सरकारी व्यवसाय योजना : Government Business Yojana

सरकारी व्यवसाय योजना : Government Business Yojana

सरकारी व्यवसाय योजना : सरकार देशाचा हितासाठी नवनवीन योजना सुरू केल्या आहेत यामध्ये अशा अनेक योजना राबवल्या आहेत यांचा उपयोग करून स्वतःचा नवीन व्यवसाय शुरू करता येऊ शकतो . तर सरकारी योजना खूप फायदेशीर आहे केंद्र सरकार योजना द्वारे लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाचा मदत करत आहे या सरकारी योजना ची माहिती तुम्हाला देणार आहोत.

प्रधानमंत्री मुद्रा योजना

 

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) : 

प्रधानमंत्री मुद्रा योजना लहान उद्योग बिगर को-ऑपरेट व्यवसायांना 10 लाखापर्यंत कर्ज देण्यासाठी माननीय प्रधानमंत्री यांनी दिनांक 8 4 2015 रोजी प्रधानमंत्री प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. ही योजना लघु उद्योगांना प्रोत्साहन करते या योजनेने अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि स्वतःच्या व्यवसाय वाढवण्यासाठी तीन प्रकारची मुद्रा लोन केली जाते या लेखात तुम्हाला मुद्रा लोन मिळेल आणि लोन मिळवण्यासाठी कसे अप्लाय करायचे ते.

मुद्रा लोन करण्यासाठी कसे Apply करायचे :

या योजनेसाठी Apply करण्यासाठी तुम्ही खालील steps वापरू शकता :

  1. मुद्रा Loan फॉम download करा.
  2. Loan अर्जामध्ये खरी माहिती भरा.
  3. मुद्रा Loan देणाऱ्या खाजगी बँक ला भेट द्या.
  4. बँडच्या सर्व Steps Follow करा.
  5. त्यानंतर तुमचा loan पास केला जाईल.

सरकारी-व्यवसाय-योजना

गुणक अनुदान योजना : 

गुणक अनुदान योजना माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात गुनाक अनुदान योजना होणार आहे. मेसेजचा उत्पादने आणि पॅकेजेसच्या विकासासाठी उद्योग आणि RD  संस्थांना मधील संशोधनाला अनुदान योजना पाठिंबा देणार आहेत. या योजनेमार्फत चांगला स्तरावर व्यवसायाचा विकास करण्यासाठी उद्योगाने आरडीला पाठिंबा दिल्यास सरकार आर्थिक मदत देखील करेल सकाराकडून मिळणारी मदत ही उद्योगांना दिल्या जाणार मदतीच्या दोन पट असेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने आर्थिक सेवेच्या विकास होण्यासाठी उद्योग या मध्ये सहयोगी संशोधन आणि विकास करण्यासाठी सरकारने मल्टीप्लायर अनुदान योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय): 

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या योजनाद्वारे अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघाती विम्याचे संरक्षण दिले जाते. त्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम दिली जाईल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही त्याच्या कुटुंबाची आर्थिक मदत होईल.या विमा योजनेचा कालावधी एक वर्ष आहे. प्रधानमंत्री विमा योजना ही 2015 सुरू झाली आहे.व ते दर वर्षी नूतनीकरण करण्याच्या आधी नसेल मृत्यू झाल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास या योजना खालील विभाग संरक्षण रुपये दोन लाख असून , अंशत अपंग आल्यास एक लाख विमा संरक्षण मिळेल. योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी ग्राहकाची संमती असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) योजनेचे वैशिष्ट्ये : 

  • प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही अपघात विमा योजना असून अपघात झाल्यास या योजनेद्वारे अपघातीसाठी विमा संरक्षण मृत्यू व अपंगत्व (संपूर्ण व अंशत: दोन्हीसाठी) मिळते.
  • वयोगट वर्ष १८ ते ७० मधील सर्व सक्रिय खातेदार या योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील.
  • हप्ता प्रीमियम फक्त वीस रुपये. अपघात विमा संरक्षण रुपये दोन लाख मृत्यू आल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास दोन्ही डोळे जाणे व दृष्टी परत येण्याची शक्यता नसणे किंवा दोन्ही हाताचा किंवा पायाचा उपयोग करता न येणे किंवा एका डोळ्याची दृष्टीने व एका हाताचा किंवा पायाचा उपयोग करता न येणे आणि अशांत अपंगत्व आल्यास रुपये एक लाख विमा संरक्षण एका डोळ्याची दृष्टी संपूर्णपणे जाणे व दृष्टिक परत येण्याची शक्यता नसणे किंवा एका हातात किंवा पायाचा उपयोग न करता येणे. विमा संरक्षण 1 जुलै ते 31 मे या काला वदीत उपलब्ध असेल.  पैसे पुरेसे शिल्लक नसल्यास 29 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी यापूर्वी या योजनेत नोंदणी केलेली आहे.

government business yojana

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना(पीएमजेजेबीवाय) : 

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही विमा संरक्षण देणारी योजना असून त्याद्वारे कोणतेही कारणामुळे मृत्यू झाल्यास संरक्षण दिले जाते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना साठी किमान 18 ते 50 वर्षाचे धारक अर्ज करू शकतात. या योजनेला दरवर्षी नवीन करून घ्यावे लागते. ही विमा योजना एका वर्षाचा संरक्षणासाठी असते व दरवर्षी नवीन करण्याच्या आधी असते या योजनेखालील विमा संरक्षण दोन लाख आहे या योजनेखाली नोंदणी करण्यासाठी ग्राहकांनी संमती असणे आवश्यक आहे. या योजनेत आजच सहभागी व्हा आणि तुमच्या कुटुंबाला दररोज केवळ रुपये १.२० मध्ये संरक्षण घ्या.

अटल पेन्शन योजना(APY) : 

अटल पेन्शन योजना ही भारतीय नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे एपईवआयए खाली वर्गणीदार आणि भरलेल्या आकडेवारीनुसार त्यांनी वयाचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हमखास किमान पेन्शन 2000, 3000, 4000 आणि 5000 मिळेल. या योजनेत वयोगट 18 ते 40 वर्षांमधील सर्व सक्रिय खातेदार या योजना समिती होण्यास पात्र असते. वर्गणी दारांनी भरलेल्या पैशानुसार त्यांना वयाचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन दिली जाईल. व जर वर्गणी दाराला वर्गणी भरणे शक्य नसेल तर एपीवाय योजनेतून बाहेर पडण्यास परवानगी दिली जाईल.

प्रधानमंत्री जन धन योजना

प्रधानमंत्री जन धन योजना(PMJDY) : 

प्रधानमंत्री जनधन योजना हे आर्थिक समावेशनासाठी राष्ट्रीय मिशन आहे त्या अंतर्गत पायाभूत ठेव खाते विविध विमा पेन्शन परवडणाऱ्या पद्धतीने उपलब्ध केली आहे . प्रधानमंत्री जनधन योजनेचे कोणतेही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी आउटलेट मध्ये उघडले जाईल .प्रधानमंत्री जनधन योजना अकाउंट शून्य शिल्लक ठेवून उघडली जात आहे. प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रेया आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि पासपोर्ट फोटो. योजनेचे कोणतेही इतर खाते नसल्यास व्यक्तिद्वारे कोणतीही बँक शाखेत किंवा आउटलेट मध्ये एक पायाभूत संरक्षण रुपये एक लाख.दिनांक 28/8/2018  नंतर उघडलेल्या खाते दांरासाठी तेव्हापासून विम्याची रक्कम दोन लाख करण्यात आली आहे दिनांक 1/8/2014  रोजी किंवा त्यानंतर उघडल्यास ही बी एम बीएसबीडी खात्याचे पीएम ऐवजी असे नामकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *