थायरॉईड बिमारी कंट्रोल करा, अगदी सोप्या पद्धतीने

थायरॉईड बिमारी कंट्रोल करा, अगदी सोप्या पद्धतीने

Thyroid Disease : दिवसेन दिवस वातावरणात बदल झाल्याने व बदललेल्या संतुलित आहार इत्यादी. अनेक गोष्टींमुळे शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात अनेक लोकांमध्ये थायरॉईड या बिमारी ची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या दिवसेंदिवस महिलांमध्ये खूपच प्रमाणात वाढत चालली आहे. संशोधनानुसार गेल्या 10 वर्षांमध्ये थायरॉईडच्या रुग्णांची संख्या जगभरात अतिप्रमाणात वाढली आहे. या 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये व तरुणांमध्येही  थायरॉईडची समस्या खूप वाढत चालली आहे.

thyroid-disease

थायरॉईड ची समस्या कशी झाली निर्माण..?

आपल्या जीवनशैलीमध्ये व खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे असे इतर अनेक कारणामुळे थायरॉईडची समस्या वाढली. व अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे आपल्या शरीरात असणाऱ्या थायरॉईडची ग्रंथीचे कार्य कमी झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

थायरॉईड ( Thyroid ) कंट्रोल करण्याची आपण काही टिप्स शकतो :

  • नारळाच्या तेलाचे वापर करणे.
  • कोरफड चे वापर करणे.
  • धने, जिरे आणि तुळशीचा वापर करणे इत्यादी.

thyroid-disease

तुळशीचा वापर करणे : 

तुळस : तुळस ही औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. आयुर्वेदामध्ये तुळशीचे खास महत्व सांगण्यात आले आहेत. आपल्या शरीरासाठी तुळस अतिशय फायदेशीर आहे. थायरॉईड कंट्रोल करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पाण्याची मदत घेऊ शकतात. तुळशीचा वापर तुम्ही एक कप कोमट पाण्यात तुळशीची पाने उकळून घ्या व नंतर ते पाणी गाळून प्या. तसेच सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही तुळशीचे पाने खाऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला थायरॉईडचा त्रास होणार नाही.

धने आणि जिरे चा वापर करणे : 

थायरॉईडची समस्या टाळण्यासाठी धने आणि जिरे तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. धने आणि जिरे एकत्र घेतल्यामुळे त्याचे तुम्हाला थोडे दिवसात आश्चर्यकारक फायदे दिसून येतात. हा उपाय करण्यासाठी तुम्ही धने आणि जिरे हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व त्यानंतर सकाळी उठल्यानंतर हे धने व जिरे असलेले पाणी गाळून प्या. हा उपाय तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल थायरॉईड वर नियंत्रित करण्यासाठी.

नारळाच्या तेलाचे वापर करणे.

थायरॉईड समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल व दुधाचा वापर करू शकतात. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा रिकाम्या पोटी एक ग्लास दुधामध्ये 1-2 चमचे नारळाचे तेल मिळवून ते दूध प्यावे. आणि काही डॉक्टर व वैद्यकीय तज्ञानाचे म्हणणे आहे. थायरॉईड कंट्रोल करण्यासाठी कोरफड अति फायदेशीर ठरते. कोरफड आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी आणि केसांसाठी अतिशय चांगले आहे.

थायरॉईड ( thyroid ) कमी करण्यासाठी कोरफड चा वापर 

कोरफड हे तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. थायरॉईड कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोरफड चे सेवन करू शकतात. शरीरातील वात व कफ या दोन्हिंचा समतोल राखण्याचे काम कोरफड करत असते. व आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय बहुगुणी आहे. म्हणून कोरफड मुळे शरीरात थायरॉईडची समस्या निर्माण होत नाही.

थायरॉईडचे लक्षणे:-

  1. अचानकपणे वजन वाढणे.
  2. केस गळणे.
  3. थकवा येणे.

अशा प्रकारे जाणवत असेल. तर तुम्हाला थायरॉईड होण्याची शक्यता असेल. जर तुम्हाला थायरॉईड झाला असेल तर तुम्ही वरील टिप्स फॉलो करू शकतात. जेणेकरून तुमचा थायरॉईड वर नियंत्रण राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *