तुमच्या कृतीतून तुमचे व्यक्तिमत्व प्रकट होते -
महात्मा गांधी
तुमच्या कृतीतून तुमचे व्यक्तिमत्व प्रकट होते -
महात्मा गांधी
माणूस जे विचार करतो तसेच बनतो -
महात्मा गांधी
माणूस जे विचार करतो तसेच बनतो -
महात्मा गांधी
भीती हा शरीराचा आजार नसून तो आत्म्याला मारतो
- महात्मा गांधी
भीती हा शरीराचा आजार नसून तो आत्म्याला मारतो
- महात्मा गांधी
चांगला माणूस हा प्रत्येक जीवाचा चांगला मित्र असतो
- महात्मा गांधी
दुर्बल कधीही क्षमाशील असू शकत नाही. क्षमा हे बलवानांचे लक्षण आहे
- महात्मा गांधी
जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे
- महात्मा गांधी