MPSC परीक्षा माहिती आणि महत्वाची पुस्तके

MPSC परीक्षा माहिती आणि महत्वाची पुस्तके

MPSC परीक्षा माहिती आणि महत्वाची पुस्तके :- एमपीएससी ( MPSC ) चा full form “Maharashtra public Service commission” means महाराष्ट्र लोकसेवा आयोग होय. MPSC शी द्वारे वेगवेगळ्या पदासाठी परीक्षा घेतली जाते त्यास “राज्यसेवा” परीक्षा देखील म्हणतात.

स्पर्धा परीक्षा एमपीएससी (MPSC ) ची तयारी कशी करावी?

आज आपण या लेखात बघणार आहोत. Mpsc ची तयारी सुरू करण्यासाठी पहिले एमपीएससी अभ्यास आणि परीक्षा पध्दत बघणे आवश्यक आहे. एमपीएससीची तयारी कशी करावी एमपीएससीच्या तयारीच्या पहिले. या गोष्टीवर लक्ष द्यावे लागेल.

आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल. या बद्दल माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. त्यानंतरच तुम्ही एमपीएससी एक्झाम ची तयारी चालू करावी. आपण सगळ्यात पहिले बघुयात तुम्हीही एक्झाम द्यायला योग्य आहात. तुम्ही विचार करत असाल मी एक्झाम देऊ शकेल का हो तुम्ही देऊ शकता त्यासाठी काही अटी आहेत.तुमची वय मर्यादा 19 ते 40 असायला हवी.तुम्ही ग्रॅज्युएट असायला हवे किंवा लास्ट इयर मध्ये असाल तरीपण तुम्ही ही एक्झाम देऊ शकता.

2021 पासून अत्यंत लागू केले आहे. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास योग्य मार्गदर्शन व जिद्दीने करणे खूप महत्त्वाची आहे.  दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करता. आणि ते कठोर परिश्रम करून ही एक्झाम  क्रॅक करता. MPSC ची  तयारी करण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. “100 पुस्तके वाचनापेक्षा एकच पुस्तक शंभर वेळा वाचा”.

MPSC-परीक्षा-माहिती-आणि-महत्वाची-पुस्तके-2

एमपीएससी चे  विषयानुसार लागणारे महत्त्वाची पुस्तक

  • इतिहास – बिपिन चंद्र.
  • भूगोल – सागर जाती.
  • राज्यशास्त्र – लक्ष्मीकांत सरांचा, रंजन कोळंब.
  • अर्थशास्त्र – किरण देसले.
  • सामान्य विज्ञान – ज्ञानदीप.
  • चालू घडामोडी – न्युज पेपर.
  • बुद्धिमत्ता  आणि अंकगणित – फिरोज पठाण.

संदर्भ ग्रंथांची यादी बघू , तर सर्वात पहिल्यांदा आपण इतिहास या विषयाबद्दल बोलू हा असा सब्जेक्ट आहे. की तुम्ही कोणतीही प्री एक्झाम द्या. मग ती राज्यसेवा प्रि असो किंवा कम्बाईन ग्रुप B असो किंवा कम्बाईन ग्रुप्स c असो.

या प्रत्येक प्रि एक्झाम मध्ये इतिहास या विषयावर साधारणता दहा ते पंधरा questions 100% येत असतात. इतिहास या पुस्तकाचे दोन पाठ पडतात. एक म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन दुसरे म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास राज्यसेवा या एक्झामसाठी आणि मध्ययुगीन भारताचा तुम्हाला अभ्यास असणं आवश्यक आहे. आणि ग्रुप B आणि c ग्रुपची या एक्झाम चा जे विद्यार्थी प्रेपरेशन करतात. त्यांना आधुनिक भारताचा इतिहास व्यवस्थितपणे माहीत असणे गरजेचे आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करत असताना आठवी आणि अकरावीचे इतिहासाचे स्टेट बोर्ड आहे ते कव्हर करायचा आहे.

ते एकदम परफेक्ट करायचं आहे. यामधून तू तुमचा आधुनिक भारताचा इतिहास अगदी ढोबळ मानाने कव्हर होऊन जाईल.  नेमका स्वतंत्र्य कसा झाला याचा एक दोघं अंदाज तुम्हाला पाचवी आठवी आणि अकरावीच्या स्टेट बोर्डाच्या इतिहासातून येऊन जाईल. काही काही एक्झामला तर डायरेक्ट या पाचवी , आठवी आणि अकरावी या स्टेट बोर्डाच्या बुक मधून डायरेक्ट क्वेश्चन येतात. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला आणि अकरावीचा इतिहासाचे बुक कव्हर करायचा आहे ,आणि प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासासाठी तुम्हाला सहावी आणि सातवीचे स्टेट बोर्ड वापरायचा आहे.

म्हणजे तुम्हाला आठवी आणि अकरावी हे स्टेट बोर्ड अगदी व्यवस्थित रित्या कव्हर करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सहावी आणि सातवीच्या बुक वापरायचा आहे कारण प्राचीन व मध्ययुगीन इतिहास यावर तुम्हाला राज्यसेवा पहिला पाच ते सहा क्वेशन येतात. आणि आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला पाचवी आणि अकरावीच बुक वापरायचा आहे.हे स्टेट बोर्डाच्या बद्दल मी तुम्हाला बोलत आहे.

आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला बारावीचा बुक वापरायचा आहे. बोर्डाचा भारताच्या इतिहासासाठी मार्केटमध्ये सध्या तीन चार पुस्तक अवेलेबल आहेत. पहिलं म्हणजे आहे बिपिन चंद्राचा बुक, दुसरा ग्रोवर बिल्ले करांचा आणि तिसरा म्हणजे जयसिंगराव पवारांचा आ.हे वारंवार वाचायला हवं तिने पुस्तक तुम्ही वाचू नका त्यातील  फक्त एकच बुक वाचा.

आता आपण भूगोल या विषयाकडे बघूया. हा खूप महत्त्वाचा आहे, या विषयाचे सुद्धा प्रत्येक प्रि  exam ला 15 ते 16 क्वेश्चन येतात. तर सगळ्यात जे काही स्टेट बोर्ड चे भूगोलाचे पुस्तक आहे ते कव्हर करायचे आहेत. सध्याचा जर तुम्ही ट्रेन बघितला तर पाचवी ते बारावीच्या स्टेट बोर्ड च्या बुक्स मधून टाकलेले आहेत. त्यामुळे पाचवी ते बारावीचे जे काही भूगोलाचे स्टेट बोर्डाची बुक आहे ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत.

त्यातला तर तुम्हाला करायचाच आहे पण जिथे जिथे कन्सेप्च्युअल पार्ट आहे. तो सुद्धा तुम्हाला या बुक मधून अगदी व्यवस्थित रित्या कव्हर करायचा आहे. महाराष्ट्र बुक महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोल संदर्भात वापरायचा आहे.  तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्ही भूगोलाचा अभ्यास केला तर नक्कीच एक्साम मधले बरेचसे क्वेश्चन तुम्ही अटेंड करू शकाल.

मी तुम्हाला अजून एक बुक सजेस्ट करेन हे  सागर जाती पब्लिकेशनचं जाती सरांचे बुक  त्मधून तुमचा गुरु शास्त्र हवामान सागर शास्त्र हे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या त्या सागरच्या बुक मधून व्यवस्थित रित्या समजेल.

आता आपण राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी बद्दल बोलू साधारणता प्रत्येक प्रि मध्ये या पोलिटी या विषयावर दहा ते बारा क्वेश्चन असतात. याच्यासाठी सध्या मार्केटमध्ये दोन बुक्स अवेलेबल आहेत.

एक म्हणजे एम लक्ष्मीकांत सरांचा आणि दुसरं म्हणजे रंजन कोळंब सरांचा. लक्ष्मीकांत बुक वापरायला हवं सध्या ही बुक मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही.  लक्ष्मीकांत सरांचा बुक वारंवार वाचलं तर नक्कीच १००% पासून तुम्ही सगळे क्वेश्चन करू शकाल. कारण पोलिटी सगळेच विद्यार्थ्यांचे आवडीचा सब्जेक्ट आहे. आणि लक्ष्मीकांत या बुक्समधून सगळे क्वेश्चन्स ह्याच्यातूनच येतात. या सरांच्या बुक मधून आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहे.

सगळ्यांना अवघड वाटणारा सब्जेक्ट म्हणजे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स  यासाठी सध्या मार्केटमध्ये दोन बुक अवेलेबल आहेत एक म्हणजे रंजन कोळंबे सरांचे बुक आणि दुसरे म्हणजे किरण देसले काहीजणांना ते वाचताना थोडा अवघड जातं काही जणांना ते वाचताना थोडा अवघड जातं त्यासाठी रंजन कोळंबे सरांचा बुक वापरू शकता.

आता आपण पुढच्या सब्जेक्ट कडे येऊ ते म्हणजे सामान्य विज्ञान . सामान्य विज्ञान विषयासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त सर्वांनी बारावी स्टेट बोर्ड किंवा एन सी आर टी चे बुक्स याच्या बाहेरचे क्वेश्चन्स आयोग विचारत नाही. सगळेजच  सध्या सावित्री बारावीचे स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटीचे पुस्तक रेफर करत असतात स्पेशली तुम्ही आठवी ते बारावीचे तरी लिस्ट अगदी व्यवस्थित रित्या कव्हर करायला हवं पण ज्या विद्यार्थ्यांकडे वेळ नाहीये एवढे पुस्तक ज्यांना वाचायचे नसतील त्यांना ज्ञानदीप सुद्धा एक बुक आहे जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे.

त्यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी साठी मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन ते वाचायला हवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डेली न्यूज पेपर वाचायला हवा. पण ज्या विद्यार्थ्यांना डेली न्यूज पेपर वाचून होत नाही किंवा त्यांना कंटाळा येतो. त्यासाठी तुम्ही मंथली जे काही पृथ्वी परिक्रमाचं मॅक्झिम पब्लिश होतं ते तुम्ही वाचायला हवं याच्या बाहेरचे क्वेश्चन्स मला तरी वाटतं एक्झामला येत नसतील 14-15 क्वेश्चन साठी चालू घडामोडी या सब्जेक्ट आहे.  जर तुम्ही पृथ्वी परिक्रमा व्यवस्थित रित्या क्लिअर केली असेल तर दहा ते बारा क्वेश्चन चालू घडामोडीचे तुम्ही 100% घेऊ शकता.

पुढचा बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित आता ज्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित हा सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे, किंवा हा सब्जेक्ट या सब्जेक्ट मध्ये खूप सारे मार्ग घ्यायचे असतील त्यांच्यासाठी दोन-तीन पुस्तक आहेत. सुरुवातीला ज्यांना इंग्लिश मधून कव्हर करायचा आहे.

त्यांच्यासाठी आरएस अग्रवाल हा एक खूप चांगला सोर्स आहे. आर एस अग्रवाल यांचे रीजनिंग आणि मी साठी बुक्स अवेलेबल आहेत. त्यांना इंग्लिश मधून करायचे. त्यांनी आर एस अग्रवाल या सरांच्या बुक मधून हा टॉपिक कव्हर करायला हवा, आणि दुसरे म्हणजे काय मराठी मध्ये पहिलं म्हणजे फिरोज पठाण सरांचं समग्र अंकगणित हे एक बुक आहे.

या बुक मधून अंकगणित हा टॉपिक अगदी व्यवस्थित रित्या कव्हर होईल, आणि दुसरं म्हणजे ज्ञानदीप पब्लिकेशन चे बुद्धिमत्ता चाचणीसाठी पुस्तक आहे. ते सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तर अंकगणितासाठी फिरोज पठाण सरांचा समग्र अंकगणित आणि दुसरे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीसाठी गांधी पब्लिकेशन ज्या विद्यार्थ्यांचे अंकगणित खूपच कच्चा आहे, किंवा खूपच लो आहे.

अशांना जर खूपच बेसिक पासून  अंकगणित गणिताचा अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक पुस्तक आहे. नितीन महाले सरांचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *