डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय : आजच्या या लेखामध्ये आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे हे पाहणार आहोत तसेच डिजिटल मार्केटिंग विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

डिजिटल मार्केटिंग ची थोडक्यात ओळख :

तुमचा व्यवसाय,तुमची सेवा किंवा तुमचा प्रॉडक्ट याची माहिती, याची जाहिरात किंवा याच्या विकत घेण्याची पद्धती जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या संभाविक ग्राहका पर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर करून, डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये असलेल्या स्मार्टफोन यांचा वापर करून इंटरनेटला माध्यम वापरून त्यांच्यापर्यंत पोहोचणे म्हणजेच डिजिटल मार्केटिंग होय.

डिजिटल मार्केटिंगचे पाच  प्रकार कोणते :

आज आपण डिजिटल मार्केटिंगचे पाच प्रकार पाहणार आहोत ते  पुढील प्रमाणे

  • सोशल मीडिया मार्केटिंग (Social media marketing) : पहिला म्हणजे सगळ्यात जास्त चालणारा मार्केट म्हणजे सोशल मीडिया मार्केट. तर सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय, तर आपण सोशल साईड ज्या वापरतो, सोशल ॲप जो वापरतो उदाहर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशे अनेक सोशल मीडियाचे ॲप आह त्याच्यावर आपण दिवसभर टाईम स्पेंड करत . हे झालं सोशल मीडिया मार्केटिंग.
  • गुगल अँड सेन्स (Google ADS) : आपण गुगल अँड म्हणजे एखादी वेबसाईटवर व्हिजिट करतो अचानक आपल्याला कुठली तरी ऍड दिसायला लागते काही ॲमेझॉनचे एखादे प्रॉडक्ट दाखवतात किंवा फ्लिपकार्ट चा प्रोडक्ट दाखवतात अजून एखादा युट्युब वर व्हिडिओ बघतो मध्येच अँड आपल्याला दिसतात ते आपोआप नाही दिसत आपल्याला ती गुगल अँड through तुम्हाला टार्गेट केलेलं असतं त्यावेळेस ते अँड दिसते आणि ते गुगल ऍड चे प्रकार आहेत.
  • कंटेंट मार्केटिंग(Content marketing) : कॉन्टॅक्ट मार्केटिंग म्हणजे एखादी माहिती असेल एखाद्या प्रॉडक्टची तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवत माहिती कशा माध्यमातून एखाद्या मेसेजच्या माध्यमातून, एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून, एखाद्या ग्राफिकच्या माध्यमातून आणि त्या प्रॉडक्टच्या सांगण्याचा संदर्भातून भावना असेल किंवा कंटेंट असेल तो तुमच्यापर्यंत योग्य रीतीने  पोहोचवलं जातं त्याला आपण कन्टेन्ट मार्केटिंग म्हणतो.
  • एस इ ओ (SEO) : एस यु म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आपण गुगलमध्ये जेव्हा सर्च करतो एखादी वेबसाईट असेल तुम्हाला एखादा काहीतरी शोधता आहेत तुम्ही समजा एक प्लांट आहे बेस्ट प्लांट कुठे मिळतात अमुक अमुक प्लांट कुठे आहेत गुगलमध्ये लाखो वेबसाईट आहे या रजिस्टर आहे या लाखो वेबसाईट मधून आपल्याला नक्की वेबसाईट शोधायची कोठे आता या प्लांटची आपण जर वेबसाईट असेल  हे जर आपण गुगलवर सर्च केलं क काही ज्या वेबसाईटचे रिझल्ट येतात. पहिले जे वेबसाईट येतात त्यांना एसइओ केले असता.
  • ई-मेल मार्केटिंग (Email Marketing) : बरेच लोक ई-मेल वाचतात आता जर आपला ई-मेल बघितला तर बँकेच्या ऍडव्हर्टायझिंग असेल किंवा तुम्ही जर शॉपिंगला गेले असाल जिओ मध्ये ॲमेझॉन मध्ये  अशा अनेक मोठमोठ्या शोरूम मध्ये आपण जातो तेव्हा तिथे आपला डेटा भरतो. आपला कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी वगैरे वगैरे किंवा आपल्या बँकेमध्ये जास्त करून फायनान्शिअल भरपूर इमेज आपल्याला बघायला मिळतात, तर बऱ्याच पैकी ई-मेल द्वारे आपल्याला जे काही टेम्पलेट दिसतात मार्केटिंग म्हणलं तर प्रॉपर टेम्पलेट बनवून पाठवलेला असतं हा पण एक ईमेल मार्केटिंग चा प्रकार आहे.

डिजिटल मार्केटिंगचे 4 मुख्य काय आहेत :

दृष्टिकोन (Approach) :

तुम्ही सगळ्यात पहिले डिजिटल मार्केटिंग जे करणार आहात ते एकदा युद्धा सारखे आहे. तिकडे तुमची रणनीती लागेल. तुम्ही कशाप्रकारे लढणार आहेत. त्याच्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात आधी काय आहे तुमची सध्याची सिच्युएशन काय आहे त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणून पहिली स्टेप आपल्याला जी करायची आहे दृष्टिकोन च्या मध्ये ती म्हणजे तुमची सिच्युएशन अनालिसिस करायचा आहे. सध्या तुमची वेबसाईट आहे का, असले तर किती डेव्हलप केलेली आहे तुमचे कोणते कोणते सोशल प्रोफाइल बनवलेले आहेत, सर्च इंजिन मध्ये तुमचे कोणत रँक येत आहे. कुठल्या प्रकारचे कीवर्ड तुम्हाला टारगेट करायचे आहे, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे हा झाला सिच्युएशन एनालिसिस. त्याचप्रमाणे तुम्हाला कॉम्पिटिशन अभ्यास केला पाहिजे, तुमचे जे कॉम्प्युटेडर्स आहेत. ते कोणते डिजिटल मीडिया कशाप्रकारे वापरत आहेत. कुठल्या प्रकारचे ॲड करत आहेत, त्यांचे प्रोफाइल्स काय काय आहेत याचा देखील तुम्हाला अभ्यास केला पाहिजे.

प्रेक्षक (Audience) :

पहिली स्टेप एप्रोज झाली त्यानंतर आपण बघूया ऑडियन्स. जी आपण डिजिटल मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत. त्या नेमका कोणासाठी करणार आहोत, टारगेट ऑडियन्स शोधणे महत्त्वाचे आहे डिजिटल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक असतात. फेसबुक वर वेगळ्या वयाचे लोक असतात, स्नॅपचॅट, व्हाट्सअप, इंस्टाग्राम वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या वयाचे लोक असतात.so तुमच्या नेमके ग्राहक कोण आहे, ते तुम्हाला कुठे सापडतील, जर तुम्हाला बी टू बी सर्विस करायची आहे, प्रोफेशनल बीट आहे कदाचित लिंकटिंग वर जावा लागेल. जर तुम्हाला महिलांना फोकस करून कदाचित सेल करायचा आहे तर तुम्हाला इन्स्टावर किंवा ट्विटरवर फोकस करावा लागेल.

उपक्रम (Activities) :

उपक्रम मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ठरवायचं आहे की आपले चॅनल काय काय असणार आहेत. तुम्ही जे डिजिटल मार्केटिंग करणार आहेत ते ई-मेल मार्केटिंग करणार आहात, की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणार आहात की सोशल मीडिया करणार आहात, तिघांपैकी तुम्ही कोणत्या वर फोकस करणार आहात सोशल मीडियाच्या अंडर तुम्ही फेसबुक वर फोकस करणार ट्विटर इंस्टाग्राम ई-मेल तुम्ही नक्की कोठे फोकस करणार हे ठरवण्यासाठी आपला ऑडियन्स आपल्याला कामा येईल जे आपले पोटेन्शियल ग्राहक आहे, ते कुठला सोशल मीडिया वापरत असतील, ते काय सर्च करत असतील याचा जर अभ्यास तुम्ही केला याची सांगड जर घातली तर तुम्हाला आपोआप कळेल की ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या करायचा.

विश्लेषण (Analysis) :

डिजिटल मार्केटिंग जे कॅम्पस आहेत ते कधीही एकदा सेट केला आणि विसरलं असं कधीही होत नाही त्याच्यामध्ये दररोज अपडेट्स करावे लागते. कारण तुम्हाला लाईव्ह रिस्पॉन्स मिळतो तो तुमच्या जाहिरातीला, तुमच्या पोस्टला लाईक करता, पोस्ट करता, कमेंट, शेअर करताय या सगळ्यांचा तुम्हाला डेली डेटा मिळतो याचा विश्लेषण करणे आवश्यक आहे. कुठल्या प्रकारच्या पोस्टला ग्राहकांकडून प्रश्न येत आहे ते बघा त्या प्रश्नांचा उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. लोकांशी संवाद साधा नुसते एकतर्फे बोलू नका, सोशल मीडिया हा असा मीडिया आहे जो तुम्ही ग्राहकांसोबत संवाद अवश्य साधा.

Also Read : महिन्याला एक कोटी कमाई करणारे व्यवसाय

मार्केटिंगचे किती प्रकार आहेत?

मार्केटिंगचे दोन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे.

आऊट बाउंड मार्केटिंग म्हणजे काय :

आउट बाउंड मार्केटिंग मध्ये जो ग्राहक असतो. तो विक्रेता ग्राहकाकडे पोहोचतो, म्हणजे काय होतं, की विक्रेता पहिले ग्राहकाला आपले कोणकोणते प्रॉडक्ट आहे. व कोणकोणते फीचर्स आहेत, आणि त्यातून त्याला लाभ कसा होईल. हे त्याला समजावून सांगतो. त्यानंतर हे प्रॉडक्ट घ्यायचा की नाही. हा त्या ग्राहकाचा निर्णय असतो. उदाहरण म्हणजे, आपल्याला रोजचे असे कॉल येतात. ज्यामध्ये बँक चे कॉल असतात, त्यान आपल्याला रिप्रेझेंट सांगतात. की सर एक क्रेडिट कार्ड आहे, यावर अशी अशी ऑफर आहे. प्रसनल लोन आहे, त्याच्यावर अशी ऑफर आहे. किंवा एखादा हेल्थ इन्शुरन्स रिप्रेझेंट स्टेट शकतो. जे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती देईल. म्हणजे या ठराविक गोष्टीचा त्यांच्याकडे साठा असतो. आणि ते ग्राहकाला कॉल करून विचारत असतात. ही जे मार्केटिंग आहे, जिथे बँक किंवा बँक च्या रिप्रेझेंटेटिव्ह ग्राहकांपर्यंत पोहोचते. म्हणूनच त्याला आउट बावून मार्केटिंग म्हणतात.

इन बाउंड मार्केटिंग म्हणजे काय :

इन बावून मार्केटिंग म्हणजे इन बावून मार्केटिंग मध्ये ग्राहक विक्रेत्याकडे पोचतो. आणि मग तो ठरवतो, की किती प्रोडक्स किंवा सर्विसेस आपल्यासाठी उपलब्ध आहे, की नाही. आणि त्यानंतर त्याचा विकत घेण्याचा निर्णय होतो. व इन बावून मार्केटिंग कसे केल्या जातात. ते म्हणजे आपण जे एखादी प्रॉडक्ट सर्व्हिसेस विकत आहोत. त्याची एखादी वेबसाईट तयार करणे किंवा ब्लॉक तयार करणे आणि त्यानंतर आपल्या प्रॉडक्ट सर्विस विषयी किंवा कीवर्ड तयार करणे कारण ज्यावेळेस ग्राहकाला खरेदी करायची असेल, त्यावेळेस ग्राहक गुगलवर प्रॉडक्ट विषयी कीवर्ड टाईप करेल. तेव्हा आपले प्रॉडक्ट गुगल वरती त्यांना दिसेल, प्रॉडक्ट गुगलवर दिसल्यावर जर ग्राहकाला ते प्रॉडक्ट आवडले तर  घेतील. यालाच इन बसवून मार्केटिंग असे म्हणतात.

मार्केटिंगची उदाहरणे तुम्हाला रोज कुठे दिसतात?

जर तुम्ही मार्केटिंग करत असाल, तर तुम्ही दररोज विचार करत असाल की मार्केटिंगची नवनवीन उदाहरणे दररोज कुठून आणायचे, तर त्यासाठी तुम्ही टीव्ही मध्ये न्यूज पाहत  किंवा न्युज पेपर वाचणे, कारण टीव्ही द्वारे किंवा न्यूज पेपर द्वारे तुम्हाला दररोज नवनवीन मार्केटिंगची उदाहरणे मिळतील, जेणेकरून तुम्हाला मार्केटिंगची उदाहरणे पाहायला ही सोपे जातील.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?

जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी उघडली असेल आणि तुम्हाला ती डिजिटल मार्केटिंग करायचेच असेल. तर ते चांगलेच आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त क्लाइंट तुम्ही ऍड करा कारण याचे क्लाइंट ची खूप गरज असते. त्या क्लाईंटला जेवढे पैसे लागत असेल तेवढे द्या. कारण हा स्पोर्ट फालिओ जेवढे जास्त असतील तेवढे चांगले आहे. कारण पुढे चालून तुम्हाला फायदा देतील, कारण या सगळ्या क्लाइंट लिस्ट तुमच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. तेव्हा तुम्हाला कळतं की मी या-या क्लाइंट जवळ काम केला आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणाकडे अॅप्रोच करतात. तेव्हा ते पण तुम्हाला विचारतात की तुम्ही कोणा कोणाकडे काम केले आहे. तेव्हा तुम्ही म्हणू शकतात. की मी या या क्लाइंटकडे काम केला आहे. तर डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्यासाठी तुम्हाला क्लाइंटला तेवढेच पैसे द्यावे लागेल. जेवढ्या त्याला अपेक्षित आहे.

डिजिटल मार्केटिंग हे सोपे काम आहे का?

डिजिटल मार्केटिंग बद्दल बोलायचे तर, डिजिटल मार्केटिंग हे खूप सोपे आहे. कारण याच्यावर तुम्हाला पूर्ण एक सेटअप आहे. ज्यावर तुम्हाला काम करायचे आहे. जसं की जॉब मध्ये पॅटर्न असतं, समजा तुम्ही एक वेबसाईट बनवली आहे. आणि त्याच्यावर कोणी म्हटले की हे डिझाईन चेंज झाली पाहिजे, हा व्हिडिओ इथे चालला पाहिजे. यासारख्या क्रिविटी असतात, अशी डिमांड क्लाइंट करत असतात. तर यामध्ये तुम्हाला मेहनत ज्यादा करावी लागेल, आणि दिमाग ही खूप लावावे लागेल. परंतु डिजिटल मार्केटिंग मध्ये या सगळ्या गोष्टी नाही. डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. समजा ट्रेन एका पट्टीवर चालत आहे, त्याला त्याच पट्टीवर चालावे लागते. फक्त यामध्ये एवढे तुम्हाला करावे लागेल, जे मार्केटिंग मध्ये नवीन वस्तू येत असेल, तेवढीच वस्तू तुम्हाला इनप्रू करावा लागेल. एवढे सोपे असतात, डिजिटल मार्केटिंग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *