मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती : आजच्या टोपिक मध्ये आपण मत्स्य पालन कसे करावे आणि मत्स्य पालन व्यवसाय कसा सुरु करू शकतो हे पाहणार आहोत
मत्स्य पालन व्यवसाय :
मत्स्य शेती गेल्या काही वर्षात एक चांगला शेतीपूरक व्यवसाय म्हणून पुढे येतोय. नैसर्गिक शेततळ्यासोबतच शेततळ्यातही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जागतिक स्तरावरील मत्स्यपालनाचा आढावा घेता भारत या व्यवसायात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा एक असा व्यवसाय आहे, एक अशी शेती आहे. पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य शेती मस्त शेती हे प्रत्येक जण पाहत असतात नैसर्गिक तळ्यासोबत शेततळ्यालाही मत्स्य शेतीमध्ये फार मोठा महत्व असे मिळालेले आहे. या शेततळ्याच्या माध्यमातून तुम्ही तुझ्या गावाखेड्यात राहतात त्या गावा खेड्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्ही हे मिळू शकतात. तलावाची जमीन जी असते या मत्स्य शेती करता, ती जमीन कशा प्रकारे असावी ते आपण पाहूयात. की तलावाच्या जमिनीची ठाणेदार करण्याची जी समता असते ती हे चांगल्या प्रकारची असली पाहिजे.
जेणेकरून ते पाणी आपण तलावामध्ये टाकणार आहोत ते किमान वर्षभर तरी जिर्ण ना झाले पाहिजे. अशाप्रकारे तलावाच्या पाण्याची जी क्षमता आहे ती जमीन पाणी धारण करणारी असावी. तसेच दळणवळण विज यांची महत्त्व पूर्ण आवश्यक अशी गरज या व्यवसायामध्ये आहे. या व्यवसायामध्ये संगोपन व संवर्धन असे दोन भाग असतात. तर सुरुवात होते ते संगोपनाने व दुसरी सुरुवात असते ती संवर्धनाने. संगोपन म्हणजे ज्या तलावामध्ये आपण मत्स्य बीज सोडणार आहोत, ते मत्स्यबीज त्याचे पालन करण याला संगोपन असे म्हणतात. हे संगोपन करत असताना तुमची जी तलाव आहे ती किमान एक ते वीस गुंठाची हवी, आणि एक ते वीस गुठ्याची तलाव असली तर त्यावरती जी जाळी मारली जाते, ती जाळी मारणे अधिक सोपे होते. आणि त्याच माध्यमातून त्या बीज जे असतात तलावात त्याची सुरक्षा ही चांगल्या प्रकारे वाढली जाते.
म्हणून प्रत्येक तलाव एक ते वीस गुंठा असणे आवश्यक असते. तलावाचे आकार जे असतात हे फार मोठे नसावे, तलावाचे आकार लहानच असावे. म्हणजे त्याच कारणामुळे त्याची सुरक्षा हे तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकतात.
शेततळे कसे बांधावेत ?
शेततळ्याचे चांगली नांगरणी करणे फार आवश्यक आहे. नांगरणी करत असताना त्यानुसार त्या मातीच्या सामाहूानुसार त्याला चुना व युरिया योग्य प्रमाणात मातीत मिसळावेत. त्यानंतर शेततळ्यामध्ये कीटक होऊ नये म्हणून ओईल, इमरशन करा आता हे ऑइल इमोशन पद्धत काय आहे हे आपण जाणून घेऊयात. डिझेल, कपडे धुण्याचे पावडर व पाणी या तीन गोष्टी त्यासाठी फार आवश्यक आहे त्यामध्ये एका गुंठ्याला एक लिटर डिझेल, चाळीस ग्रॅम हे कपडे धुण्याचे पावडर व त्यानंतर 50 एम एल लिटर पाणी याचे मिश्रण करून तलावाचा जो किनारा असतो त्या किनाऱ्या वरती हे मिश्रण सोडायचं असतं. हे मिश्रण सोडल्यानंतर त्या तलावातील जंतू यांचा मृत्यू होतो, नष्ट होतात. अशाप्रकारे तुम्ही तुमचा तलाव स्वच्छ ठेवू शकतात. त्यानंतर आता आपण त्यामध्ये बीज सोडणार आहोत हे बीज सोडत असताना शेणखत वापरा त्यामुळे लवंग व वनस्पती लवंग याची निर्मिती होते. हे सुरुवातीला मत्स्य जीरांचे खाद्य आहे.
शेततळ्यातील मासांची वाढ उत्तम प्रकारे या गोष्टी नक्की करा :
प्रथमता महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या मत्स्य प्रजातींचा आपण अभ्यास केला पाहिजे. भारतीय आणि चायनीज अशा दोन मस्य प्रजातीमध्ये विभाजन केलं जातं.
- भारतीय प्रजाती : भारतीय प्रजातीमध्ये कटला, रोहू, मिरगळ, कोंबडा, पंकज आणि रूपचंद हे मासे येतात.
- चायनीज प्रजाती : चायनीज प्रजातीमध्ये चंदेरा, गवत्या, सुप्रिनस इत्यादी मासांचा समावेश होतो.
मत्स्यपालनात 70 टक्के खर्च फक्त मत्स्य खात्यावरती होतो. त्यामुळे या मत्स्य खाद्याचा योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. प्रथमता शेततळ्यातील मासांचा बायोमासच्या 25% खाद्य मासांना दररोज द्यावे. त्यापेक्षा जास्तही नाही आणि कमी नाही. आता बायोमास म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर सोपा आहे शेततळ्यातील सर्व मासांचा एकूण वजन म्हणजे बायोमास. जास्त खाद्य दिल्याने मासांची पचनशक्ती खराब होते. ज्यामुळे शेततळ्यातील पाणी गडूळ होते. गढूळ पाण्यात सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचत नाही अतिरिक्त दिलेले खाद्य शेततळ्यात तळाशी जाऊन बसतो त्यातुन तेल युक्त पदार्थ त्याची निर्मिती होते. त्यामुळे शेततळ्यातील कापड खराब होण्याची शक्यता असते.
मासे खरेदी संबंधित टिप्स :
कोणत्याही प्रकारच्या मासे घेताना घट्ट दाबून घ्यावे. मासे बोटाने दाबल्यास, जर तिथे खड्डा पडला तर मासे शिळे किंवा खराब आहे असे समजावेत. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावे.पांढरे पाणी असल्यास पापलेट ताजी असतात व लाल पाणी असल्यास पापलेट शिळी असतात , तसेच पापलेट शिळी किंवा खराब आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.तेव्हा रंगाने पांढरे व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात अशीच पापलेट खरेदी करावी. भांडी, सुरमइई, रावस, करल, आणि हलवा हे मासे घेतांना घट्ट दाबून घ्यावे,मासाचे तोंड उघडुन पाहिल्यास, लालसर भाग दिसल्यास मासे ताजी असतात, काळसर दिसल्यास मासे शिळी व खराब असतात.
तलावामध्ये ठेवण्यासाठी सर्वोत्तम मासे कोणते आहेत?
जर तुम्ही मासाचा शेत तलाव बनवला असेल. तर त्या तलावामध्ये ठेवण्यासाठी सर्वोत्तम मासे ठेवायचे तर त्यामध्ये तीन-चार प्रकारच्या मासा आहेत, ते म्हणजे, गिफ्थी लिप्या, कथला, रूपचंद, पोपट मासा या चार प्रकारच्या मासा आहेत. ज्या तुम्ही शेत तलावामध्ये ठेवू शकतात. कारण या मासा तलावामध्ये ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि या मासा तुम्हाला पुढे चालून खूप फायदेशीर ठरतील. कारण यावरील मासांचे मार्केटमध्ये खूप चांगले भाव आहे. जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे नफा होईल.
1 एकर तलावात मत्स्य व्यवसाय किती नफा देऊ शकतो?
जर तुम्ही एका एकाच्या तालामध्ये तीस हजार मासा जर टाकले, तर त्यामध्ये तुम्ही 10% मारटीलीटी पकडायची. म्हणजे त्या तीस हजार मासांमध्ये तीन हजार मासा मरतील, आणि सत्तावीस हजार मासा जिवंत राहतील. पण त्या 27 हजार मासांपैकी जर आपण पाचशे ग्राम जरी केला. तर एका एकरामधून तुम्ही तेरा टनापर्यंत उत्पादन काढू शकतात. साधारणपणे 13 टक्के माल जर तुमचा निघाला तर 23*2= 26 म्हणजे, 26 लाखाचा अंदाजे माल तुमचा निघाला, तर ते 26 लाखाचे पूर्ण तुमचे उत्पादन होत नाही. मध्ये तुमचे काही खर्च असतात. जर तुम्ही त्यामध्ये तुमचा निम्मा जरी खर्च पकडला. तर तुम्हाला या एका एकर मध्ये 13 लाखाचा उत्पन्न होऊ शकतो.
मासा पूर्ण आकारात येण्यासाठी किती वेळ लागतो?
मासा पूर्णपणे आकारात यायच्या बाबत सांगायचे तर जर तुम्ही शेततळ्यामध्ये मासे सोडले असेल, तर त्या शेततळ्यामधील मासे वाढण्यासाठी एक महिना किंवा दीड महिने घेतात. परंतु अशा काही मासा आहेत. जे तुम्हाला मोठ्या मोठ्या धरणामध्ये पाहायला मिळतात, त्या मासा पूर्णपणे आकारांमध्ये येण्यासाठी दहा ते बारा महिने घेऊ शकतात.
मास्यांचे नावे व माहिती उदा कोंबडा मासा :
या वाढत्या जीवनशैलीमध्ये अनेक प्रकारच्या मासा आहेत, व अनेक जातीचे मासा आहेत. ते म्हणजे कोंबडा, पतला, झिंगा, गंधा, गिफ्थी लिप्या, कथला, रूपचंद, पोपट मासा, तलवार मासा, मांदेली, पाला, भिंग, मुडदुशी, नगली. ऑक्स मासा. इत्यादी.
यावरील दिलेला मास्या तुम्हाला शेततळ्यामध्ये, किंवा अनेक धरणामध्ये या जातीचे मासा तुम्हाला पाहायला मिळतील.
फिश टँक म्हणजे काय?
फिश टॅंक हे काय आहे, हे अनेक लोकांना अजूनही माहित नाही. तर या फिश टॅंक बद्दल बोलायचे तर फिश टॅंक म्हणजे, जे तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये किंवा घरांमध्ये मासा ठेवण्यासाठी आणतात त्याला फिश टॅंक असे म्हणतात. तर त्या फिश टॅंक मध्ये कशाप्रकारे मासा ठेवल्या जातात, आणि ते फिश टॅंक कोणत्या दिशेने ठेवले जातात. तर ते म्हणजे, त्या फिश टॅंक मध्ये रंगीबिरंगी मासा आणून ठेवल्या जातात, आणि ते फिश टॅंक पूर्व, ईशान्य, आणि उत्तर या दिशांमध्ये ठेवल्यास ते अति उत्तम दायक ठरतो.
फिश टँक कशापासून बनतात?
एक्वैरिस्टकडे मासे असते, किंवा मत्स्यालयाची देखभाल या फिश टॅंक द्वारे केली जाते, विशेषत: हे फिश टॅंक काचेच्या किंवा उच्च-शक्तीच्या ऍक्रेलिकने बनवलेले असतात. व या फिश टॅंक ला क्यूबॉइड एक्वारियाला फिश टँक किंवा फक्त टाक्या म्हणून देखील ओळखले जातात, तर त्याच माध्यमातून वाडग्याच्या आकाराचे मत्स्यालय फिश बाऊल म्हणून देखील ओळखले जाते.
मत्स्यालयाची देखभाल महत्त्वाची का आहे?
आपल्या गोड्यातील मत्स्यालयातील आपले नियम हे आपल्या सागरी जीवनशैलीचे आरोग्य राखण्यासाठी सर्वोत्तम काळजी घेण्याची महत्वाची भूमिका आहे. या मत्स्यलयाची योग्य काळजी न घेता, चिंताग्रस्त, चिडचिडे आणि क्षणिक होऊ शकतात. या सारख्या गोष्टीमुळे तुमच्या मासांचे आयुष्य कमी होण्याची फार शक्यता असते, आणि त्या मत्स्यलया मध्ये असे पाणी तयार होईल जे मासांच्या जीवनासाठी योग्य राहणार नाही किंवा दिसायलाही आनंददायी असणार नाही. खाली तुम्ही तुमच्या गोड्यातील मत्स्यालयाची काळजी अधिकाधिक, ही देखरेख चांगल्या प्रकारे करावी, जेणेकरून तुमच्या मासा च्या जीवनाला कसल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही.
मत्स्यालय देखभाल म्हणजे काय?
Aquarium फिल्टर सारख्या मासिक सेवा केली पाहिजे. दाट साठा असलेल्या aquarium ला अधिक वारंवार फिल्टर साफ करा. तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातील कचरापेट्याचा विचार करता तसाच तर त्यासारखाच तुमच्या मत्स्यालयाच्या फिल्टरचा ही विचार करा. जेणेकरून फिल्टर हे कचऱ्याचे ग्रहण करण्यापेक्षा दुसरे काही नाही. एकदा जर ते पूर्ण झाले की, तुम्हाला ते रिकामे करने ही आवश्यक आहे, जर तुम्ही मत्स्यालयाचे पाणी साप नाही केले, तर ते तुमच्या मासांचे घर दूषित होतील. तुमच्या घरात असलेल्या फिल्टरची सेवा आणि देखभाल करणे खूप सोपे आहे. बदलले जाणारे कोणतेही माध्यम सक्रिय कार्बन, अल्गोन इ. सोबत गलिच्छ फिल्टर इन्सर्ट बदला. जेणेकरून कधीकधी फिल्टर पूर्णपणे स्वच्छ धुवावे लागते. वारंवार वैयक्तिक टाकीच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. परंतु साधारणपणे दर 4 आठवड्यांनी एकदा पुरेसे असतो. या प्रक्रियेदरम्यान जैव चाकांना किंवा इतर कोणत्याही फायदेशीर जीवाणूंना स्पर्श करणे टाळा. जेणेकरून तुमचा मत्स्यालय स्वच्छ आणि चांगले राहील.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles