फार्मा कंपनी Innova captab IPO ची माहिती

फार्मा कंपनी Innova captab IPO ची माहिती

फार्मा कंपनी Innova captab IPO ची माहिती : आजच्या लेखामध्ये आपण  Innova captab IPO बघणार आहोत. आणि ही एक अशी कंपनी आहे की आपल्या इंडियामध्ये जेवढे पण टॉपचे (Top) फार्मा कंपन्या आहेत. टॉपचे फार्मा शेअर्स आहेत, ते सर्व कंपन्या ज्या आहेत ते या कंपनीचे clyaints आहेत.

आजपासून 21 डिसेंबर पासून IPO open होत आहे. पण त्याआधीही कंपनी काय काय करते ते आपण बघून घेऊ . ही फार्मासिटिकल कंपनी आहे. या कंपनी ची सुरुवात 2005 मध्ये झाली होती. ही कंपनी फार्मा सेक्टर (sector) मधली कंपनी आहे. आणि कंपनीचे mainly तीन बिजनेस सेगमेंटसाठी (segment) आहे. ही कंपनी  segment ला ऑपरेट करत असते आणि त्या वर काम ही करते.

कंपनीचे प्रमुख तीन बिजनेस सेगमेंट :

तीन बिझनेस प्रेग्नेंट कोणते ते आपण बघून घेऊ ,सगळ्यात पहिलं म्हणजे ही कंपनी जी आहे. ती कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरिंग (contract development आणि manufacturing ) सर्विसेस प्रोव्हाइड करते.इंडियाच्या बऱ्याचश्या टॉपच्या फार्मा कंपन्यांसाठी.

या कंपनीचे स्वतःचे प्रोडक्ट आहेत. हे कंपनीचे डोमेस्टिक बिजनेस Dilings करते. ब्रॅण्डेड जनरिक्स मध्ये. त्याच्यामध्ये डोमेस्टिक बिजनेस आहे यांचा.

तिसरी सेगमेंट अशी आहे की या कंपनीचा इंटरनॅशनल बिजनेस (business) सुद्धा आहे. ब्रॅण्डेड जनरिक्स मध्ये.

फार्मा कंपनी Innova captab IPO ची माहिती

Innova captab limited कंपनीचे बिजनेस :

या कंपनीचे डोमेस्टिक बिझनेस सुद्धा आहे,इंटरनॅशनल बिजनेस सुद्धा आहे आणि ब्रँडेड जनरिक सुद्धा आहे. इंडियाच्या टॉप कंपन्या त्यांच्यासाठी ही कंपनी काम करत असते. त्या कंपन्या कोणत्या आहेत. इथे बघा कंपनीचा कस्टमर बेस काय काय आहेत. यामध्ये टॉपच्या कंपन्या सिप्ला (cipla) आहे, वोकार्ड आहे, ग्लेनमार्क फार्मा, कोरोना रेमेडीज, एन क्युअर फार्मा. लुपिन त्यानंतर सिरीज हेल्थ वेअर, अजिंठा फार्मा अशा बरसच्या टॉपच्या फार्मा आहेत तेजस फार्म प्लेयर्स आहे ते या कंपनीचे कस्टमर आहेत, आणि हीच कंपनी मार्केटमध्ये लिस्ट व्हायला जात आहे. फार्मा कंपनी असल्यामुळे त्यांच्या कॅप्सूल आहेत, ड्राईव्ह आहेत, ड्राय पावडर इंजेक्शन आहेत, लिक्विड मेडिसिन बरेचशे जे पण मेडिकल प्रोडक्ट असतात ते सर्व हि जी कंपनी आहे ती बनवते.

कंपनीचा तुम्ही जर वेबसाईट वरती जाऊन बघाल तर तुम्हाला याच्यामध्ये अधिकची माहिती पण भेटते. एक्झाम्पल 1.5 लाखापेक्षा अधिक इंडियन डिटेल्स नेटवर्क आहे यांचं. 2400 पेक्षा अधिक सी डी एम प्रोडक्स आहेत. 5000 पेक्षा अधिक टॉकीज आणि डिस्ट्रीब्युटर्स आहेत, आणि 200 पेक्षाही प्रोडक्ट रजिस्टर आहे आणि इंटरनॅशनल ऑथॉरिटी सोबत आणि सोबतच 15 हून अधिक देशांमध्ये ह्या कंपनीचे प्रोडक्ट जातात. पंधरा ही अधिक देशांमध्ये ह्या कंपनीचा प्रेझेंस आहे.

कंपनीचे प्रॉफिट (Profit) आणि लॉस (Loss)

कंपनीचा बिझनेस समजला सेगमेंट कोणत्या ते सुद्धा समजले. आता आपण कंपनीचे प्रॉफिट Profit आणि लॉस loss बघूया 2021, 2022, 2023 तीन वर्षाचा डेटा पाहिला कंपनीचा तुम्हाला वाढताना दिसतोय 412 करोड 800 करोड, 935 करोड हा जो डेटा आहे तीन महिन्याचा रिन्यू आहे. त्यानंतर 2021 मध्ये प्रॉफिट होता 34 करोड, 63 करोड त्या नंतर 68 करोड वाटते आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही नेटवर्क असेल या सर्व गोष्टी इथे सुद्धा चेक करू शकता. तुम्हाला समजते की कंपनीने वाढलेला आहे कंपनीने आयपीओ IPO आणलेला आहे 31 वरती आयपीओ येत आहे. 2500 करोडची फक्त कंपनी आहे आणि कंपनीचा आरोही आरसीई फार चांगला आहे 24% आसपास अर्निंग पर सोर्स 14 पर्सेंट एवढा आहे.

ग्रे मार्केट प्रीमियम ग्रेन मार्केटिंग मध्ये जो आयपीओ आहे according 19 डिसेंबरच्या डेटा प्रमाणे . आयपीओ ओपन होत आहे. 21 डिसेंबर ला पण 19 डेटा प्रमाणे ग्रेन मार्केट प्रीमियम आहे 210 रुपये. म्हणजे आयपीएल लिस्ट व्हायची शक्यता आहे. 658 ला जो की 46% वरती लिस्टिंग शक्यता आहे. According 19 डिसेंबर. आईपीओ आईपीओ सुरू होण्यासाठी 21 डिसेंबर म्हणजेच आज पासून सुरू होईल. सुरू होण्याच्या आधीच 19 तारखेच्या डेटा प्रमाणेच तुम्हाला इथे ऑलरेडी जवळपास 50% लिस्टिंग gain दिसत आहे. अजून IPO subscription सुरुवात झाली नाहीये. तेव्हा बऱ्याच प्रकारे तुम्हाला changes पण पाहायला भेटतील. पॉझिटिव्ह (positive), निगेटिव्ह (negative) जे काही असेल ते. पण सध्या तरी तुम्हाला जवळपास 50 टक्के लिस्टिंग गेन ची acceptance दिसत आहे.

Innova captab IPO तारीख, किंमत :

  • IPO तारीख : 21 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023
  • वस्तू किंमत :  रु 426 ते रु 448 प्रति शेअर्स
  • शेअर्स साईज :  33 शेअर्स
  • जुने शेअर्स किंमत : 12,723214 शेअर्स (एकूण रुपये 570.00 कोटी पर्यंत)
  • चालू शेअर्स किंमत : 7142857 शेअर्स (एकूण     रु320.00कोटी पर्यंत)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *