भारतातील सर्वात स्वच्छ गावे : तुम्ही आयुष्यात एकदा नक्कीच भेट द्या!

भारतातील सर्वात स्वच्छ गावे : तुम्ही आयुष्यात एकदा नक्कीच भेट द्या!

आज आम्ही तुम्हाला भारतातील काही गावांबद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या सौंदर्यासोबतच स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहेत. तर या गावांचे सौंदर्य आणि स्वच्छता मन मोहून टाकेल.आज आम्ही तुम्हाला भारतातील काही स्वच्छ गावांविषयी सांगणार आहोत की ज्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात की कोणती आहेत ती गावे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी या गुणांसाठी प्रसिद्ध आहेत.

खोनोमा :खोनोमा हे गाव नागालँडची राजधानी आहे. हे गाव प्राकृतिक विविधतेसाठी ओळखले जाते. इथे तुम्ही काही दिवस आरामात मुक्काम करून शांत तसेच विविध खाद्यपदार्थ चाकणची त्याचबरोबर हातांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. कारण इथे झाडांच्या विविध प्रजाती देखील आहेत. तसेच इथे विविध प्रकारचे जीवजंतू सुद्धा बघायला मिळतील. हे गाव भारतातील कोहिमा शहरापासून जवळच 20 किमी अंतरावर वसलेले आहे.

झिरो, अरुणाचल प्रदेश : सुंदर अशा गावांमध्ये हे गाव आहे. या गावावर निसर्गाचं प्रेम आहे. येथील सुंदर दऱ्या आणि स्वच्छता लोकांना खूप प्रभावित करतात. झिरोमध्ये तुम्हाला सुंदर हिरवे गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. येथील टेकड्या देवदार आणि बांबूंच्या झाडांनी झाकलेल्या आहेत. आणि येथे दरवर्षी संगीत महोत्सवाचे आयोजन सुद्धा केले जाते. आणि येथील सर्वात महत्त्वाचे म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही या ठिकाणाचा समावेश आहे.

स्मित गाव,मेघालय : मेघालयची राजधानी शिलाँगपासून अवघ्या 11 किमी अंतरावर वसलेले हे स्मित गाव. सुंदर अशा गावांमध्ये हे एक गाव आहे.येथील शेतात भाजी आणि मसाले होतात. या गावावर निसर्गाचे विशेष प्रेम आहे. इथे तुम्हाला निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतील. कारण हे गाव पर्वतांच्या मधोमध वसलेले आहे.या गावाची खास गोष्ट म्हणजे हे गाव पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे.आणि या गावाची आशियातील सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गावांमध्ये गणना केली जाते. तर तुम्ही सुद्धा आशियातील या सर्वात सुंदर,शांत आणि स्वच्छ गावाला आयुष्यात एकदा भेट द्यायलाच पाहिजे.

मावलिनॉन्ग : शिलॉंगपासून जवळपास 90 किमी अंतरावर एक छोटासा गाव म्हणजे मावलिनॉन्ग हे गाव वसलेले आहे. हे गाव डोंगरांमध्ये आहे. येथून वाहणारे झरे दिसतात. पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात येथे येतात. आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या गावाची खासियत म्हणजे येथे तुम्हाला नैसर्गिकरीत्या तयार झालेले रूट ब्रिज बघायला मिळतील. आणि हे रूट ब्रिज मजनकेच झाडांच्या मुळांपासून नैसर्गिकरीत्या तयार झालेले पूल आहे. आणि हे फुल संपूर्ण आशियामध्ये प्रसिद्ध आहे. आणि 2003 मध्ये या गावाला डिस्कवर इंडियाने “आशियातील सर्वात स्वच्छ गाव” म्हणून सन्मानित केले होते.

मलाना : हिमाचल प्रदेशाशाच्या कुल्लू येथील हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मला नाही गाव खूपच सुंदर आहे. या गावातून मला ना नदी देखील वाहते. आणि येथील निसर्ग सुद्धा देखील खूपच सुंदर आहे. या गावाबद्दल म्हणायचे असल्यास या गावाची सगळ्यात रोचक गोष्ट म्हणजे या गावाचे लोक भारताचे संविधान मानत नाहीत. तर येथील लोक फक्त गावामध्ये बनवलेल्या नियम आणि कायद्यांचेच पालन करतात. येथे फिरण्याचे अनेक फायदे आहेत. येथे फिरताना तुम्ही शहरी गोंगाटापासून दूर शांततेचा अनुभव घेऊ शकता. येथे फिरताना तुम्हाला नवनवीन गोष्टींबद्दल माहिती मिळू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात मला ना या गावाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

नाको व्हॅली,हिमाचल प्रदेश: हे गाव स्पिती व्हॅली मध्ये आहे आणि तिबेटच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. या शांत आणि छोट्याशा गावात एक प्राचीन मठ संकुल आहे. चार प्राचीन मंदिरांचा समूह आहे जात बौद्ध लामा चालवतात. या मंदिरांच्या भिंतीवर अतिशय सुंदर चित्रे काढण्यात आली आहेत. हे गाव स्वच्छतेसाठी सुद्धा देखील प्रसिद्ध आहे. म्हणून तुम्ही तुमचा आयुष्यात एकदा या गावाला भेट द्यायला हवी.

मिरिक : मिल्क हे दार्जिलिंगमधील एक छोटासं गाव आहे. या गावाचे नाव कसे सुंदर आहे तसेच नावाप्रमाणेच हे गाव अतिशय सुंदर आहे. या गावात एक तलाव आहे. जे तलाव मिरची या नावाने ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून 4905 फूट उंचीवर हे गाव आहे. तर तुम्ही आयुष्यात एकदा नक्कीच मिरीक या गावाला भेट द्यायला हवी.

दिस्कित गाव, लडाख : दिस्कित हे गाव लडाखच्या लेह जिल्ह्यात आहे. खरेतर हे गाव भारतामध्ये जास्त प्रसिद्ध नाही. कारण खूप कमी लोकांनाच या गावाचा परिचय आहे. आणि हीच या गावाची खासियत ठरते. कारण येथील शांत वातावरण आणि विशाल पर्वतांमध्ये दिस्कित या गावाची सुंदरता दडलेली आहे. म्हणून लोक इथे अध्ययन किंवा ध्यानधारणेसाठी येतात. आणि तुम्हालाही शांतता किंवा एकांत हवा असेल तर तुम्ही सुद्धा लडाखमधील दिस्कित या गावाला भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *