Indian Top 10 Marathi Businessman – भारतीय टॉप १० मराठी उद्योजक

Indian Top 10 Marathi Businessman - भारतीय टॉप १० मराठी उद्योजक

 

आजच्या लेखामध्ये आपण देशातील टॉप मराठी उद्योजक कोण आहेत ( Indian Top 10 Marathi Businessman – भारतीय टॉप १० मराठी उद्योजक ) हे पाहणार आहोत. या मराठी उद्योजकांनी  शून्यापासून सुरुवात केली. आज त्यांचा वेगळच साम्राज्य बनवून ठेवलं अशाच काही मी दहा उद्योजक बद्दल माहिती देणार आहे. त्यांच्या कंपनीचे नाव, त्यांचा बॅकग्राऊंड आणि आत्ताचा त्यांचा टर्नओव्हर हे मी तुम्हाला आजचा लेखात सांगणार आहे.

पहिल्या क्रमांकावर आहे हणमंतराव गायकवाड, हणमंतराव गायकवाड हे BVG स्थापक आहे. त्यांची कंपनी 28 दिवसांमध्ये प्रसिद्ध आहे. आणि आणि त्यांचा कंपनीचा टर्नओव्हर दोन हजार कोटीहून जास्त आहे. ते हाउसकीपिंगची आणि रोड काम बांधकामा ची कामे घेतात त्यांचे कॉन्ट्रॅक्टर कामे असतात.

मित्रांनो दुसरं नाव आहे अशोक खाडे, अशोक खाडे यांची दास ऑप्शन इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती कंपनी फक्त भारतामध्ये आहे तरीसुद्धा टन वर पाचशे फूट होऊन जास्त आहे. हे प्रसिद्ध उद्योजक आहेत.

रामदास माने रामदास माने यांची द माने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या नावाची कंपनी आहे या कंपनीचे 120 कोटी आहे. यांची कंपनी 60 ते 70 या देशांमध्ये आहे.

बाबासाहेब नीलकांत तुम्हाला भारत फोर्स ची कंपनी माहितीच असेल ती सर्व गाड्यांचे पार्ट बनवते जसे की मर्सडीज, टोयोटा इत्यादी या कंपनीचा टर्नओव्हर 250 कोटी इतका आहे.

विठ्ठल कामत, विठ्ठल कामत हे इडली व इडलीच्या पिठाचे काम करतात त्यांचा व्यवसाय16 ते 17 देशात चालतो. या कंपनीचे टर्नओव्हर 168 कोटी एवढा आहे. 6 नाव आहे. संजय घोडावत संजय घोडावत यांची इंडस्ट्री खूप मोठी आहे त्यांनी याची सुरुवात शून्यापासून केली आहे या कंपनीचे नाव संजय घोडावत ग्रुप यांच्या कंपनीचा टावर 325 कोटी इतका आहे.

कैलास काटकर, कैलास काटकर यांची सुरुवात सुद्धा शून्यापासून झाली आहे त्यांना कम्प्युटरमध्ये अँटिव्हायरस आणायचा होता आणि तो आणला त्यांचा कंपनीचा नाव Quick heal आहे. स्टैंड कंपनी का टर्नओवर 263 कोटी इतका आहे.

धनंजय दातार, द मसाला किंग  या नावाने त्यांना संबोधले जाते. कंपनीचे नाव Al Adil हे आहेत. स्टैंड टर्नओवर 450 करोड़ इसका आहे. नवे नाव आहे जयकुमार पाठारे त्यांच्या बिजनेस च नाव व्हीआयपी क्लोथिंग लिमिटेड हे आहेत त्यांचा टन ओवर 210 कोटी इतका आहे. दहावा नाव आहे  डी एस कुलकर्णी हे एक मोठे बिझनेस मॅन होते.

Indian Top 10 Marathi Businessman - भारतीय टॉप १० मराठी उद्योजक

उद्योजकात प्रेरणा देणारे हणमंतराव गायकवाड

हनुमंत गायकवाड हे भारत विकास कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक आहे. समाज आणि लोक उपयोगी कार्यासाठी प्रसिद्ध आहे ते त्यांच्या घडण्या मागचे श्रेय त्यांच्या समाज आणि लोकं उपयोगी कार्यासाठी प्रसिद्ध आहे ते त्यांच्या श्रेय छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांना देता. चला तर मग त्यांच्या जीवनाविषयी पाहूयात.हणमंतराव गायकवाड यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1972 रोजी रहिमतपूर सातारा मध्ये जाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असल्यामुळे वडिलांनी पुण्यात शिकायला पाठवलं.

त्यांच्या वडिलांचे स्वप्न होतं की हनुमंत ने आयएस व्हावं. त्यांच्या घरात लाईट नसायची आई आणि वरील कष्ट करून हनुमंत शिकवायचे दहावीला त्यांना 88 टक्के मिळाले विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालं त्या गोष्टीने त्यांना धक्का बसला. 19 वर्षांची असताना त्यांनी मित्रांबरोबर ठरवलं की काहीतरी वेगळं करूया मग त्यासाठी आपली संस्था स्थापन केली.

मग लगेच भारत विकास प्रतिष्ठान हे नाव ठेवलं. मग आता लोगो कोण बनवणार मग त्यांनीच भारताचा नकाशा काढला. त्यामागे सूर्य आणि त्याच बरोबर पंती  काढली त्याचा अर्थ भारताचा जगात दैदिप्यमान निर्माण प्रसार होऊन आणि भारतभूमी इंजिनिअर झाल्यावर हनुमंत Telco म्हणजेच आत्ताच्या टाटा मोटर्समध्ये रुजू झाले.

1997 मध्ये टाटा ने इस्टेट कार लॉन्च केली ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली नाही त्यामुळे Telco ने इस्टेट कारचा कच्चामाल भंगार मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. पण हनुमंताने हट्ट धरला  की त्या टेबल्स  इत्यादी कच्चामाल आपण दुसऱ्या गाडीसाठी वापरू शकतो त्यांनी ती यशस्वी करून दाखवलं त्यामुळे त्यांची यादी पर्यंत पोचली व्यवस्थापकाने पुण्यात भेटायला बोलावलं व्यवस्थापक म्हणाले तू कंपनीचे कित्येक कोटी रुपये वाचवल्यास मागचे पाहिजे असेल तर गायकवाड म्हणाले साहेब मला काहीही नको फक्त माझ्या गावातील सात आठ जणांना हेल्पर म्हणून काम द्या व्यवस्थापक म्हणाले आपल्या नवीन प्लांट उघडत आहे तूच एखादी संस्था काढून ते काम कर तेव्हा गायकवाड यांना त्यांच्या जुन्या भारत विकास प्रतिष्ठान संस्थेची आठवण झाली, आणि कंपनी क्लिनिंग मशीन  घेण्यासाठी त्यांच्या जुन्या भारत विकास प्रतिष्ठान संस्थेची आठवण झाली.

कंपनी ने पुढे गायकवाड यांनी संस्थेचे नाव बदलून भारत विकास ग्रुप असे ठेवले 1999 मध्ये गायकवाड यांचा लग्न झालं आणि 2001 मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला त्यांचे निश्चित होतं त्यांना कधीही वाटलं नव्हतं की एक समाज उपयोगी कार्यासाठी काढलेली संस्था मोठी कंपनी म्हणून भारत विकास ग्रुप साठी त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या जवळच्या मित्राने देखील बँके चे बंगलोर मध्ये भारत विकास ग्रुपने काम सुरू केलं आणि त्यांनी आपला वेगळाच दर्जा बनवला त्यांच्यामध्ये हाउसकीपिंग करणारे अनेक जण आहेत पण आपण आपला विशिष्ट दर्जा दाखवायला हवा आणि याच दर्जामुळे त्यांना शिर्डी तिरुपती द्वारका जेजुरी पंढरपूर अशा भारतातील २४ मंदिरांच्या देखभालीची कामे मिळाली आहेत प्रतिष्ठित अशा भारतीय संसद राष्ट्रपती भवन पंतप्रधान कार्यालय आणि भारतातील नामवंत ठिकाणाची देखभाल भारत विकास ग्रुप करत आहे.

Indian Top 10 Marathi Businessman - भारतीय टॉप १० मराठी उद्योजक

यक्षस्वी उद्योजक अशोक खाडे यांची माहिती:

आजच्या लेखामध्ये आपण अशोक खाडे ह्या एका यक्षस्वी उद्योजक बद्दल माहिती जाणून घेऊया. अशोक खाडे यांनी सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुका मधील पेढ येथे प्राथमिक शिक्षण घेतले आणि  परिवारासह सण 1975 लाख मुंबई गाठली. त्याची इच्छा होती की त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घ्यावे.खाडे सांगतात की रोजी रोटी साठी आम्ही तिघे भाऊ माजगाव येते नोकरी करायला लागलो.आणि ते डिझाईन विभागात होतो.

त्याच्या मोठ्या भावाच्या आग्रहामुळे प्रवेश घेतला नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाला सन 1983 मध्ये कंपनीच्या कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती गरिबी पोचत होती स्वतःचं काहीतरी करण्याचा ध्यास घेतला होता. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीला राजीनामा दिला. आयुष्यभर गरिबीत जगण्यापेक्षा थोडं च आयुष्य जगू परंतु ते चांगलं असा ध्यास घेतला आणि दास ऑफ (DAS OFFSHORE ENGG.PVT.LTD) ची निर्मिती झाली.

उद्योजक रामदास माने

रामदास माने हे रोजंदारी काम करून शिक्षण पूर्ण केले. रात्री हॉटेल काम व दिवसा ITI पूर्ण केलं. रामदास माने वर्गातील वीस रुपये आणि पुण्यात आले आणि इंटरव्यू दिला व कामाला लागली स्वतःचा उद्योग करायचा म्हणून MIDC मध्यल्यआ सगळ्या Work Shop मध्ये काम केलं. थर्माकोल बनवणारा एका जर्मन कंपनीच एक Indian version बनवलं.

90% जास्त Production आणि फक्त 10% किंमत यामुळे हे मशीन Hit ठरलं. महाराष्ट्रातील सुरू झालेला हा व्यवसाय त्यांनी महनितीच्या जोरावर 45 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचले.मस्कतच्या राजाला जगातल्या सगळ्या मोठा project बनवुन दिला.व त्याची गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. हे एक भारतातील  मोठे उद्योजक आहे.

तुम्ही हेही वाचू शकता – Business In Maharashtra : महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक  मागण्या असलेले उत्पादन व्यवसाय

उद्योजक बाबासाहेब नीलकांत कल्याणी

उद्योजक बाबासाहेब  नीलकांत कल्याणी हे सर्वात मोठा उद्योजक मराठी माणूस आहे. बाबा कल्याणी हे भारत फोर्स या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजरिंग डिरेक्टर असून ते. त्यांची भारत फोर्स कंपनी जगातील फोर्जिंग कंपनी पैकी एक आहे. मरसडी पासून त मारुती पर्यंत जगभरातल्या प्रत्येक गाडीत भारत फोजचे कंपोनंट वापरले जातात. भारताबाहेर सुद्धा भारत फोरचे अनेक कंपन्या आहेत. त्यांच्या कंपनीचा वार्षिक सेल टर्नओव्हर 7500 कोटी पेक्षा जास्त असून त्यांची संपत्ती तब्बल 19 हजार कोटी इतकी आहे. आज भारत फोजची आटोमोटिव्ह , एरोप्लेस, मरीन, रेल्वे ,ऊर्जा बांधकाम ,खाणकाम ,ओईलफिल्ड अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.

भारत फोर ची स्थापना बाबा साहेब नीलकांत कल्याणी यांचे वडील कल्याणी यांनी केली होती कल्याणी हे सातारा जिल्ह्यातील कोळेगाव गावातील शेतकरी कुटुंब होते आपल्या वडिलांच्या छोट्या व्यवसायात सुरुवातीला उतरून त्यांनी भारत फोर्स या आपल्या कंपनीला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले भारत सुरक्षा साहित्य आतापर्यंत दुसऱ्या देशाकडून आयात करत होता परंतु आता ते साहित्य भारतातच बनत आहे आणि ते एक्सपोर्ट सुद्धा होत आहे तर याच पूर्णपणे जातं आपल्या मराठी माणसाला म्हणजेच बाबासाहेब कल्याणी यांना.

उद्योजक विठ्ठल कामत यांच्या बद्दल सविस्तर माहिती

विठ्ठल कामत यांचा जन्म मुंबईतला रॉबर्ट मनी या हायस्कूल मधून त्यांचा शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर अभियांत्रिकी पदवी मिळवली वडील वेंकटेश यांचं छोटा रेस्टॉरंट होतं नोकरी करण्या ऐवजी विठ्ठल ने वडिलांच्या कामात मदत करावी अशी आईची इच्छा होती पण विठ्ठला पुढे काहीतरी करून दाखवायचं होतं त्यामुळे ते काहीतरी नवीन विचार करत होते.

अशा परिस्थितीत एकाने फसवणूक करून वडिलांच्या रेस्टॉरंट हिसकावला तेव्हा त्यांना धक्का बसला आणि नुकसानही झाली विठ्ठल यांना वाटलं त्यांच्याकडे असलेला दुसरा रेस्टॉरंट हिसकावून घेतलं जाईल त्यामुळे त्यांनी तिथं वडिलांबरोबर काम करण्यास सुरुवात केली पालकांनाही विठ्ठल यांचा निर्णय आवडला जेव्हा त्यांचा सत्कार हा रेस्टॉरंट चांगलं चालू लागलं तेव्हा विठ्ठल यांनी वडिलांना व्यवसाय वाढविण्याचा हेतू सांगितला वडिलांनीही होकार दिला त्यानंतर विठ्ठल यांनी परदेश प्रवेश करण्याचा आणि हॉटेल व्यवसायाबद्दल शक्य तितकी माहिती गोळ्या करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी लंडन एका रेस्टॉरंट मध्ये खूप म्हणून प्रति आठवडा 75 हजाराची नोकरी केली आणि अनेक देशांचा प्रवास केला आणि हॉटेल व्यवसाय शिकले भारतात परतल्यानंतर विठ्ठल रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला त्यांनी मुंबईत रेस्टॉरंट सुरू केली एके दिवशी त्यांना कळलं की संक्रात  फोर स्टार विमानतळावरीलवरील हॉटेल विकला जात आहे म्हणून कळाल्यावर त्यांनी हॉटेल विकत घेण्याचा ठरवलं पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण विठ्ठल यांनी हिंमत हारली नाही आणि पैसे गोळा केल्यानंतर हॉटेल विकतही घेतला भारतातील पहिले हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल भारताचे पहिले इकोटेल पंचतारांकित हॉटेल बांधल्यानंतर विठ्ठल कामत यांनी परदेशात व्यवसाया चा जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या विठ्ठल कामत रेस्टॉरंटच्या फ्रेंचाळी आहेत त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांची हॉटेल सही आहेत.

मराठी उद्योजक संजय घोडावत

संजय घोडावत यांचा जन्म 1972 ला कोल्हापूरमध्ये एकच सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला होता सुरुवातीपासूनच त्यांना एक उद्योजक व्हायचं होतं यामुळे ते कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र मध्ये टेम्पो द्वारे गुटखा विकायचे पुढे 1993 ला त्यांनी स्वतःचा स्टार गुटका लॉन्च केला त्या काळात स्वतःचीच मार्केटिंग करण्यासाठी स्वतःच्या माणसांना पैसे देऊन दुकानदाराकडे स्टार गुटखा मागायला सांगायचे दुकानदाराला असं वाटायचं की स्टार गुटका फार लोकांना फारच आवडतात यामुळे दुकानदार त्यांचे स्टार गुटखा मोठ्या प्रमाणात खरेदी करायचे हळूहळू स्टार गुटखा हा फार फेमस झाला या जोरावर संजय घोडावत त्यांचा बिजनेस एफ एम सी जी, ए बी एस सन आणि टेक्स टाइल्स मध्ये एक्सपांड आज त्यांच्या नावाने कोल्हापूर मध्ये युनिव्हर्सिटी देखील आहे आणि संजय हे एक यशस्वी उद्योजक आहे.

2 thoughts on “Indian Top 10 Marathi Businessman – भारतीय टॉप १० मराठी उद्योजक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *