मुंबई:- उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर व मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार यांनी राज्य सरकारला PCA मधील रिक्त असलेले पद राज्य व विभागीय स्तरावर भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करावी हे आदेश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्य आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी दिले आहेत.
Pac ची स्थापना केव्हा झाली :
कार्यकर्ते मेधा पाटकर आणि कायद्याचे विद्यार्थी जिनय जैन यांची PCA पूर्णपणे कार्यरत नसल्याबद्दल यांच्या जनहित यांचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली. PCAची स्थापना सर्वोच्च न्यायालयाच्या 2006 मध्ये प्रकाश सिंग च्या प्रकरणात पोलीस सुधारणा बाबत दिलेल्या निकालानंतर PCA ची स्थापना झाली होती.
राज्य व विभागीय स्तरावर रिक्त पदे भरण्याबाबत.
भूषण काकडे सर हे सरकारी वकील असून त्यांनी गृह विभागाचे प्रतिज्ञापत्र नागरिकांसमोर सादर केले. राज्य व विभागीय स्तरावर रिक्त पदे भरण्यासाठी काही पावले मुख्य न्यायालयाकडून उचले गेलेले आहेत.
मुंबई:- न्यायाधीशांनी दिलेले आदेश :
लवकरच रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया आमच्या लक्षात येते. आम्ही त्यानुसार आदेश देत राहतो. असे न्यायाधीशांनी आदेश दिले आहे. आऊटसोर्सिंग मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल सरकार धोरणाचा पुनर्विचार करत असल्याची माहिती या राज्य व विभागीय स्तरावर असलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेले आहेत. या आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अधिकाऱ्यांना काम करणे अशक्य झाले आहे.
न्यायाधीशांनी कोणते निर्देश दिले ?
न्यायाधीशांनी PCA ला निर्देश दिले. की आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यांनी कोणती पावले उचलावी. हे स्पष्टपणे न्यायाधीशांनी सांगितले.
My Name is Pavan Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles