फेक एन्काऊंटर प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा या माझी पोलीस अधिकाऱ्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
का झाली जन्मठेपेची शिक्षा:
2006 मध्ये लखन भैय्याला फेक एन्काऊंटर मध्ये मारल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई पोलिसांचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट असणारे प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच 12 पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तेरा जनांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.
लखन भैय्या कोण होता:
लखन भैय्या हा कुख्यात गॅंगस्टर छोटा राजांचा सहकारी म्हणून काम करत होता.
न्यायमूर्तींचा निकाल:
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांनी 8 नोव्हेंबर 2023 रोजी निकालासाठी अपिल राखून ठेवले होते याआधी निर्दोष सुटलेल्या प्रदीप शर्मा ला तीन आठवड्यामध्ये आत्मसमर्पण करायला सांगितले होते.
My Name is Pavan Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles