महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी लघुउद्योग विकास बँके अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना केली आहे. महिला उद्योग निधी योजना अंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी दहा (10) लाख रुपये स्वतःचा व्यवसाय किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक व्यवसाय कर्ज म्हणून महिला देत आहे. त्या अंतर्गत तुम्ही दहा लाख रुपये पर्यंत कमी व्याजदर कर्ज घेऊ शकता. आता या योजनेसा ची पात्रता काय ते पाहूया.
या योजनेची पात्रता काय ?
- फक्त महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- जो कोणता व्यवसाय करणारा त्यामध्ये महिलांचा 51% पेक्षा जास्त मालकी असणे आवश्यक आहे.
- मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी 1% टक्के सेवा कर आकारला जातो.
- यासाठी महिला कोणत्याही जाती व धर्मामधील असल्या तरी चालतील.
या योजनेअंतर्गत कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतो ?
मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या कामासाठी आणि कोणत्या व्यवसायासाठी आपल्याला लोन मिळतो आता आपण कोणकोणत्या व्यवसायासाठी तुम्हाला हे लोन मिळतात पाहूयात.
- सेवा केंद्र असेल
- सौंदर्यप्रसाधनगुडे असतील .
- कॅन्टीन आणि रेस्टॉरंट
- रोपवाटिका
- सायबर कॅफे
- केअर सेंटर
- लॉन्ड्री ड्राय क्लीनिंग
- मोबाईल दुरुस्ती
- झेरॉक्स सेंटर
- टीव्ही दुरुस्ती
- टू व्हीलर किंवा फोर व्हीलर खरेदी शोरूम
- सलून कृषी सेवा केंद्र
- शिलाई मशीन
- टायपिंग सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक दुकान
- यापेक्षा व इतर कोणतेही तुम्ही जर काही व्यवसाय करणार असेल तर त्यासाठी तुम्हाला लुकताच आपण कोणकोणत्या व्यवसायासाठी लोन मिळतं हे बघितलं मग तुम्हाला विचारायला असेल की एवढ्या सगळ्या व्यवसायांसाठी लोन जर आपल्या नेमके देणार असेल की लोन देणार आहे
या योजनेअंतर्गत लोन किती मिळणार ?
योजनेअंतर्गत लोन किती मिळणार ते पाहूया या योजनेअंतर्गत महिलांना पाच ते दहा लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे. यासाठी व्याजदर देखील कमी आहे. त्यासाठी तुम्हाला लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेतून वर्षासाठी एक टक्का सेवा कर आकारला जातो. शेवटी हे व्याजदर बदलू शकतो .
या योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड कधी करावी ?
मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही लोन आता मी घेतले तर परत कधी करायचे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लोन मिळाल्यापासून कमीत कमी पाच वर्षाच्या मुदत कालावधीत तुम्ही हे कर्ज परतफेड करू शकता. जर समजा तुम्हाला पाच वर्षात कर्ज परतफेड करू शकला नाही. तर तुम्ही दहा वर्षापर्यंत कर्ज परतफेड करू शकता. मित्रांनो याचा परतफेड कर्जचा मुदत कालावधी देखील पाच ते दहा वर्ष अस ू शकतो.
या योजनेसाठी चा अर्ज कोठे व कसा करायचा ?
त्यानंतर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अर्ज कोठे व कसा करायचा प्रथम महिलांनी पंजाब नॅशनल बँक मध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर मॅनेजरला भेटायचं आहे. व तेथे महिला उद्योग निधी योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला ते देतील व तिथेच तुम्हाला या योजनेचा अर्ज भेटल आणि तो अर्ज भरून सोबत जी काही कागदपत्रे ती कागदपत्रे जोडून तुम्हाला Submit करायचा आहे. आता मग या शेवटी या योजनेची कागदपत्रे कोणकोणती लागणार ते पाहूया.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- एक तर स्वतःचा आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मागिल नऊ महिन्याचे बँक स्टेटमेंट
- दाखल केलेली आयटीआय प्रत
- कोणत्याही एका घराच्या किंवा व्यवसायाच्या जागीचे मालकीचा पुरावा पाहिजे.
ही सर्व जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेत जायचं आहे. तेथे अर्ज व कागदपत्रे सबमिट करायचे आहेत आणि मग तीन दिवसात तुम्हाला लोन हे मंजूर करून देतील अशा प्रकारे तुम्ही लोन किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकता.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles