बचतगट कसा सुरु करायचा आणि बचत गटाचे फायदे

बचतगट कसा सुरु करायचा आणि बचत गटाचे फायदे

आजच्या लेखामध्ये आपण बचतगट कसा सुरु करायचा आणि बचत गटाचे फायदे जाणून घेणार आहोत.बचत गट सुरू करण्यासाठी समविचारी व्यक्तींचा समूह एकत्र असला पाहिजे. या बचत गटातील सदस्य किंवा महिला किंवा पुरुष एकत्र असू शकतात. बचत गटाचे सदस्य संख्या कमीत कमी ही चार किंवा 20 असायला हवेत. बचत गट स्थापन झाल्यावर त्याची पहिली मीटिंग घेणे गरजेचे आहे. या गटाचे प्रोसेस लिहिणे गरजेचे आहे. गट सुरू करण्याचे मागचे उद्दिष्ट गटाचे नाव दर महा काढण्याचे वर्गणी आणि गटाचे खाते कोणत्या बँकेत उघडायचे हे याबाबत या गटामध्ये चर्चा आणि निर्णय झाला पाहिजे.

याचप्रमाणे गटातील पद अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खचा अध्यक्ष यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. यातील दोन पद अधिकाऱ्यांच्या सह्या असलेल्या ठराव पहिली बचाव आणि मीटिंग, प्रोसिडिंग बँकेत घेऊन जाणे आणि खाते सुरू करावे या वेळी पदाधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावे. सया आणि फोटो द्यावे. इथे तुमचे गटाचे काम काज सुरू झाले म्हणून समजावे गटाला इतर कोणतीही नोंदणी प्रक्रिया आवश्यकता नाही. सरकार नाबार्ड आरबीआयच्या नियमानुसार तुम्हाला कुठेही बचत गटाचे नोंदणी आवश्यक नाही. बँकेत नोंद झाली म्हणजे बचत गट सुरू झाला.

ग्रामीण भागातील महिलांना इतर शासकीय कार्यालयात जाऊन अशाप्रकारे नोंदणी करणे शक्य होत नाही म्हणून ही प्रक्रिया अधिका अधिक सोपे करण्या साठी शासनाने ही सोय केली आहे. जर बचत गटाची कुठल्याही सहकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी बचत गटाच्या  रजिस्ट्रेशन साठी मागणी केल्या जात असेल तर तुम्ही दरमहादे आयुक्ताकडे आपला गटाचे नोंदणी करू शकता संस्थेचे नोंदणी ऑनलाईन करता देखील येते.

सर्व कागदपत्रे तुम्ही योग्य पद्धतीने दिल्यास एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन तुमच्या गटाचे रजिस्ट्रेशन होते. जर तुम्हाला सहकारी संस्थेच्या काही योजना घ्यायच्या असेल आणि तुम्हाला त्यासाठी नोंदणी करायच्या असतील तर तुम्हाला हेड ऑफिस कडे जाऊन ही नोंदणी करता येऊ शकते. ग्रामीण भागातील बचत गटांनी गट सुरू केलेल्या ची माहिती ग्रामपंचायतीला द्यावे या बँकेतील खाते क्रमांक संध्या आणि गटातील मीटिंग भरवण्याचे पत्ता हे तपशील ग्रामपंचायत तिला द्यावे. शहरी भागात गट असतील तर नगर पालिकेला त्याबाबत कळवावे. म्हणजे त्यांच्या काही योजना असल्यास त्यांचा फायदा तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो आपण या लेखांमध्ये बचत गट कसा सुरु करावा याची माहिती घेतली.

हे ही वाचा: भारतीय टॉप १० मराठी उद्योजक

बचत गटाचे फायदे

बचत गट म्हणजे एक सामाजिक आर्थिक असा उपक्रम आहे.हीबचत गटाची प्रकीया एकमेकांना समजून घेत असल्याने या गटाला स्वयमसाहय्यक असेही म्हणतात.अशा या तयार केलेल्या गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जातात. त्या नावावरून तो बचत गट ओळखला जातो बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत केलेली पैसे जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होईल  गटातील प्रत्येक सदस्य ठरलेल्या कालावधीने एकत्र येऊन बचत म्हणून ठराविक रक्कम गटात जमा करतात.

हा कालावधी आठवड्यातून एकदा किंवा महीन्यातुन असतो.या बचत गटामध्ये महिलांसाठी सुद्धा वेगवेगळे बचत गट असतात.त्यात केवळ महिला सदस्य असता.या बचत गटामधून महिला वेगवेगळ्या उद्योग सुध्दा सुरू करतात.या व्यवसायामधून त्यांना पैसे कमावण्याची संधी मिळते.आज बचत गटातून सुरू झालेले असे अनेक उद्योग आहे. जे लोकांचे परीचयाचे आहे.या लहान उद्योगामधून मोठे बिझनेस उदयास आले आहे.आणि आज या बचत गटातील सदस्य मोठ्या प्रमाणात पैसे कमावता आहेत.यासोबतच बचत गटाचे असे अनेक फायदे आहेत.जसे की बचटमुळे संघटन होते म्हणजे लोक एकत्र येऊन बचत करताव सोबत व्यवसाय सुरू करता.

त्याच प्रमाणे लोकांना बचत करण्याची सवय लागते. बचत गटामुळे आणि अडचणीच्या वेळेस तातडीच्या गरजा भागवण्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासत नाही. आपण बचत गटामध्ये केलेल्या पैशांचा योग्य वेळेस पैसे भेटतात. बचत गटामुळे त्वरित व सुलभ रित्या कर्ज पुरवठा होतो. व सदस्यांना बचतीची सवय लागते यासोबतच सदस्यांना बँकेची नियम माहिती होता त्यामुळेच सदस्यांना बँकेची व्यवहार सहज करू शकता. बँकेतील सदस्यांना कर्जाच्या तुलनेत अत्यंत कमी व्याजदरात आर्थिक सहाय्यक उपलब्ध होते त्यामुळे सदस्यांना आर्थिक अडचणी सोडवल्या जातात.

गटातील गटातील सभासदांमध्ये परस्पर सहकार्य विश्वास निर्माण होतो त्यामुळे एकमेकांना मदत करण्याचे प्रमाण वाढते सभासदांना अंतर्गत कर्ज पुरवठा अल्प व्याजदराने होतो महिला घराबाहेर पडून त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत व त्यामुळे महिला स्वावलंबी होतात महिलांना बचत कर्ज घेणे व परतफेड करणे अशा अशा आर्थिक व्यवहाराची माहिती होते व त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो गटामधील सदस्यांना सरकारच्या लोककल्याणाच्या विविध योजनांची माहिती होते बचत गटामुळे त्या सदस्यांचे समाज स्थान निर्माण अशा प्रकारे बचत गटांचे एक नाही तर अनेक फायदे आहेत तेव्हा तुम्ही सुद्धा अशा बचत गटांमध्ये सामील होऊन हा अशा तुम्ही पण बचत गटामध्ये सामील होऊन नक्कीच एक सुरुवात करा.

बचतगट-कसा-सुरु-करायचा-आणि-बचत-गटाचे-फायदे

बचत गटाअंतर्गत कर्जाचे व्यवहार करताना या गोष्टी ठेवा ध्यानात

बचत गट गावागावात पोहोचलेला आहे आणि रुजलेलं सुद्धा आहे याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील फारशी कागदपत्रे न घेता सहज उपलब्ध होणारे कर्ज त्यामुळे इतर कोणाकडेही पैशासाठी हात न पसता स्वतः सक्षमतेने पैसे उभारले जाऊ शकतात त्यामुळे या बचत गटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

  1. बचत गटांमार्फत कर्जाचे व्यवहार करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे बचत गटातून कर्ज देताना जशी कर्ज दिलेल्या ची नोंद जमा खर्च पत्रकेत केली जाते तशी नोंद सभासद पुस्तकातही कर्ज मिळाले अशी करणे जरुरीचे आहे म्हणजे कर्ज देणाऱ्या कडे व घेणाऱ्याकडे दोघांकडेही नोंद असणे बंधनकारक आहे. बचत गटाशिवाय गावोगावी चाललेल्या अनेक फंडात कर्जाच्या अशा नोंदी सभासदांकडे नसतात. बचत गटातील सदस्यांची संख्याही 20 पेक्षा जास्त असते.त्यामुळे ते व्यवहार सगळ्यांसमोर होऊनही कायदेशीर म्हणता येत नाही. त्यामुळे असे फंड मध्ये उलाढाली होऊ असे फंड बँकेलाही जोडता येत नाही नये म्हणून त्यामुळे भविष्यात बचत गटावर अनेक प्रश्न उद्भवू शकता. त्यामुळे कर्जाची नोंद होणे आवश्यक आह.
  2. बचत गटातून कर्ज देताना बचत गटातलेच दोन सभासद त्या कर्जाला जामीन असायला लागतात.कर्ज देण्याच्या अर्जावर जामीनदाराच्या सह्या असायला लागतात. जर सभासद कर्ज परत करू शकला नाही  तर एखादी गोष्ट तारण म्हणून लिहून द्यावी लागते. हे झाल्यावर गटातल्या इतर सभासदांच्या मंजुरीने कर्ज मिळते गटातून कर्ज मिळ रायची अगदी सोपी पद्धत आहे.
  3.  गरजेच्या वेळेला लागणारे छोटे-मोठे कर्ज बचत गट देऊ शकल्यामुळे या गटांना ग्रामीण भागात पतपुरवठ्याच्या क्षेत्रात क्रांती केली.आहे सहज कर्ज मिळाले म्हणून अनेक कुटुंब आज स्वतःचे छोटे-मोठे उद्योग सुरू करू शकले. अगदी छोटी छोटी कुटुंब ही बँकेपर्यंत पोहोचली बचत गटामुळे अगदी छोटी छोटी कुटुंबे हे बँकेपर्यंत पोहोचणे बचत गटामुळे सामान्य कुटुंबांना आर्थिक उलाढाल करताना आर्थिक रचना कशी असते हे समजले त्यांना व्यवहार संबंधित शिक्षण मिळाले.
  4. कर्ज फेडले की पुन्हा मिळते एकीने फेडली की दुसरीची गरज भागते. नियमित परतफेड केली तर कर्ज मिळायला अडचण येत नाही जोकेम हळूहळू वाढवत नेली की कर्ज फेडण्याचे क्षमताही तस तशी वाढते. त्यांना आर्थिक व्यवहार समजले. त्यांना बँक व्यवहाराच्या अनेक गोष्टी समजल्या त्यामुळे कर्ज घेतल्यावर ते योग्य वेळेस फेडावे हे सुद्धा समजून घ्यावे.
  5.   गटाचा व्यवहार योग्य असेल तर सभासदाला फायदाही होतो बचत गटाच्या व्यवहारात सभासदांना गटामध्ये जमा झालेल्या व्याजातला वाटाही नफ्यासारखा मिळतो. हे सर्व सदस्यांना माहीत असणे आवश्यक आहे. हा एक उत्पन्न वाढीचा प्रकार आहे. अशाप्रकारे बचत गटांमार्फत कर्जाचे व्यवहार करताना त्या गोष्टी सर्वांनी जरूर लक्षात ठेवावे. तुम्ही सुद्धा अशा बचत गटामध्ये सामील होऊन नक्कीच एक नवी सुरुवात करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *