटला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार सुद्धा बोलले का बोलले जाते हे सर्व पाहणार आहोत.

थोडक्यात : शेअर मार्केट म्हणजे काय  :

शेअर मार्केट मध्ये दोन शब्द येतात. शेअर आणि मार्केट आपन दोन्ही शब्दाचे अर्थ नीट समजून घवूयआत आणि नंतर दोन्ही शब्द एकत्र करून शेअर मार्केट म्हणजे नक्की काय बघुयात. पहिले बघुया मार्केट काय असते. मराठी शब्द आहे. बाजार जिथे वस्तूंची खरेदी विक्री होते. वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट असतात. जसे की कपड्यांचे मार्केट, मच्छी मार्केट, भाजीपाला मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट इ. आता तुम्हाला समजलं असेल मार्केट म्हणजे काय. जिथे वेगवेगळ्या वस्तू आपण खरेदी करतो आणि विकतो.

आता आपण बघुया शेअर काय असतो.शेअर चा मराठी मध्ये अर्थ होतो हिस्सा. आता हा हिस्सा नक्की कोनाचा असतो तर हा हिस्सा असतो वेगवेगळ्या मोठ्या कंपन्याचा. या कंपन्याना जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते मार्केट मध्ये येतात.आपले काही शेअर्स विकून ते पैसे उचलतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर ताटा (TATA) खुप मोठी कंपनी आहे, आता ताटा ला तिच्या नवीन प्रोजेक्ट साठी 1 लाख रुपयांची गरज आहे. आता ताटा चा MANEJAR तुमच्या कडे आला आणि म्हणाला की आम्हाला 2 हजार रुपयांची गरज आहे. आम्हाला 2 हजार रुपये द्या आणि आमचे 2% शेअर्स घ्या.तुम्ही सुद्धा सहमती दाखवली 2 हजार दिले आणि 2% ताटांच्या नवीन कंपनीचे मालक झाले.आता  इथे तुम्ही 2% विकत घेतले, त्याला म्हणता शेअर म्हणजे हिस्सा.

आता आपण शेअर आणि मार्केट ला एकत्र करूया.शेअर मार्केट ही एक अशी जागा आहे जिथे शेअर्स ची खरेदी विक्री केली जाते. इथे तुमच्या लोक येतात जे वेगवेगळ्या कंपन्यांची शेअर्स म्हणजे हिस्सा ची खरेदी विक्री करतात.

शेअर मार्केट

शेअर मार्केट चे किती प्रकार आहेत ?

प्रामुख्याने शेअर मार्केट दोन प्रकारचे आहेत.

  1. प्रायमरी मार्केट (Primary Market).
  2. सेकंडरी मार्केट (Secondary Market).
  • प्रायमरी मार्केट (Primary Market) : जर एखाद्या कंपनीने आपला नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्या कंपनीने आपले शेअर्स विक्री साठी उपलब्ध करून दिले. तर ते सर्वात प्रथम प्रायमरी मार्केट  मध्ये उपलब्ध होतात.जे लोक प्रायमरी मार्केट मधुन शेअर्स ची खरेदी करतात.त्याच्या कडून कंपनीला फंड प्राप्त होतो. त्या बदल्यात कंपनी काही प्रमाणात भागीदारी देतात. प्रायमरी मार्केट मध्ये investor जो पैसा गुंतवतो, तो पैसा कंपनी कडे जातो. या मध्ये कुठल्या च प्रकारच्या मध्यस्ती ची गरज नसते. प्रायमरी मार्केट मध्ये कंपनी विविध प्रकारचे भांडवल करतात. त्यातील काही मुख्य  प्रकार पुढील प्रमाणे आहे. 1.पब्लिक इशू (Public issues). 2.पायवेट प्लेसमेंट (Private placement). 3. राईट इशू (Right issues).
  • सेकंडरी मार्केट (Secondary Market) : प्रायमरी मार्केटमध्ये इन्वेस्टर शेअरची खरेदी करू शकतात. पण ते त्यांना विकता येत नाही जर त्यांना फ्रेशर्स विकायचे असतील तर त्यांना सेकंडरी मार्केटमध्ये येण्याची वाट पाहावी लागते. प्रायमरी मार्केटची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तो शेअर्स सेकंडरी मार्केट कडे येतो म्हणजेच नंतर तो NSE किंवा BSE मध्ये पाहू शकतो. प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स सर्वांनाच खरेदी करता येत नाही पण सेकंडरी मार्केटमध्ये आल्यानंतर कोणीही तो शेअर्स खरेदी करू शकता. स्टॉक मार्केट हे सेकंडरी मार्केट आहे, ज्यामध्ये आपण IPO खरेदी करू शकतो.

IPO म्हणजे काय :

कंपनी आपले शेअर्स विक्रीसाठी, सामान्य लोकांसाठी खुले करते त्याला IPO असे म्हणतात. यालाच  —> Initial Public Offeringअसे ही म्हणतात आणि पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणे असेही सुद्धा म्हणतात. IPO येण्यापूर्वी या कंपनीचे खूप कमी शेअर्स होल्डर्स किंवा मालक असतात. त्यामध्ये संस्थापक,  इन्व्हेस्टर इ. पण IPO आल्यानंतर सामान्य सुद्धा सहभागी होतात. आणि डायरेक्ट कंपनीकडून शेअर ची आपण खरेदी करू शकतो .

शेअर बाजार कसा चालतो :

समजा गवारे लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीची शेअरची अ आ इ आणि उ या चार प्रवृत्ती संबंधित आहे. यापैकी अ आणि आ हे दोघे गुंतवणूकदार आहे. ज्यांनी या कंपनीच्या एकून ट्रेडिंगसाठी उपलब्ध  शेअर्स पैकी

बरेच शेअर्स गुंतवणूक स्वरूपात स्वतःकडे साठवून ठेवले आहेत. इ आणि उ हे दोघे रिटेल ट्रेडर्स आहे. गरवारे लिमिटेडच्या शेअर्स सध्याची बाजार मधली किंमत आहे वीस रुपये. शहर भाव वाढवण्यासाठी अ आणि आ हे दोघे आपसात शेअर्स खरेदी-विक्री करू लागतात. म्हणजे अ त्याच्या जवळील वीस रुपये शेअर्स आला 21 रुपयाना विकतो. आ पुन्हा 20 आणि त्याच्या जवळील दहा असे एकूण 30 शेअर्स आला 22 रुपयांना विकतो. हे चक्र चालू असताना चाट वर किंमत आणि व्हॉल्युम्स दोघांमध्ये वाढ होण्यास दिसू लागते.

भाव वाढताना पाहून उ रिटर्न टेलर यामध्ये 23 रुपयाच्या भावाला घाबरत घाबरत एक शेअर्स खरेदी करतो. अ आणि आ चक्र अजून चालूच असते. कारण रिटेल  गुंतवणूकदारांचे पुरेसे पैसे अजून आलेले नसता. या चक्रामुळे 23 रुपयाचा भाव वाढून 27 रुपये होतो. यावेळी इ 23 रुपयांना घेतलेला एक शेअर्स विकून टाकतो. यावेळी बाजारात उ एन्ट्री होते, 27 रुपयांना उ शेअर्स घेतो. यातील चार शेअर्स अ व आ चे चक्र चालूच असते. भाव 27 वरून 34 होतो. इथे अ वर्गातील लोक पुन्हा दहा शेअर्स खरेदी करतात. तू 27 रुपयांना घेतलेला  शेअर्स भाव अजून वाढेल या आशेने विकत नाही. आता इ आणि उ दोघांचीही हाव वाढलेली असते. यामुळे हे दोघे मिळून 40 शेअरची नवीन खरेदी करतात. हे सर्व 40 शेअर्स त्यांना अ व आ गटातील लोक देतात. आता चक्र थांबलेलं असतं. त्यामुळे इ व उ कडून खरेदी करण्यासाठी कोणीच असत नाही आणि भाव खाली येऊ लागतो.

अशा पद्धतीने भाव खाली खाली येतं  जेव्हा इ आणि उ वर्गातील लोक कंटाळून लॉस बुक करता. तेव्हा हेच शेअर्स अ आणि आ लोकांकडून खरेदी होतात. कंपन्यांच्या एकूण उपलब्ध शेअर्स हे मर्यादित असतात. आणि कोणत्या कोणत्या गुंतवणूकदारांकडे इन्वर्टर च्या रूपात साठवून ठेवलेले असतात. शेअर बाजारामध्ये जो व्यक्ती जुगाड खेळतो तो यशस्वी न होण्याचा मुख्य कारण म्हणजे तो कायम कर्ज काढून खरेदी करीत असतो आणि त्याला त्याचे कर्ज काढून घेतलेले शेअर्स ठेवलेल्या वेळेला विकावेच लागते. मग नको होऊ दे या तोटा ! शेवटी शेअर बाजारामधील एकाचा फायदा हे दुसरा कोणाचे तरी नुकसान आहे. कर्ज काढून जुगाड खेळणारा हा नेहमी इ आणि उ गटात मोडतो. ज्याला नफा होण्यासाठी त्याचा माल त्याच्यासारख्या दुसऱ्या कोणा सटोडियानी खरेदी करणे गरजेचे असते.अ किंवा आ वर्गातील लोक हे कधीच इ आणि उ वर्गातील लोकांकडून चठ्या भावात शेअस खरेदी करत नाही. या गुंतागुंतवणुकीच्या खेळात तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार व्हायचं आहे का? यशस्वी गुंतवणुकीचे सूत्र  आम्ही तुम्हाला सांगतो. स्वतःचे अजिबात नुकसान न करून घेता बाजारांमधील जुगारी चढ उतारा चा फायदा आपण सुरक्षितपणे करून घेऊ शकतो. आणि स्वतःसाठी संपत्ती निर्माण करू शकतो. अशा पद्धतीने शहर बाजार चालतो.

शेअर मार्केट

सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय?

निफ्टीमधील चढ-उतार हे रिअल टाइममध्ये लाईव्ह असतात, जसे की मी जगातील प्रत्येकाला सांगतो की सेन्सेक्स आणि निफ्टी आहे. की नाही, आपण सर्व निवडणुकांमध्ये पाहतो की जेव्हाही निवडणुका होतात. तेव्हा निकालापूर्वी ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल घेतले जातात. एक्झिट पोल का येतात? साधे कारण म्हणजे ही निवडणूक कोणत्या मार्गाने जाणार आहे. पण हे आवश्यक नाही, की एक्झिट पोल नेहमीच बरोबर असतात. पण ते प्रत्येक वेळी बरोबर नसतात, ते बरोबर का नसतात. कारण लाखो मतदार असतील तर एक्झिट पोलमध्ये. त्यामुळे त्यातील काही हजारांना एका छोट्या नमुन्यावरून सांगण्यास सांगितले जाते आणि नमुन्याच्या आधारे लाखो लोकांनी कोणाला मतदान केले असेल, असा अंदाज लावला जातो, तर काही वेळा तो नमुना त्यांच्या मताशी खरा नसतो.

लाखो लोक, कधी कधी – जर तुम्ही शेअर बाजाराबद्दल बोललात, तर भारतीय शेअर बाजारात 3 ते 4 हजार कंपन्या सूचिबद्ध आहेत. आता तुम्ही त्या 4000 कंपन्यांची किंमत पाहू शकत नाही. पण आज बाजार कुठे चालला आहे. याची सामान्य कल्पना हवी. आज बहुतेक कंपन्या वाढत आहेत, किंवा बाजाराची भावना किंवा दिशा काय आहे, जी घसरत आहे? त्यामुळे मुळात सेन्सेक्स आणि निफ्टी हे एक प्रकारचे एक्झिट पोल आहेत. जे एकंदरीत बाजार कोठे जात आहे. याचा अंदाज लहान नमुना आकाराने सांगण्याचा प्रयत्न करतात. सेन्सेक्समध्ये 30 आणि निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत. सेन्सेक्स तुम्हाला 30 कंपन्यांच्या दिशेवरून सामान्य मत देतो, आज मार्केट वाढत आहे की घसरत आहे. त्याचप्रमाणे निफ्टी तुम्हाला 50 कंपन्यांच्या छोट्या नमुन्यातून बाजाराच्या हालचालीचे मत देतो. बहुतेक वेळा, कंपन्या जिथे जातात तिथे हे घडते. कारण ही 50 सर्वात मोठी कंपनी आहे, जी निफ्टीमध्ये आहे, संपूर्ण मार्केट जाते, परंतु प्रत्येक वेळी असेच घडते हे आवश्यक नाही, म्हणूनच तुम्ही सेन्सेक्सवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये.

Also read : महिन्याला एक कोटी कमाई करणारे व्यवसाय

IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी?

जर तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला कोणती कंपनी चांगली आहे. हे पहिले बघावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही निवडलेली कंपनी चांगली आहे, तर कुठली प्राईस सिलेक्ट करावी, जसा आपण बघितलं की जास्तीत जास्त जे IPO आहे, ते बुक बिल्डिंग च्या प्राईस ने येतात. म्हणजेच प्राइस रेंज देतात, तर तुम्हाला अप्लाय करायचंय की कुठल्या IPO साठी बिल्डिंग करायचे आहे. तर येथे अनेक लोकांना इतका प्रॉब्लेम येतो, की कुठल्या प्राईस साठी बिल्डिंग करायची, जे हायेस्ट   प्राईस आहे, का त्यांना बिल्डिंग करावी, की दुसऱ्या कुठल्या प्राइस ला बिल्डिंग करावी. तर जेव्हा तुम्ही IPO करतात.

तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन येतो की तुम्ही स्वतः प्राईस टाका आणि त्या प्राईस ला बिल्ड करा. किंवा कट ऑफ साईट चा ऑप्शन क्लिक करा. कट ऑफ साईट म्हणजे काय? तर कुठल्याही प्राईस ला सगळ्यात जास्त बिल्डिंग येईल, त्याला गृहीत धरल्या जाईल. म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज नाही. की मी जर कमी प्राईस टाकली आणि दुसऱ्या प्राईस ला जास्त बिल्डिंग आली तर मला IPO मिळणार नाही. तर त्याचा टेन्शन तुम्हाला राहणारच नाही. ज्या कुठल्या प्राईज ला जर ते कमी असो, म्हणजे त्या रेंज मध्ये कमी असो किंवा जास्त असो. जी प्राईस असेल त्या प्राईसने तुम्हाला शेअर मिळून जाईल.

पहिल्या दिवशी IPO खरेदी करणे चांगले आहे का?

पहिल्या दिवशी आयपीओ मध्ये खरेदी करू नका कारण, तुम्हाला माहित पडेल की subscription स्टेटस किती चालत आहे. HIN, कॅटेगिरी मध्ये, QIB कॅटेगिरी मध्ये, जर तुम्ही पहले वेगवेगळ्या कॅटेगिरी मध्ये किती गुन्हा subscription झाला आहे, ते तुम्ही पहा मगच नंतर IPO मध्ये खरेदी करा.

DEMAT ACCOUNT काय असतो

जेव्हा आपल्याला एखादा शेअर्स विकत घ्यायचा असतो, किंवा विकायचा असतो. किंवा आपल्या अकाउंट मधून ट्रेडिंग साठी फ्रंट ठेवायचा असेल, तर त्यासाठी एका प्लॅटफॉर्मची गरज असते. ही सेवा पुरवली जाते, ट्रेडिंग अकाउंटद्वारे जेव्हा आपण एखादा शेअर्स घेतो. त्याला कुठेतरी ठेवायचा असतो. तर त्यासाठी योग्य जागा म्हणजे DEMAT ACCOUNT समजा मी एखादा शेअर घेतला. तर तो शेअर टी प्लस टुडेस म्हणजेच ट्रेडिंग नंतर दोन दिवसांमध्ये माझ्या DEMAT ACCOUNT मध्ये जमा होणार. आणि जेव्हा विकेल तेव्हा ते DEMAT ACCOUNT मधून नाईस होईल. इतके सोपे आहे. म्हणजेच काय, जेव्हा आपण शेअर्स चा व्यवहार करतो. त्या ट्रेडिंग अकाउंट द्वारे केल्या जातात. आणि शेअर साठवणे आणि पाठवणे DEMAT ACCOUNT द्वारे केल्या जात. डिमॅट चा खरा अर्थ आहे. डी मटेरियल लायजेशन पूर्वी जेव्हा इंटरनेट अस्तित्वात नव्हतं असा व्यवहार कागदपत्राद्वारे केले जायचे. त्या पेपर वर किती शेअर्स घेतले, कितीला घेतले, व तारीख इत्यादी नोंदी असायच्या, पण DEMAT मुळे या कागदपत्रां सारख्या किचकट काम सोपं झाल. या मटर राईस गोष्टी वगल्यामुळे DEMAT ACCOUNT असं नाम पडल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *