चीनमध्ये हाहाकार, भारतात अर्लट – China Pneumonia

china-pneumonia-alerts-in-india

China Pneumonia Disease : चीन गेल्या काही दिवसापासून न्युमोनिया वाढत्या श्वासच्या आजाराच्या विळख्यात सापडला आहे. या न्युमोनिया आजाराचे परिणाम लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना अर्लट चा निर्देश जाहीर केला आहे.

भारताचे आरोग्य मंत्री रोगाच्या विषयावर काय म्हणाले :

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया व इन्फ्लुएंझा फ्लू ची प्रकरणे विशेषत; मुलांमध्ये खूपच प्रमाणात वाढत आहे. यावर आरोग्य मंत्री मनसुख मांडवीला यांनी सांगितले की आपले सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आणि या विषयावर सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.

देशभरात चिंतेचे कारण बनलेल्या उद्रेक बद्दल विचारले असता, आरोग्य मंत्री मनसुख यांनी म्हणाले चीनमध्ये न्यूमोनिया वाढते पातळीवर पाहता भारताला अशा धोक्यापासून कसे सुरक्षित राहता येईल यावर ICMR आणि आरोग्य सेवा महासंचालकांचा गंभीरपणे लक्ष देत आहेत.

china-pneumonia-alerts-in-india

न्यूमोनिया म्हणजे काय?

ज्या प्रकारे मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया म्हणतात. त्याच प्रकारे रस्मे न्यूमोनिया असे म्हणतात. ही एक प्रकारची जिवाणूमुळे उद्भवणारी खूप मोठी समस्या आहे.

न्यूमोनिया ची लक्षणे:-

  • श्रम कार्य करतांना कोरडे खोकले येणे.
  • ताप येणे. 
  • श्वास वाढणे.

अशाप्रकारे तुम्हाला त्रास होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे.

न्यूमोनिया हा रोग कशामुळे वाढत चालला ?

न्यूमोनिया हा रोग शाळा, कॉलेज, कॅम्प आणि नैसर्गिक ठिकाणी खोकताना किंवा छींकन्यामुळे हा रोग मोठ्या प्रमाणे पसरत असतो; पाच वर्षाखालील मुले, वृद्ध कमकुवत व फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना या रोगाचा धोका जास्त असतो.

चीनमधील वाढत्या समस्या चे कारण काय?

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनचे अधिकारी व सर्व राज्य/ केंद्रशासित प्रदेशांना गेल्या काही दिवसापासून कोविड-19 वरील निर्बंध उठल्याचा टप्पा ठेवण्यात आला आहे. असेच निर्बंध ठरवल्यानंतर युकेमध्ये ही अशीच एक समस्या दिसली असे आरोग्य तज्ञाचे म्हणणे आहे. व या रोगाचा “लॉकडाऊन एक्झिट सेव्ह”असे नाव ठेवण्यात आले आहे.

डब्ल्यू एच ओ ने काय म्हटले?

WHO ने म्हणाले की चीनमध्ये वाढत्या श्वसनाच्या आजारांचा प्रसार कोरोना महामारीच्या पूर्वी इतका जास्त नाही. आणि संघटनेच्या महामारी विभागाच्या संचालक मारिया व्हॉन खेरकोव्ह म्हणतात की चीनमध्ये गेल्या काही काळात आढळलेल्या प्रकरणांमध्ये नवीन काहीही नाही. या संस्थेची तुलना कोरोना महामारी पूर्वीच्या परिस्थितीशी केली आहे. यावरून सर्वकाही नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *