जानेवारी 2024 मध्ये बॉलीवूड ते साउथ चित्रपटापर्यंत बारा चित्रपटांमध्ये होणार संघर्ष, जाणून घ्या पूर्ण माहिती. महेश बाबूपासून तर नागार्जुनपर्यंत आणि विजय सेतुपतीपासून ते धनुषपर्यंत, नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्यामध्येच चित्रपटप्रेमींसाठी धमाकेदार असणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडतच भारतीय बॉक्स ऑफिस जवळपास 12 चित्रपटाची टक्कर पाहायला मिळतील. व अनेक चित्रपट संक्रांति च्या सणांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्जन आहेत. बॉलीवूड ते साउथ पर्यंत डझनभर चित्रपट संक्रांतीच्या दिवशी मनोरंजना साठी सज्जन आहेत, आणि या यादीमध्ये अनेक चित्रपटाचा समावेश आहे, ते पुढील प्रमाणे.
कोणते चित्रपट, जानेवारी 2024 मध्ये संघर्ष करणार आहेत?
- हनुमान
- कॅप्टन मिलर
- शिव कार्तिकेयन
- मैरी क्रिसमस
- ईगल
- गुंटूर कारम
- सैंधव
- मिशन चाप्टर 1
- अब्राहम ओझलर
- रुसलान
हनुमान चित्रपट 2024
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा असून ते एक तेलगू इंडस्ट्रीतील हा हनुमान हे चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटामध्ये हनुमानाच्या शक्ती तुन एक सुपरहिरो म्हणून तयार होणार आहे, आणि या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका म्हणून तेच सज्जा हे निभावणार आहे. हनुमान हा चित्रपट हिंदी सह पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहेत. डायरेक्टर प्रशांत वर्मा यांनी नुकतेच त्यांचे सिनेमॅटिक युनिव्हर्स (PVCU) लाँच केले आहे. या अंतर्गत हनुमान हा त्याचा पहिला चित्रपट आहे. भविष्यात, प्रशांत अनेक शैलींचे चित्रपट बनवणार आहे, आणि अनेक सुपर पॉवरने सुसज्ज नायक आहेत. या खास संवादात त्यांनी त्यांच्या भविष्यातील योजना आणि या हनुमान चित्रपटा विषयी सांगितले.
कॅप्टन मिलर चित्रपट
धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ हा टीझर आणि पोस्टरवरून खूप धमाकेदार चित्रपट वाटतो. जेणेकरून लोकांना थेटरकडे आकर्षित होण्यासाठी प्रभावित असणार. या कॅप्टन मिलर चित्रपटाचे दिग्दर्शक हा अरुण माथेस्वरन असून हे तमिळ भाषेतील ॲक्शन साईट चित्रपट आहेत. व या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका निभावणारा धनुष्य असून प्रियंका अरुण मोहन, संदीप किशन, एडवर्ड सोनेनब्लिक, शिवा राजकुमार, आणि जॉन कोकेन आहेत.
शिव कार्तिकेयन
शिव कार्तिकेयन अभिनीत या विज्ञान-कथा चित्रपटाची गेल्या वर्षभरापासून प्रतिक्षा होती. तर आता 2024 मध्ये जानेवारी महिन्यात हे चित्रपट रिलीज होणार आहेत. शिव कार्तिकेयन अभिनीत या चित्रपटात ‘जाडू’सारखा एलियन दिसणार आहे. त्याचा टीझर लोकांमध्ये खूप पसंत केला जात असून तो तमिळसह इतर अनेक भाषांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
मैरी क्रिसमस 2024 चे नवीन चित्रपट
मेरी क्रिसमस या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन असून, त्यात विजय सेतुपती आणि कतरिना कैफची जोडी आहेत. आणि एक सस्पेन्स थ्रिलर कथासह 12 जानेवारी 2024 रोजी हिंदीसह, तमिळ भाषेमध्ये हे चित्रपट जगभरात रिलीज होणार आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घोषणेसह डिसेंबर 2021 मध्ये मुख्य फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग सुरू झाली असून ती जानेवारी 2023 मध्ये पूर्ण झाली. हा चित्रपट राघवन, कैफ आणि संगीतकार प्रीतम यांचा तमिळ पदार्पण तसेच सेतुपतीचा तिसरा हिंदी चित्रपट आहे.
ईगल रिलीज डेट 2024
रवी तेजाचे ईगल हा चित्रपट त्याचा लुकसह खूप चर्चेत आणला आहे. या चित्रपटाचे निर्देशक कार्तिक गट्टमनेनी असून हे चित्रपट लोकांच्या आवडीनुसार कथा रंजक आहेत. या चित्रपटाचे अभिनेता रवी तेजा असून त्याने टायगर नागेश्वर राव यांच्या नंतर ईगल चित्रपटामध्ये मुख्य भूमिका निभावली आहे, आणि हे चित्रपट 13 जानेवारी 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहेत.
गुंटूर कारम 2024 चे नविन चित्रपट, अभिनेता महेश बाबू
गुटूर कारम या चित्रपटामध्ये अनेक दीर्घ काळापासून महेश बाबू थेटरच्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शित त्रिविक्रम श्रीनिवास असून त्याने गुटुर कारम या चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून रमेश बाबू, श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, जगपती बाबू, आणि रम्या कृष्णा यांना या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका निभावण्यासाठी प्रदर्शित केले. आणि दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार 12 जानेवारी 2024 रोजी हे चित्रपट जगभरात रिलीज करण्यात येणार आहे, व हे चित्रपट तेलगू आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विजय व्यंकटेशचा 75 वा चित्रपट सैंधव
व्यंकटेशचा 75 वा चित्रपट सैंधव असून ते 13 जानेवारी 2024 रोजी संक्रांतीज्या दिवशी रिलीज होणार आहे. या सैंधव चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश कोलानू आणि निहारिका एंटरटेनमेंटचे वेंकट बोयानापल्ली आहेत. उच्च-गुणवत्तेचा सिनेमॅटिक अनुभव देण्याची वचनबद्धता दर्शवणारा हा चित्रपट 85 कोटींचा बजेट केला आहे, आणि या चित्रपटामध्ये विजय व्यंकटेश मुख्य भूमिका निभावली आहे.
हे वरील दिलेले चित्रपट 2024 मध्ये एकमेकांशी स्पर्धा करण्यात सज्जन आहेत.
My Name is Jagdish Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles