पॅन कार्ड अतिशय महत्वाची माहिती – Pan Card 

पॅन कार्ड अतिशय महत्वाची माहिती - Pan Card 

आजचा लेखांमध्ये आपण पॅन कार्ड म्हणजे काय हे पाहणार आहोत. पॅन कार्ड ची पूर्ण नाव परमनंट अकाउंट नंबर( PERMANENT ACCOUNT NUMBER) असा आहे. हे एक युनिक (Unique) ओळखपत्र आहे. आणि हे कोणत्याही प्रकारच्या फंक्शनल ट्रांजेक्शन (Financial Transactions) साठी खूप महत्त्वाचे मानले जाते. पॅन कार्ड मध्ये दहा अंकाचा नंबर असतो. जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income tax department) मधून भेटतो. पॅनकार्ड इन्कम टॅक्स (pan card income tax Act 1961) नुसार भारतात लिमिटेड कार्ड स्वरूपात बनते. जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सेंट्रल बोर्ड डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चहा देखरेख मध्ये दिले जाते. पॅन कार्ड मध्ये जो नंबर असतो. तो सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या फंक्शनल ट्रांजेक्शन साठी महत्त्वाचा असतो.

पॅन कार्डशी संबंधित नियम आणि उपयोग :

  1. जर तुम्हाला एका वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करत असाल, तर तुम्हाला पॅन कार्ड गरजेचे आहे.
  2. एखादा बिजनेस, संस्था किंवा कंपनी जिचाटांवर पाच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पॅन कार्ड अनिवार्य आहे. तथापि आता कुठल्याही नवीन उद्योग धंदा सुरू करायचा असेल तर पॅन कार्ड आवश्यक आहे.
  3. दहा लाखापेक्षा अचल संपत्तीच्या घर, प्लॉट, जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात पॅन कार्ड देणे गरजेचे आहे.
  4. दोन लाखापेक्षा कुठल्याही वस्तू किंवा सेवांसाठी पॅन कार्ड गरजेचे आहे.

जर बँकेतील सेविंग अकाउंट फिक्स डिपॉझिट आरडी यातून जर वार्षिक दहा हजार कृपयापेक्षा जास्त व्याज मिळत असतील तर बँक त्यावर पीडीएस कापते. जो तुमच्या नावे सरकार जमा होतो. जर तुम्ही पॅन कार्ड दिले असेल तर बँक फक्त 10% टीडीएस काटेल आणि जर पॅन कार्ड दिले नसेल तर बँक ट्वेंटी पर्सेंट कापते.

  1. कुठल्याही बँकेतून होम लोन, एज्युकेशन लोन, प्रसनल लोन अशा कुठल्याही प्रकारचे लोन काढण्यासाठी बँकेला पॅन कार्ड देणे अनिवार्य आहे.
  2. परदेशी प्रवासादरम्यान कोणत्याही वेळी 25000 हजारापेक्षा जास्त पेमेंट केल्यास पॅन नंबर चा उल्लेख करणे गरजेचे आहे.
  3. पॅन कार्ड ओळख पुरावा म्हणून भारतात कुठेही वापरू शकता.

पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे :

तुम्हाला जर पॅन कार्ड काढायचं असेल, तर पॅन कार्ड साठी आपल्याला कोण कोणते डॉक्युमेंट्स लागतात. हे आपण या लेखात पाहणार आहोत. तुमचे वय वर्ष 18 पूर्ण असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट फोटो या ठिकाणी लागणार आहेत. याचबरोबर तुम्ही अठरा वर्षाच्या खाली असाल तर त्याचा जर पॅन कार्ड काढायचा असेल तर त्याला  वडिलांचा आधार कार्ड ची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे. मुलाचे आधार कार्ड चे दोन झेरॉक्स आणि दोन फोटो जो फॉर्म भरणार त्यावर वडिलांची स्वाक्षरी येथे लागणार आहेत. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे हे जे पॅन कार्ड आहे तुम्ही जवळील सीएससी केंद्र किंवा ऑनलाईन सेंटर किंवा सायबर कॅफे त्या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड काढू शकता.

पॅन कार्डचा उपयोग आणि आवश्यकता :

आता या पॅन कार्डचा उपयोग काय आहे आणि या पॅन कार्डची आवश्यकता काय असते हे पाहुयात. पॅन कार्ड हे कोणत्याही व्यक्तीचे ओळखपत्र किंवा जन्म तारखेचा पुरावा म्हणून वापरले जाणारे कागदपत्र आहेत. पॅन कार्डचा उपयोग इन्कम टॅक्स रिटर्न फाईल काढण्यासाठी केला जातो. तसेच कोणत्याही बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा खाते चालू करण्यासाठी किंवा बंद असलेले खाते चालू करण्यासाठी पॅन कार्डचा उपयोग होतो. तसेच बँकेत पन्नास हजार पेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे हे आहेत पॅन कार्ड चे उपयोग आणि आवश्यक माहिती.

पॅन कार्ड आधारशी लिंक कसे करायचं? :

आधार आणि पॅन कार्ड लिंक कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याची माहिती या लेखात मी तुम्हाला देणार आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला एका वेबसाईटवर जायचं आहे हे चेक करण्यासाठी तुमचा आधार आणि पॅन हे लिंक आहे का? तर वेबसाईट कोणती आहे इन्कम टॅक्स इंडिया ईफाईल डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि पॅन आधार लिंक आहे का हे बघायचा आहे. लिंक नसेल तर तुम्हाला याच पोर्टलवर जाऊन तुम्हाला सगळ्यात पहिले तुमची नोंदणी करावी लागणार आहे. आणि त्यानंतर पोर्टल वर लिंक आधार हा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे. आणि मग पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर तिथे फिट करायचा आहे. आणि तसाच आधार कार्ड वर तुमचं जे नाव आहे ते सुद्धा तिथेच टाईप करायचा आहे. आणि जन्मतारीख याचा त्याच्यात खाली दिसेल त्यावर तुम्हाला टिक करायचे आहेत. त्यानंतर खाली अजून एक चौकोन दिसेल त्याच्यासमोर एक वाक्य दिसेल ते वाक्य आहे, आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स विथ यु आर डी आय अशा लिहिलेल्या वाक्य समोरचा बॉक्स सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कॅपच्या कोड तुम्हाला दिसेल जशाचा तसा तू कोड तुम्हाला तिथे टाकावा लागेल. ही माहिती मॅच झाली असेल तर तुम्हाला खाली असलेले लिंक लावून या पर्यायावर क्लिक करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालेले चा मेसेज येईल. अशाप्रकारे तुम्ही तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.

व्यावसायिक पॅन कार्ड अनिवार्य आहे का?

तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. की PAN म्हणजे PAN खाता क्रमांक किती महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला माहित आहे, का की पॅन फक्त व्यक्तींसाठी नाही, तर व्यवसाय किंवा स्टार्टअपसाठी देखील वापरला जातो. म्हणजे तुमची कंपनी असो, तुमची भागीदारी फर्म असो किंवा तुम्ही स्वतः प्रत्येकाला पॅन अति आवश्यक आहे. पॅन कार्डचा हा 10 अंकी क्रमांक केवळ तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून काम करत नाही. तर सर्व करसंबंधित असलेले, कामांसाठी आवश्यक आहे. भारतात कोणताही प्रकारचा व्यवसाय केला, तर त्यासाठी पॅन कार्ड घेणे आवश्यक आहे. परदेशी कंपनी असो किंवा भारतीय कंपनी असो, भारतात व्यवसाय करण्यासाठी येथे पॅन कार्ड साठी नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि जर तुमची कंपनी भारताबाहेरून कमाई करत असेल, परंतु भारतात नोंदणीकृत असेल किंवा तिची कायमस्वरूपीची स्थापना ही भारतात असेल किंवा तिचे भारतात छोटासा कार्यालय असला तरी ही, पॅन कार्ड काढणे आवश्यक आहे. तुमचा व्यवसाय कंपनी, भागीदारी फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन, मर्यादित दायित्व भागीदारी, व्यक्तींची संस्था, ट्रस्ट, इन्कॉर्पोरेशन, लिमिटेड कंपनी, खाजगी फर्म, असोसिएशन, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा हेज फंड यापैकी कोणतेही बाबी असो, त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड घेणे आवश्यक आहे.

कंपनीच्या पॅन कार्डचा फायदा काय?

भारतामध्ये सर्व भारतीय नागरिकांसाठी पर्मनंट अकाउंट नंबर पॅन कार्डसाठी अर्ज करणे हा एक अति आवश्यक कार्य आहे. पॅन कार्ड केवळ कराच्या हेतूसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून काम करत नाही. तर बँक अकाउंट उघडण्यासाठी,  बँकेत पाच लाख पर्यंत व्यवहार करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि इतर फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणूनही काम करतो. तथापि, किरकोळ pan कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रौढांपेक्षा थोडीफार वेगळी असू शकते. तर या प्रकारे कंपनीच्या पॅन कार्ड चा फायदा होतो.

हे ही पाहा : Business In Maharashtra : महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक  मागण्या असलेले उत्पादन व्यवसाय

बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे का?

बँक खाता उघडण्यासाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचा आहे. कारण बँक मध्ये जर तुम्हाला लोन पाहिजे असेल तर पॅन कार्ड असणे गरजेचा असतो. आणि पॅन कार्ड हे एक तुमच्या बेसिक व्यवहाराचा रेकॉर्ड ठेवतो. आणि पॅन कार्ड असल्यास बँकेला माहीत असतं की तुमच्या खात्यात किती पैसे आहे. व कशाप्रकारे तुम्ही व्यवहार करतात. ही सगळी माहिती, तुमच्या पॅन कार्ड वरून बँक आला सुचवत असते. जर तुम्ही लोन घेतला असेल ते तुम्ही वापस केले की नाही. या सगळ्या प्रकारची माहिती पॅन कार्डद्वारे बँकेला माहित असते. जर तुमचा व्यवहार किलीयर असेल, तर तुम्हाला बँक, पॅन कार्ड थ्रो लोन देऊ शकतो. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर या वरील प्रकारे दिलेली माहिती, बँकेजवळ नसते, त्यामुळे बँक तुम्हाला एवढी फॅसिलिटी देऊ शकत नाही. बँक खाता उघडण्यासाठी पॅन कार्डचा एवढाच एक महत्व आहे.

50000 वरील व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे का?

भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड किती आवश्यक आहे. हे सर्वांनाच माहित आहे, जर तुम्हाला बँक खात्यात 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करायची असल्यास पॅन कार्डची डिटेल्स देणे आवश्यक असते. 50,000 रूपयांपेक्षा जास्तीचा व्यवहार करायचा असल्यास पॅन कार्ड खूप महत्त्वाचे आहे. पॅन कार्डवरील जो परमनंट अकाउंट नंबर असतो, तो 50 हजार पेक्षा जास्त व्यवहारासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळेच पॅन कार्ड असल्यास बँकेची सर्व कामे होतात.

पॅन कार्डचे किती प्रकार आहेत?

आपण या लेखात पॅन कार्ड च्या प्रकाराबाबत चर्चा करणार आहोत. पॅन कार्डचे दोन प्रकार पडतात ते म्हणजे ई-पॅन कार्ड आणि प्लेसिकल-पॅन कार्ड याप्रकारे हे दोन पॅन कार्डचे प्रकार पडतात.

ई-पॅन कार्ड:- ई-पॅन कार्ड म्हणजे, permanent account card या कार्डवर अल्फाजिझीट नंबर असतो, त्याला आपण पॅन कार्ड नंबर असे म्हणतो. ई-पॅन कार्ड हे आपल्या पॅन कार्ड ची डिजिटल कॉपी असते. तर या कॉपीला आपण आपल्या स्मार्टफोन मध्ये किंवा आपल्याला लॅपटॉप मध्ये सहज वापरू शकतो. ई-पॅन कार्ड हे आपल्या ओरिजनल पॅन कार्ड पेक्षा चांगला असतो, कारण हा कार्डला हरवला किंवा फाटला तरी चालतो. कारण आपण ई-पॅन कार्ड ला सहजा सहज मोबाईलच्या किंवा लॅपटॉप द्वारे काढू शकतो. या ई-पॅन कार्डला काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हे पॅन कार्ड तुम्हाला त्याची डिजिटल ई-पॅन कार्डची वेबसाईटवर जाऊन सहज डाऊनलोड करू शकतात.

प्लेसिकल-पॅन कार्ड:- प्लेसिकल-पॅन कार्ड म्हणजे, आपल्या दैनंदिन जीवनात वापरला जाणारा आर्थिक विकासासाठी आणि व्यवहारासाठी वापरतो त्याला प्लेसिकल-पॅन कार्ड  पॅन कार्ड असे म्हणतात. हा काढ अतिशय महत्त्वाचा असतो. कारण हा कार्ड नसला तर आपण बँक मध्ये 50,000 हजारच्या वर व्यवहार करू शकत नाही. तर या पॅन कार्डद्वारे पाच लाख रुपये पर्यंत आपण बँकेत व्यवहार करू शकतो. त्यामुळे हा प्लेसिकल-पॅन कार्ड अतिशय महत्वाचा आहे.

2 thoughts on “पॅन कार्ड अतिशय महत्वाची माहिती – Pan Card 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *