10th आणि 12th नंतर पुढे काय? जाणून घ्या पूर्णपणे माहिती.

10th आणि 12th नंतर पुढे काय? जाणून घ्या पूर्णपणे माहिती.

10th आणि 12th नंतर पुढे काय : अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल 10th/१२th नंतर पुढे काय? एक तर अनेक विद्यार्थ्यांना योग्य माहिती नसते व शिक्षणाचे कोणते क्षेत्र निवडायचे या विषयावर विचार करत असतात. अशा अवस्थेत आम्ही तुमच्यासाठी काही बेसिक माहिती घेऊन आलो आहोत. कदाचित तुम्ही घेतलेल्या निर्णयास आमची मदत होईल.

10th नंतर काय करायचे, जाणून घ्या पूर्ण माहिती :

दहावी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये प्रवेश घेऊ शकतात. इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये कम्प्युटर इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिक इंजीनियरिंग, कारपेंटर, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, कम्प्युटर ऑपरेटर and प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्राफ्टसमन सिव्हिल,मेकैनिक मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स हे ट्रेडस् तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर तुम्ही I.T.I मध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकतात, I.T.I  मध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळतील, आयटीआयचे कालावधी दोन वर्ष असतात, आयटीआय मध्ये तुम्हाला काही ट्रेड चे नावे  सांगणार आहोत ते पुढील प्रमाणे.

इन्फॉर्मेशन and कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स, मेकँनिक डीझेल,मशिनिस्ट, मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्शन), फिटर, मेकैनिक ग्राइंडर, इंटिरियर डेकोरेटर and डिजाईन,वायरमन (तारतंत्री), इलेक्ट्रॉनिक मेकैनिक, इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) याप्रकारे आयटीआय मध्ये ट्रेडस् आहेत, तरी वरील ट्रेडस् जो तुम्हाला आवडेल तो  तुम्ही घेऊ शकतात.

12th नंतर काय ?

12th नंतर तुम्ही (B.SC) करू शकतात, परंतु पात्रता व प्रवेश साठी बारावी science  असणे आवश्यक आहे. (B.SC) चे कालावधी चार वर्षे आहे आणि B.SC झाल्यानंतर सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय व कृषी उद्योग कारखान्यात नोकरी साठी तुम्ही अपलाय करू शकता.

12th नंतर (B.COM) Bachelor of Commerce हे तुम्ही करू शकतात, कारण या ट्रेड मध्ये खूप स्कोप आहे. B.COM करण्यासाठी लागणारे कालावधी तीन वर्ष व नोकरीसाठी आपण ICW, CA,CAS, परीक्षा बीकॉम करताना देणे फायदेशीर आहे. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल साठी तुम्ही अप्लाय करू शकतात.

बारावीनंतर (BA LLB) Bachelor of Legislative Law हे तुम्ही करू शकता. (बी ए एल एल बी) करण्याचा कालावधी वरील ट्रेड पेक्षा दोन वर्ष अधिक आहे. या ट्रेड मध्ये तुम्हाला नोकरीसाठी संधी विधी व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा, विधी सल्लागार, न्याय सेवा परीक्षा साठी संधी असते.

त्यानंतर (D.Ed.) Diploma in Education हे ट्रेड घेऊ शकतात. हा स्ट्रेड तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण याच ट्रेड चा कालावधी फक्त दोन वर्ष आहे, परंतु या ट्रेड साठी तुम्हाला (CET) परीक्षा देणे आवश्यक आहे! आणि यानंतर नोकरी करण्यासाठी तुम्ही प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून आपला करू शकतात.

नंतर तुम्ही (BBA) Bachelor of Business Administration. हे घेऊ शकता, हा ट्रेडस् करण्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा कालावधी लागेल आणि नोकरीसाठी संधी तुम्हाला औद्योगिक क्षेत्रात, आयटी क्षेत्रात, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा साठी संधी मिळू शकतात. परंतु या ट्रेडस् साठी तुम्हाला (CET) परीक्षा पास होणे आवश्यक आहे.

Bachelor of Arts हा ट्रेड बारावी आर्ट असलेले विद्यार्थी घेऊ शकतात. या ट्रेडस् चे कालावधी तीन वर्ष आहे, आणि (BA) कंप्लिट झाल्यानंतर तुम्ही UPSC,MPSC, राज्यसेवा, सरळसेवा, तलाठी, न्यायालय मध्ये लिपिक या नोकरीसाठी तुम्ही आपला करू शकता.

बारावी आर्ट नंतर तुम्ही (डीएड) ही करू शकतात. (डीएड) केले तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल, कारण डीएड झाल्यावर तुम्ही (TET) परीक्षा देऊन सरकारी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिक्षक होऊ शकतात. आणि (डी एड) चा कालावधी फक्त दोन वर्ष आहे.

Graphic Design Course :

ग्राफिक डिझाईन हा कोर्स बारावी सायन्स झाल्यावर तुम्ही करू शकता. या कोर्सला खूप मागणी आहे, या ग्राफिक डिझाईन मध्ये तुम्ही एखाद्याचे बर्थडेचे फोटो किंवा एखाद्या राजकीय नेत्याचे फोटो डिझाईन करणे हे सुद्धा ग्राफिक डिझाईनचे पार्ट असते. तुम्ही सुद्धा ग्राफिक डिझाईन चा कोर्स करून स्वतःचा बिजनेस टाकू शकतात किंवा कंपनीमध्ये नोकरी करू शकतात, ग्राफिक डिझाईन झाल्यावर तुम्ही 50 ते 60 हजार ची नोकरी करू शकतात.

10th आणि 12th नंतर तुम्ही कोणकोणते कोर्स करू शकतात,ते पुढील प्रमाणे चॅट द्वारे दाखवले आहे.

Science ArtsCommerce
PcmPcbBaCs
B.TechBdsBcaCa
B-EMbbsBhmCma
BsaBhmsBjmcB.com
NdaBptBfaBba
B.ArchB.pharmaAnimation B.com LLB
Railway BamsTourismActually
PitotNursingMa       Mcom
MbaPharmacyMbaMba
MscMbbs Govt-ExamMba
Bsc    —      —     —

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *