आर बी आई ने एन पी सीआएच्या मार्फत run होणाऱ्या सर्व प्रकारच्या यूपीआय UPI पेमेंट सिस्टीम मध्ये 1 जानेवारी 2024 पासून महत्वाचे बदल केलेले आहेत. आणि हे बदल करणं आर बी आईला का गरजेचं होतं. हे काही आकडेवारी पाहिल्यानंतरच तुम्हाला स्पष्ट होऊ शकेल. तर आकडेवारी पाहूया देशात UPI चे वापर करते आहेत 40 कोटी हून अधिक आहे. 2023 या वर्षांमध्ये नोव्हेंबर पर्यंत यूपीआयच्या माध्यमातून झालेली जी ट्रांजेक्शन होती ती 11 बिलियन. UPI द्वारे 2023 या वर्षात झालेले व्यवहार 16 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आणि 2023 या वर्षात यूपीआय द्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये चोरी झालेली रक्कम होती ती होती 30 हजार करोड रुपये तेव्हा तीन वर्षांमध्ये यूपीआयचा जो अपेक्षित वापर आहे तो अंदाज वर्तवण्यात आलाय तो आहे, 100 बिलियन ट्रांजेक्शन तुम्हाला कळलं असेलच की सायबर गुन्हेगारांकडून यूपीआयच्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची रक्कम खूप मोठी आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आरबीआई हे बदल केलेले आहे ते नेमके कोणते बदल आहेत ते आपण पाहूयात.
आर बी आई हे बदल केलेले आहे ते नेमके कोणते बदल आहेत
जर आपण फोन पे पेटीएम भीम ॲप यूपीआय पेमेंट फोन मध्ये जर का तुम्ही ॲप इन्स्टॉल केलेले असतील आणि जानेवारी ते डिसेंबर 2023 या एक वर्षाच्या काळात चा जर एकदाही तुम्ही वापर केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून ते ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंड केली जातील.
पेमेंट लिमिट म्हणजे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त एक लाख रुपये आता असणार आहे हा महत्त्वाचा बदल असणार आहे. स्पेशल पेमेंट लिमिट फक्त हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्था यांना एक दिवसासाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपये हे लिमिट असणारे म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजेसची जी रक्कम असणार आहे ट्रांजेक्शन किती पाच लाख रुपयांपर्यंतची असेल पाच लाख रुपयांपर्यंतची फी आता यूपीआय द्वारे तुम्हाला भरता येऊ शकते.
ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम हे फार महत्त्वाचा आहे 2000 पेक्षा जास्त रकमेचा जर का सेटलमेंट जर व्हायचं असेल करायचा असेल तर आता चार तास लागणार आहेत. आरबीआय सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केलेला आतापर्यंत ट्रांजेक्शन झालं की नाही पण आता जानेवारी 2024 पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीला किंवा शॉप ला किंवा ऑनलाईन जर तुम्ही काय खरेदी केली असेल, तर 2000 पेक्षा जास्त रक्कम यूपीआय ने पेड केली असेल तर त्या विक्रेत्याच्या अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी चार तास लागणार आहेत. पण तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमी म्हणजे जर तुला पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही. आता हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे.
आता बघुयात नंबर पाच ट्रांजेक्शन कॅन्सलेशन ऑप्शन इथून पुढे यूपीआय द्वारे नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला किंवा ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही केलं तर चार तासाच्या आत तुम्ही ते ट्रांजेक्शन कॅन्सल करू शकणार आहात आणि असे कॅन्सल केलेल्या ट्रांजेक्शन पेमेंटचे रिवर्ट आहे ते Return होऊन मूळ अकाउंट ला जमा होईल आणि असा मोठा जो उपयोग असेल तो सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होईल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला जर का पैसे गेले असतील तर असं पेमेंट लगेचच परत हे मिळू शकणार आहे. पण याचा एक मोठा तोटा आहे तो तोटा काय आहे तुम्ही तुम्हाला सांगते जर तुम्ही नवीन ठिकाणी दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची यूपीआय UPI द्वारे जर तुम्ही खरेदी केली तर दुकानदार त्या व्यक्ती त्या वस्तूची खरेदी केलेल्या वस्तूची डिलिव्हरी चार तासाने तुम्हाला देईल. कारण चार तासात तुम्ही ट्रांजेक्शन कॅन्सल करू शकता आणि हे त्यालाही माहिती असेल त्यामुळे तो रिस्क घेणार नाही. तसेच हॉटेलमध्ये जर तुम्ही जेवायला गेलात तर बिल दोन हजार पेक्षा जास्त झालं तर हॉटेल मालक यूपीआय एक्सेप्ट करणार नाही जिथे तुम्हाला पूर्वी म्हणजे पूर्वीसारखंच डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरावा लागेल. हा महत्त्वपूर्ण बदल होणार आहे तोही लक्षात घ्यायला पाहिजे.
नाव डिस्प्ले होणार आहे याचा विक्रेत्याचा खरं नाव डिस्प्ले होणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो, की बराचा आपल्या मोबाईल मध्ये एखादा नंबर विशिष्ट नावाने सेव असतो नंतर ती व्यक्ती आपला मोबाईल नंबर दुसऱ्या कुणाला तरी ती मोबाईल कंपनी नंबर देऊन टाकते मग आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव असलेल्या नंबर वरती अशा वेळेला आपण जर चुकून पेमेंट करतो आणि ते जातं म्हणून त्याच व्यक्तीला किंवा ट्रू कॉलरला नाव वेगळं दिसतात आणि बँक अकाउंट वेगळ्याच नावाने असत इथून पुढे सिम कार्ड कोणत्याही नावाने असलं तरी बँक अकाउंट च्या नावाने असेल तेच नाव यूपीआय पेमेंट डिस्प्ले होणार आहे. ही एक महत्त्वाचा बदल होणारे पेमेंट करण्यासाठी बँकेत पैसे शिल्लक असूनही आवश्यक आहे पण आता तुम्ही तुमच्या बँकेला रिक्वेस्ट करू शकता आणि शिल्लक रकमेच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता म्हणजे तुमची बँक तुमचं ट्रॅक रेकॉर्ड सिबिल स्कोर चेक करून ही फॅसिलिटी किंवा cc सारखे तुम्हाला देऊ शकते.
यूपीआय एटीएम यासाठी आरबीआयने जपान मधील हिताची कंपनी बरोबर कोलाब्रेट केलेला आहे आणि लवकरच ही जी एटीएम मशीन आहेत ही सगळीकडे उपलब्ध होणार आहेत जसे डेबिट आणि क्रेडिट कार्ड करून एटीएम मधून तुम्ही कॅश काढू शकता. तसेच आता यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही या मशीनवरून कॅश तुम्हाला काढता येणार आहे.
यपीआय ट्रांजेक्शन चार्जेस जर कोणी यूपीआय क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्ड द्वारे यूपीआय मध्ये पैसे जमा असतील म्हणजे आता फक्त सुविधा ही पेटीएम paytam ला उपलब्ध आहे पण असं जर का यूपीआय मध्ये जर तुम्ही पैसे जमा केलेले असतील आणि त्यातून यूपीआय पेमेंट केला असेल तर त्या विक्रेत्याला 1.1 टक्के सर्विस चार्ज हा द्यावा लागणार आहे. हा सुद्धा महत्त्वाचा बदल आहे. तेव्हा अजूनही काही सर्विसेस प्रस्तावित आहेत तसेच या यूपीआय सर्विस स्टेशन मध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून हे नियम एन एफ टी आर ऑनलाइन पेमेंट साठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआईच्या वतीने त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात. तेव्हा हे महत्त्वपूर्ण बदल 1 जानेवारी 2024 पासू होणार आणि ही माहिती जी आहे ती तुम्हाला उपयोगी पडेल.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles