८०-२० नियम काय आहे : 80-20 Rule

८०-२० नियम काय आहे : 80-20 Rule

८०-२० नियम काय आहे : आपण या लेखात पाहूया कमी मेहनत करून जास्त रिझल्ट कसा मिळवायचा. आणि 80/20 नियम काय आहे व उद्योग धंदा किंवा व्यवसाय करता. असं म्हणता येईल की बिजनेस मॅन समाजाच्या rules फॉलो करत जगण्याचा प्रयत्न करतो.आणि unbussines man त्याने स्वतः बनवलेल्या रुल्स समाज फॉलो करते  का हे पाहतो. जर आपल्याला काही मोठं हवं असतील तर त्यासाठी 100% प्रयत्न करावे लागतात. जर तुम्ही 80/20 नियम तुमच्या व्यवसायात लागू केला तर तुमच्या व्यवसायाची विक्री वाढू शकतात.20टक्के व्यवसायात 80 टक्के विक्री उत्पन्नातून निर्माण होते.

इटालियन अर्थशास्त्र विफ्लेडो पॅरेटो :

इटालियन अर्थशास्त्र विफ्लेडो पॅरेटो 80/20 चा सिद्धांत मांडला. 80/20 rule याचा प्रिन्सिपल ला आपण विफ्लेडो पॅरेटो प्रिन्सिपल सुद्धा म्हणू शकतो. हा प्रिंसिपल 1896 मध्ये इटालियन व विफ्लेडो पॅरेटो यांनी या प्रिन्सिपल चा शोध लावला. 80/20 रुल्स म्हणजे आपल्याला ८०% रिझल्ट हा 20% ॲक्शन वर मिळत असतो. म्हणजे लाईफच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर 80% रिझल्ट मिळवायचा असेल, तर आपल्याला फक्त 20 टक्के एफर्ट करून 80% रिझल्ट मिळवता येतो.

80/20 Rules उदाहरण :

  • देशामध्ये असणाऱ्या संपत्ती पैकी 80% संपत्ती हे 20% लोकांजवळ आहे.
  • फिल्म इंडस्ट्री मध्ये 80% कलेक्शन या फक्त 20% मूवी करत असतात.
  • एक्झाम मध्ये विचारण्यात येणाऱ्या 80% प्रश्न हे 20% syllabus मधले येत असता.
  • आपल्याला 80% वेळेस हॅप्पी फक्त 20% आपले मित्र ठेवत असता.
  • 5.80 टक्के पीक या जगातल्या 20 टक्के जमिनीत पिकवले जातात.

Pareto हा प्रिन्सिपल सर्वात चांगला आहे. 80/20 हा नियम लाइफ च्या प्रत्येक क्षेत्रात काम करतो. आणि 80/20 या नियमावर एक पूर्ण पुस्तक लिहिला गेला आहे. त्या पुस्तकाच्या नाव आहे 80/20 प्रिन्सिपल बाय रिचर्ड  क्यूब.

चला तर बघूया काय आहे 80/20 Rules :

चला तर या लेखात आपण माहिती घेणार आहोत. 80 टक्के 20 टक्के बद्दल म्हणजेच आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. हा अतिशय सोपा नियम आहे त्या नियम मध्ये सांगितला गेला आहे की आपण जे काही काम करतो त्याचे 80 टक्के रिझल्ट हे २० टक्के मधून येतात. हा एक युनिव्हर्सल नियम आहे. आपल्या प्रॉडक्टिव्हिटी मध्ये किंवा आपल्याला बिझनेस मध्ये किंवा आपल्याला पर्सनल लाईफ मध्ये सगळीकडे हा नियम उपयुक्त आहे तो कसा वापरायचा तो वापरून कसे dision घ्यायचे आपण या लेखात बघणार आहोत.80/20 rules नुसार तुम्ही केलेल्या फक्त 20 % कार्यातून तुमच्या जीवनात ८०% परिणाम येत असतात. हो हे शक्य आहे .आवश्यक नाही की फक्त 20 आणि ८० असायला पाहिजे पण या आकडेच्या जवळपास असायला हा नियम तुमच्या सगळ्या क्षेत्रात लागू पडतो. मग ते स्पोर्ट असू द्या किंवा बिजनेस, टेक्नॉलॉजी असो किंवा हेल्थ या अनेक क्षेत्रात 80/20 हा रुल फॉलो केला जातो.

for example बिझनेस मध्ये  20%कामगार प्रोडक्शन  मध्ये योगदान देता.  या कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट करण्यासाठी द्या तुम्हाला दिसून येईल 80% संपत्ती  लोकांकडे असते असे खूप सारे एक्झाम्पल देता येते हा नियम प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात लागू पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *