MOTIVATION
आज आराम करून दररोज कष्ट करण्यापेक्षा, शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणे कधीही चांगले.
MOTIVATION
शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे जे वापरून तुम्ही प्रतक्ष जग बदलतांना बघू शकता.
MOTIVATION
यश मिळविण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते, त्यापेक्षा दुप्पट ते टिकवण्यासाठी.
MOTIVATION
उठा जागे व्हा, जो पर्यंत आपले ध्येय साध्या होत नाही, तो पर्यंत थांबू नका.
MOTIVATION
ज्ञाना मधील गुंतवणूक एक सर्वोत्तम व्याज देते.
MOTIVATION
प्रयत्न करतांना चुका होतात, येतो तो अनुभव तो अनुभव आणि अनुभवातून मिळते यश.
MOTIVATION
आपण झोपेत पाहतो ते खरे स्वप्न नसतात. जे आपली झोप उडवून टाकतात ते खरे स्वप्न असतात.